जळगाव हादरल! 8 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, दगडाने तोंड ठेचून निर्घृणपणे हत्या

jalgao

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मंगळवारी जळगाव जिल्ह्याच्या भडगाव तालुक्यात गोंडगाव येथे एका आठ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या केल्याचे घटना समोर आली होती. या घटनेप्रकरणी आज चौथ्या दिवशी आरोपी असलेल्या स्वप्निल पाटील याने आपण केलेल्या अपराधाची कबुली दिली आहे. पोलिसांना दिलेल्या कबुली जबाबात, पीडित मुलगी ओरडू नये म्हणून तिचे तोंड दाबत दगडाने … Read more

हरिश्चंद्र गडावर गेलेल्या पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू; मुसळधार पाऊस अन् अंग गोठणारी थंडी बेतली जीवावर

harishchandr gad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या मुसळधार पावसाचे वातावरण असल्यामुळे पर्यटक अशा निसर्गरम्य वातावरणात गडकिल्ल्यांवर ट्रेकिंगसाठी जात आहेत. मात्र हीच ट्रेकिंग पुण्याच्या सहा तरुणांच्या अंगावर बेतली आहे. हरिश्चंद्रगडावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या पुण्यातील सहा तरुणांसोबत एक धक्कादायक घटना घडली आहे. गडावर गेलेल्या या सहातरुणांचा रस्ता चुकल्यामुळे त्यांना मुसळधार पावसात डोंगराच्या कपारीवर बसून रात्र काढावी लागली. परंतु यात निर्माण … Read more

स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट पडणार? रविकांत तूपकर यांना भाजपच्या बड्या नेत्याकडून खूली ऑफर

ravikant tupkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) आणि नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांच्यात अंतर्गत वाद सुरू असलेल्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. त्यामुळे आता एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यानंतर रविकांत तूपकर देखील बंड करण्याच्या तयारीत असल्याचे म्हणले जात आहे. अशी सर्व परिस्थिती निर्माण झाली असतानाच, रविकांत तुपकर यांना भाजपकडून … Read more

राहुल गांधींना पुन्हा खासदारकी मिळणार; 2 वर्षाच्या शिक्षेवर सुप्रीम कोर्टाची स्थगिती

Rahul Gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना दिलासा देत मोदी आडनावाप्रकरणी दोन वर्षाच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. गुजरात कोर्टाने याप्रकरणी राहुल गांधींना २ वर्षाची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी आज न्यायालयात सुनावणी पार पडली असून राहुल गांधीच्या 2 वर्षांच्या … Read more

माझ्याकडे बॉम्ब आहे आणि तो…; पुणे विमानतळावरील घटनेने प्रवाशांची तारांबळ

Airport

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या महिन्याभरापूर्वीच पुणे शहरात 2 दहशतवादी व्यक्ती सापडल्यामुळे खळबळ माजली होती. आता पुणे विमानतळाला (Pune Airport)  बॉम्बस्फोटने (Bomb Blast) उडवून देण्याची धमकी मिळाल्यामुळे पुणे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका ७२ वर्षीय महिलेने विमानतळावर सेक्युरिटी चेकिंग दरम्यान ही धमकी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. महिलेने दिलेल्या या धमकीनंतर तिला ताब्यात … Read more

Gold Price Today : ग्राहकांसाठी गोल्डन चान्स! सोने चांदीच्या किंमतीमध्ये आजही मोठी घसरण

Gold Price Today

Gold Price Today | ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधनसह अनेक सण समारंभ आले आहेत. त्यामुळे सराफ बाजारातील गर्दी देखील वाढताना दिसत आहे. ऑगस्ट महिना सोने चांदी खरेदीसाठी अगदी योग्य असल्याचा सल्ला तज्ञांकडून देण्यात आला आहे. कारण, सलग दोन दिवसात सोने चांदीचे भाव घसरलेले दिसत आहेत. आज बाजारात सोने चांदीच्या किमती स्थिर आहेत. MCX नुसार, 22 कॅरेट सोने … Read more

पवारांविषयी आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तरुणाला भाजपकडून बक्षीस; दिले ‘हे’ पद

sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद (Sharad Pawar) पवारांच्या विषयी आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या निखिल भामरे (Nikhil Bhamare) या तरुणाची भाजपच्या आयटी सेलमध्ये (BJP IT Cell) सहसंयोजक पदासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. निखिल भामरे मूळ नाशिकचा असून त्याने शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केली होती. त्याने केलेल्या या पोस्टमुळे त्याच्यावर बारामती, पुणे, … Read more

बांधकाम क्षेत्रात 2030 पर्यंत 10 कोटी नोकऱ्या मिळणार

India's Construction Sector

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात एकीकडे बेरोजगारीचे प्रमाण वाढल्याचे म्हंटल जात असताना दुसरीकडे बांधकाम क्षेत्राला (Construction Sector) मात्र चांगले दिवस आहेत. सध्या बांधकाम क्षेत्र हे देशातील नंबर २ चे रोजगार निर्मिती क्षेत्र म्हणून ओळखलं जात असून 2030 पर्यंत बांधकाम क्षेत्रात 10 कोटी नोकऱ्या मिळणार असा अहवाल नाईट फ्रँक इंडिया आणि रॉयल इन्स्टिट्यूशन ऑफ चार्टर्ड सर्वेअर्सने … Read more

नितीन देसाईंच्या जाण्याने 300 तरुणांवर बेरोजगारीची वेळ; ND स्टुडिओतील कर्मचाऱ्यांवर मोठे संकट

nitin desai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांच्या जाण्याने संपूर्ण सिनेसृष्टीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नितीन देसाई यांनी अचानकपणे आत्महत्येसारखं टोकाचे पाऊल उचलल्यामुळे याचा धक्का सर्वांनाच बसला आहे. 2 ऑगस्ट रोजी देसाई यांनी आपल्या कर्जत येथील एनडी स्टुडिओत गळफास घेऊन आपले जीवन संपवले. या स्टुडिओला त्यांनी मोठ्या कष्टाने आणि जिद्दीने उभे केले … Read more

Land Measurement : आता तुमची शेतजमीन थेट Mobile वरून मोजा; ते सुद्धा अगदी फुकट

Land Measurement Hello Krushi

Land Measurement । शेतकरी मित्रानो, शेती म्हंटल कि, शेतजमीन आली आणि जमिनीवरून वादही आलेच. तुझी सरी माझ्या हद्दीत आली आणि तुझा बांध माझ्याकडे सरकला अशा अनेक कारणांवरून सक्ख्या शेजाऱ्यांशी वाद होताना आपण ऐकलं असेल किंवा अनुभवलं असेल. अशावेळी सरकारी मोजणी आणायची म्हंटली तर वेळ आणि पैसे दोन्हीही खर्च होतात. यावरच एक रामबाण उपाय आज आम्ही … Read more