महामुंबईत 8 लाख घरांची विक्री ठप्प; ‘ही’ प्रमुख कारणे आली समोर

Mumbai Home

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकीकडे मुंबईत म्हाडाची घरे खरेदी करण्यासाठी लाखो लोकांची गर्दी रांग लागली असताना दुसरीकडे याच भागात तब्बल 8 लाख घरे विक्रीविना पडून राहिली आहेत. आजही महामुंबई परिसरात ८ लाख घरांची विक्री झालेली नाही. ही माहिती क्रेडाई या संस्थेने एका अहवालातून प्रसिद्ध केली आहे. विद्यमान आर्थिक वर्षात मुंबईतील फक्त ३३ हजार ७१४ घरांचीच … Read more

Swadhar Yojana : सरकार विद्यार्थ्यांना देतंय 51 हजार रुपये; पात्रता काय अन अर्ज कसा करायचा?

Swadhar Yojana 51 thousand rupees

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । (Swadhar Yojana) गरीब परिवारातील विद्यार्थ्यांना दहावी नंतरचे शिक्षण मिळावे, त्यांना राहण्यासाठी खाण्यापिण्यासाठी योग्य सोयी सुविधा मिळाव्या यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून एक योजना आखण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना असं या योजनेचे नाव असून या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाकडून प्रतीवर्षी 51,000/- रुपये अनुदान म्हणून आर्थिक मदत केली जाते. … Read more

आमदार अपात्रतेचा निर्णय कधी होणार?, राहुल नार्वेकरांनी दिली मोठी माहिती

Rahul Narvekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडत असताना दुसरीकडे अजून ही अपात्र आमदारांचा मुद्दा खोळंबलेला आहे. मुख्य म्हणजे, याप्रकरणी गेल्या काही दिवसांपूर्वीच शिंदे गटातील एकसुद्धा आमदार अपात्र होणार नाही असे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी वक्तव्य केले आहे. ज्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. मात्र आता अपात्र आमदारांच्या कार्यवाही … Read more

तरुणांसाठी खुशखबर! BFSI क्षेत्रात 50 हजार नोकऱ्यांची संधी उपलब्ध

job

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये तरुणांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. आता फायनॅन्शिअल सर्व्हिसेस आणि इन्शुरन्स(BFSI), बँकिंग क्षेत्रामध्ये देखील नोकरी करण्याची संधी तरुणांसाठी चालून आली आहे. क्रेडिटकार्ड सेल, पर्सनल फायनान्स आणि रिटेल इन्शुरन्स विक्रीमध्ये वाढ झाल्यामुळे येत्या काळात तब्बल 50 हजार नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबतची माहिती टीमलीज … Read more

गणेशोत्सव- दिवाळीसाठी 100 रुपयात आनंदाचा शिधा मिळणार; शिंदे सरकारने घेतले 9 धडाकेबाज निर्णय

shinde government

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईत पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. सर्वात महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने कॅसिनो कायदा रद्द करण्याचा घेतला आहे. तसेच, गणेशोत्सव, दिवाळीत गोरगरिबांना फक्त 100 रुपयांत आनंदाचा शिधा देण्याची घोषणा देखील बैठकीत करण्यात आली आहे. या निर्णयामुळे सणासुदीच्या काळात लाखो गोरगरिबांना दिलासा मिळणार आहे. याव्यतिरिक्त आज पार … Read more

पेट्रोल-डिझेलसह महागाईपासून नागरिकांची होणार सुटका; मोदी सरकारची मोठी तयारी

modi government

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मध्यंतरी पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींनी नागरिकांचे जगणेच हैराण करून टाकले होते. परंतु, आता देशात लवकरच या पेट्रोल डिझेलच्या किमती कमी होणार आहेत. देशातील पेट्रोल डिझेलच्या किमती कमी करण्यासाठी मोदी सरकारकडून (Modi Government)  हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. मोदी सरकारने या संबंधित आखलेल्या नवीन योजनेमध्ये, तब्बल 1 कोटी रुपये मंत्रालयांच्या बजेटमधून री- अॅलोकेट … Read more

दिल्ली-पुणे विस्तारा विमानात बॉम्बची धमकी, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण

vistara flight

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज दिल्ली-पुणे विस्तारा विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्यामुळे दिल्ली विमानतळ परिसरात खळबळ उडाल्याचे पाहायला मिळाले . जीएमआर कॉल सेंटरला हा धमकीचा फोन येताच त्वरित विमानातील सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. तसेच सुरक्षा रक्षकांकडून प्रत्येक एका प्रवाशाची आणि विमानातील सर्व सामानाची तपासणी करण्यात आली. मात्र कोणताही बॉम्ब किंवा धोकादायक वस्तू विमानात सापडली … Read more

MHADA Home Pune : म्हाडाकडून पुण्यातील 5 हजार घरांची सोडत जाहीर, ‘या’ तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु

MHADA Home Pune

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन  | पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. लवकरच पुण्यातील म्हाडाच्या ५ हजार घरांची सोडत (MHADA Home Pune) निघणार आहे. सोडतीची  जाहिरात ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तात्काळ अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. या सोडतीमुळे अनेकांचे पुण्यात घर घेण्याचे स्वप्न पुर्ण होईल. नुकताच, मुंबईतील म्हाडाच्या … Read more

टपाल खात्याकडून विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची घोषणा; वर्षाला मिळणार 6 हजार रुपये

school student

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टपाल खात्याकडून शालेय विद्यार्थ्यांसाठी एक नवीन उपक्रम राबविण्यात येत आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्टॅम्प संग्रहित करण्याची आवड निर्माण करण्याच्या हेतूने सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘दीनदयाल स्पर्श योजना’ नावाची शिष्यवृत्ती सुरू करण्यात आली आहे. या शिष्यवृत्तीचा शालेय स्तरावरील स्टॅम्प क्लब असलेल्या विद्यार्थ्यांना लाभ घेता येणार आहे. टपाल खात्याकडून देण्यात येणारे फिलाटेलिक स्टॅम्प संग्रहित … Read more

Gold Price Today : सोन्याच्या भावात घसरण, चांदीच्या किमतीत मात्र वाढ

Gold Price Today

Gold Price Today | रोज होणाऱ्या सोन्या-चांदीतील किमतींच्या बदलांमुळे ग्राहकांना देखील प्रश्न पडला आहे की आपण सोने नक्की कधी खरेदी करावे? गेल्या दोन महिन्यांपासून सोन्या चांदीच्या किमतीत सतत चढ उतार पाहिला मिळत आहेत. अमेरिकेत वाढलेल्या महागाईचा परिणाम सोने-चांदीच्या किमतींवर देखील झाला आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी सराफ बाजारातील सोने चांदीच्या किमती स्थिरावलेल्या आहेत. शुक्रवारी सोन्या-चांदीच्या … Read more