Pune News : मुसळधार पावसामुळे पुणे घाटातील वाहतूक बंद; प्रशासनाने काढले आदेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. रायगड, चिपळूण, पालघर, पुणे अशा सर्व ठिकाणी प्रशासनाकडून अलर्ट जारी करण्यात आले आहेत. पुण्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याच्या घटना समोर येत आहेत. यामुळे पुणे येथून भोर मार्गे महाडला जाणारा वरंधा घाट रस्ता बंद करण्यात आला आहे. पुणे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी … Read more

देशातील सर्वात गरीब आमदार!! संपत्ती फक्त 1700 रुपये

Nirmal Kumar Dhara poor mla

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या भारतात लोकशाही असून राजकीय नेतेमंडळीना समाजात आदराचे स्थान मिळते. देशातील राजकीय पुढारी सुद्धा सर्व बाजूनं आर्थिकरित्या सक्षम असल्याचे आपण जाणतोच. कांजीची कपडे, नेहरू शर्ट, जॅकेट, गाड्यांचा ताफा आणि सोबतीला अंगरक्षक असा नेत्यांचा थाट आपण बघतो. परंतु याच भारतात असाही एक आमदार आहे ज्यांची संपूर्ण संपत्ती फक्त 1700 रुपये आहे. होय, … Read more

विराट कोहलीचा भीमपराक्रम!! सचिन- पॉन्टिंगला जमलं नाही ते करून दाखवलं

Virat Kohli

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात एक जबरदस्त रेकॉर्ड केला आहे. हा सामना विराट कोहलीच्या कारकिर्दीतील ५०० वा सामना असून कोहलीने दमदार अर्धशतक झळकावले आहे. विराट कोहली सध्या 87 धावांवर खेळत असून त्याने शतकाच्या दिशेने वाटचाल केली आहे. परतू आपल्या 500 व्या सामन्यात अर्धशतक ठोकणारा कोहली … Read more

अजितदादांचा शरद पवारांना दे धक्का!! ‘त्या’ 7 आमदारांनाही फोडलं

ajit pawar sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) मधून बंडखोरी करत शिंदे- फडणवीस सरकारशी हात मिळवणी केली आहे. अजितदादांच्या या भूमिकेमुळेच पक्षात उभी फूट पडली असून अजित पवार गट आणि शरद पवार गट असे २ गट पडले आहेत. राज्यातील जवळपास ३५ आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा असल्याचे समजत … Read more

आज तुमच्याही Mobile वर अलर्टचा मेसेज आलाय? घाबरू नका, समजून घ्या संपूर्ण प्रकरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकार इमर्जन्सी अलर्टची चाचणी घेत आहे. सकाळपासून अनेकांच्या फोनवर एक मेसेज येऊन कॉल आल्यामुळे वेगवेगळे संभ्रमण निर्माण झाले आहेत. मात्र असा मेसेज येणे भीतीचे कारण नसून ती एक टेस्ट अलर्ट असल्याचे दूरसंचार विभागाकडून सांगण्यात आले आहे. आता इथून पुढे भारत सरकारकडून … Read more

Pune News: लोणावळ्यात गेल्या 24 तासात 280 मिमी पावसाची नोंद; पर्यटकांसाठी सतर्कतेचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोणावळामध्ये (Lonavala) फिरायला जाणाऱ्या पर्यटकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बुधवारी लोणावळा शहरात २४ तासात २८० मिमी इतका विक्रमी पाऊस पडला आहे. त्यामुळे यावर्षीच्या हंगामात झालेला हा सर्वाधिक पाऊस ठरला आहे. या अधिवृष्टीमुळे प्रशासनाने लोणावळा शहरातील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. त्याचबरोबर, नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. … Read more

मणिपूर हादरले! 3 महिलांची विवस्त्र अवस्थेत काढली धिंड; आरोंपीवर कडक कारवाईची मागणी

Manipur Violence: मणिपूर येथील कांगपोकपी जिल्ह्यात ३ महिलांची विवस्त्र करून धिंड काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. गुरुवारी या घटनेचा व्हिडिओ इंडिजिनस ट्राइबल लीडर्स फोरम सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण राज्यभरातून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांनी व्हायरल व्हिडिओची दखल घेत आरोपींवर कारवाईचे आदेश दिले आहेत. … Read more

रोजच्या जीवनातील ‘या’ 5 चुकीच्या सवयी तुमचा मेंदू खराब करतील

bad habbits effect on brain

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मेंदू (Brain) हा आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा भाग असून तो संपूर्ण शरीरावर नियंत्रण ठेवतो. आपल्या इंद्रियांना आज्ञा देण्याचं काम देखील मेंदू करत असतो. मेंदूवर वाईट परिणाम पडू नये यासाठी आपल्याला आपल्या मनाची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. दैनंदिन जीवनामध्ये आपल्या अशा काही वाईट सवयी असतात. त्या आपण सोडू शकत नाही परंतु … Read more

Khalapur Landslide : दुर्घटनाग्रस्तांना मोफत शिवभोजळ थाळी वाटप, गहू, तांदूळ, साखरही देणार; छगन भुजबळ यांनी घोषणा

Khalapur Landslide

Khalapur Landslide: बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यात खालापूरच्या इर्शाळवाडीवर दरड कोसळण्याची दुर्घटना (Khalapur Landslide) घडली आहे. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला असून आत्तापर्यंत ३४ जणांना सुरक्षित बाहेर काढण्याचे काम बचाव कार्य पथकाने केले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मोठी घोषणा केली आहे. ‘जोपर्यंत गावातील … Read more

तुम्ही सुद्धा अशा प्रकारे चपाती बनवताय?? वेळीच सावध व्हा, अन्यथा होऊ शकतो कॅन्सर

Chapati

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आपण निरोगी राहण्यासाठी एक्सरसाइज, डायट प्लान तयार करत असतो. त्याचबरोबर डाएट मध्ये आपण चपाती खाण्याकडे जास्त लक्ष देतो. चपाती मधून प्रोटीन भेटत असले तरीही जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने चपाती बनवत असाल तर हे तुमच्या आरोग्यासाठी जास्त हानिकारक आहे. बऱ्याच ठिकाणी चपाती बनवण्यासाठी पीठ मळल्यानंतर ती तव्यावर टाकली जाते. त्यानंतर ती एका … Read more