तुरुंगातील कैदी महिला होतायेत गर्भवती; 196 मुलांचे बाप शोधण्याचे न्यायालयाकडून आदेश

female prisoner

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पश्चिम बंगालमधून एक खळबळ माजवणारी बातमी समोर आली आहे. याठिकाणी तुरुंगातील कैदी महिला गर्भवती राहिल्या आहेत. परंतु हे नेमके कसे घडले? याबाबत पोलीस अधिकाऱ्यांना देखील माहित नाही. त्यामुळे आता कोलकत्ता उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत. नुकताच न्यायालयात एक अहवाल सादर करण्यात आला आहे. या अहवालामध्ये तुरुंगातील 196 मुले … Read more

Rahul Gandhi Car Attack : राहुल गांधींच्या गाडीवर दगडफेक; काचा फोडल्या (Video)

Rahul Gandhi Car Attack

Rahul Gandhi Car Attack : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा पश्चिम बंगाल येथे आली असून यावेळी एक मोठी घटना घडली आहे. राहुल गांधी यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तीने हल्ला केला आहे. राहुल गांधींच्या कार वर दगडफेक करण्यात आली असून यामध्ये त्यांच्या कारची मागची काच पूर्णपणे फुटली आहे. या संपूर्ण घटनेने पश्चिम बंगालमध्ये … Read more

धक्कादायक! Iphone घेण्यासाठी 8 महिन्यांच्या बाळाला विकले; जन्मदातेच निघाले वैरी

IPHONE

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयफोन खरेदी करण्याची इच्छा सर्वांचीच असते. मात्र आयफोनची इच्छा आपल्या बाळालाही विकायला भाग पाडू शकते हे पश्चिम बंगालमध्ये घडलेल्या नुकत्याच एका घटनेने दाखवून दिले आहे. याठिकाणी आयफोन खरेदी करण्यासाठी नराधम मातापित्याने आपल्या आठ महिन्यांच्या बाळाला विकून टाकले आहे. दुसऱ्या मुलाला देखील विकण्याचा प्रयत्न करत असताना हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. … Read more

पुन्हा एकदा महिलांना नग्न करून मारहाण!! माणुसकीला काळिमा फासणारा Video समोर

2 Women Stripped Half-Naked By Mob

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मणिपूर येथील महिलांची नग्न करून दिंड काढल्याची घटना ताजी असतानाच आता अशाच प्रकारची माणुसकीला काळिमा फासणारी घटना पश्चिम बंगालमध्ये सुद्धा घडली आहे. पश्चिम बंगाल येथील मालदा जिल्ह्यातील पकुहाट भागात २ महिलांना अर्धनग्न करून जमावाने भरदिवसा मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबतचा एक व्हिडिओ सुद्धा समोर आला आहे. मात्र ही घटना … Read more

भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या; हल्लेखोर फरार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पश्चिम बंगाल येथील पूर्व बर्धमान जिल्ह्यात भाजप नेते राजू झा यांची हत्या करण्यात आली आहे. शनिवारी रात्री तब्बल 5 गोळ्या झाडून त्यांचा निर्घृण खून करण्यात आलाय. आसनसोल- दुर्गापूर भागात ही घटना घडली असून या घटनेत राजू झा यांचे साथीदार गंभीर जखमी झाले. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत . माहितीनुसार, … Read more

पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय मंत्र्याच्या ताफ्यावर हल्ला

Nisith Pramanik Convoy Attack

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पश्चिम बंगालमध्ये भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री निसिथ प्रामाणिक यांच्या ताफ्यावर हल्ला केल्याची नुकतीच धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, केंद्रीय गृह, क्रीडा राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक हे कुचबिहार येथील दिंहाता येथे कार्यकत्यांची भेट घेण्यासाठी निघाले होते. यावेळी त्यांच्या ताफ्यावर अज्ञात … Read more

देशातील पहिलं पाण्याखालील Metro Tunnel; 45 सेकंदाचा प्रवास

Underwater Metro Tunnel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल मध्ये देशातील पहिला पाण्याखालील मेट्रो बोगदा तयार होत आहे. (Underwater Metro Tunnel) पूर्व-पश्चिम मेट्रो कॉरिडॉरचा एक भाग म्हणून सुमारे 120 कोटी रुपये खर्चून हुगळी नदीखाली हे टनेल बांधले जात आहे. त्यामुळे प्रवाशांच्या डोळ्यांचे पारणे फीटणार आहेत. 520 मीटरचा हा बोगदा कोलकाताच्या पूर्व पश्चिम मेट्रो कॉरिडॉरचा (Metro Corridor) एक भाग … Read more

तृणमूल काँग्रेसच्या नेत्याच्या घरात बॉम्बस्फोट; 3 कार्यकर्त्यांचा मृत्यू

Bomb Blast

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पश्चिम बंगालच्या पुरबा मेदिनीपूर भागात एका राजकीय नेत्याच्या घरात बॉंबस्फोट झाल्याची घटना घडली आहे. पुरबा मेदिनीपुर येथील भूपतीनगर ठाण्याच्या हद्दतील अर्जुन नगर भागात तृणमूल काँग्रेसचे बूथ अध्यक्ष राजकुमार मन्ना यांच्या घरी शुक्रवारी रात्री स्फोट झाला. या घटनेत टीएमसीच्या तीन कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक … Read more

रेशनकार्डवर कुत्रा नाव टाकल्याने त्याने कुत्र्याचा आवाज काढत अधिकाऱ्यांना घातला घेराव

Srikanthikumar Dutta social media

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रेशनकार्ड हे सर्व नागरिकांना सरकारने दिलेले एक दस्तऐवज आहे. मात्र, या रेशनकार्डवर नाव चुकल्यास आपण ते अधिकाऱ्यांना सांगून बदलून घेतो. अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात असेल तर संतापही व्यक्त करतो. अशीच घटना पश्चिम बंगाल येथील वांकुरा येथे घडली आहे. येथील तरुणाचे रेशनकार्डवर श्रीकांतीकुमार दत्ता आडनावाऐवजी श्रीकांतीकुमार कुत्ता असे नाव टाकल्याने त्याने कुत्र्याचा … Read more

दुर्गामाता विसर्जना वेळी नदीला अचानक आला पूर, 7 जणांचा मृत्यू

Durgamurti immersion

कोलकाता : वृत्तसंस्था – पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी जिल्ह्यात दुर्गामुर्ती विसर्जना (Durgamurti immersion) वेळी एक दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेत नदीला अचानक पूर आल्याने 7 जणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना काल बुधवारी संध्याकाळी जलपाईगुडी जिल्ह्यातील मलबाजार भागातील माळ नदी परिसरात घडली आहे. या भीषण दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. दुर्गामाता विसर्जना … Read more