1 ऑक्टोबरपूर्वी पूर्ण करा Demat Account शी संबंधित ‘हे’ काम, अन्यथा बंद होऊ शकेल खाते !!!

Demat Account

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेअर्सची खरेदी-विक्री करण्यासाठी डिमॅट अकाउंट (Demat Account) असणे आवश्यक आहे. जर आपल्याकडे डिमॅट खाते असेल तर ही बातमी आपल्यासाठी खूप महत्त्वाची ठरेल. वास्तविक, 14 जून रोजी नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) कडून एक परिपत्रक जारी करण्यात आले होते. ज्यामध्ये असे सांगण्यात आले कि, यापुढे डिमॅट खातेधारकांना 30 सप्टेंबर 2022 पर्यंत टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन … Read more

ICICI Bank ने गुंतवणूकदारांना केले मालामाल !!! 23 वर्षात दिला 220 पट रिटर्न

ICICI Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठ्या खाजगी बँकांपैकी ICICI Bank एक आहे. बँकिंग क्षेत्रातील नावाजलेल्या या बँकेची लोकप्रियता गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढली आहे. त्याच बरोबर गेल्या दोन दशकांत त्याने गुंतवणूकदारांना खूप चांगला रिटर्न दिला आहे. गेल्या 23 वर्षांत या बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीत 220 पट वाढ केली आहे. 2000 सालच्या सुमारास ज्या … Read more

Post Office च्या ‘या’ योजनेद्वारे इतक्या महिन्यात मिळवा दुप्पट पैसे !!!

post office

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । post office कडून नागरिकांसाठी अनेक प्रकारच्या भचत योजना चालविल्या जातात. ज्यामध्ये देशातील लाखो लोकांकडून गुंतवणूक केली जाते. हे जाणून घ्या कि, पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करण्यावर कोणत्याही प्रकारचा धोका नसतो. तसेच याद्वारे चांगला रिटर्न देखील मिळतो. यामुळेच post office च्या योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांच्या संख्येत गेल्या काही वर्षांत मोठी वाढ झाली आहे. जर … Read more

Infosys : आयटी क्षेत्रातील ‘या’ कंपनीने गेल्या काही वर्षांत मिळवून दिले कोट्यवधी रुपये !!!

Infosys

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Infosys: शेअर बाजाराद्वारे पैसे मिळवणे वाटते तितके सोपे नाही. मात्र जर विचारपूर्वक योग्यपणे गुंतवणूक करून याद्वारे मोठी कमाई करता येईल. मात्र शेअर बाजारात योग्यपणे गुंतवणूकी बरोबरच संयम बाळगण्याचीही गरज असते. त्याच बरोबर जर दीर्घकाळासाठी गुंतवणूक केली तर मजबूत रिटर्न देखील मिळतो. इन्फोसिस या IT कंपनीचे शेअर्स देखील अशाच श्रेणीत येतात. Infosys … Read more

अक्षय तृतीयेला एकाच दिवशी 100 कोटींची उलाढाल

  औरंगाबाद – कोरोनात दोन वर्षे गेल्यानंतर यावर्षी अक्षय तृतीयेला बाजारातील चैतन्य पुन्हा परतले. अक्षय तृतीयानिमित्त मंगळवारी सराफा, वाहन बाजार, रिअल इस्टेटसह एकूणच बाजारपेठेत ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. एकाच दिवसात जवळपास सुमारे 80 ते 100 कोटींच्यावर उलाढाल झाली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. भारतात सोन्याशी धार्मिक आणि सांस्कृतिक भावना निगडित आहेत. गेल्या दोन वर्षांत लॉकडाउनमुळे सराफा व्यवसाय … Read more

युद्ध, महागाई अन् वाढणाऱ्या व्याजदरां दरम्यान येत्या आठवड्यात बाजाराची वाटचाल कशी राहील ते पहा

मुंबई । गेला आठवडा भारतीय शेअर बाजारांसाठी छोट्या ट्रेडिंग सत्रांचा होता. यावेळी बाजार तीन व्यावसायिक दिवसांसाठी रेड मार्कवर बंद झाला. अस्थिरतेमुळे भारतीय बाजार सुमारे 2 टक्क्यांनी घसरले. युद्ध, महागाई आणि वाढत्या व्याजदरामुळे बाजारावर दबाव आला. दुसरीकडे, FPI च्या विक्रीने बाजाराच्या पडझडीत आगीत इंधन म्हणून काम केले. मध्यवर्ती बँकांकडून व्याजदरात वाढ होण्याची भीती बाजारावर दबाव आणते. … Read more

Share Market : सेन्सेक्स 500 हून जास्त तर निफ्टीमध्ये 149.75 अंकांची घसरण

Share Market

नवी दिल्ली । बुधवारीही भारतीय शेअर बाजारांवर नफावसुलीचे वर्चस्व राहिले. विकली एक्सपायरीच्या एक दिवस आधीच बाजार घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्स 566.09 अंकांनी घसरून 59610.41 वर बंद झाला तर दुसरीकडे, निफ्टीमध्ये 149.75 अंकांची घसरण पाहायला मिळाली. निफ्टी 17807.65 च्या पातळीवर बंद झाला. आजच्या ट्रेडिंगमध्ये बँकिंग, आयटी शेअर्स मध्ये विक्री झाली. दुसरीकडे पॉवर, मेटल, ऑईल-गॅस शेअर्स मध्ये … Read more

Share Market : दिवसभरातील अस्थिरतेत बाजार रेड मार्कवर बंद, निफ्टी 18,000 च्या खाली घसरला

Share Market

नवी दिल्ली । भारतीय शेअर बाजारात दिवसभर चढ-उतारांचे वर्चस्व राहिले. शेवटच्या ट्रेडिंग सत्रात बाजार मोठ्या प्रमाणात घसरला आणि रेड मार्कवर बंद झाला. निफ्टी 18000 ची महत्त्वपूर्ण पातळी वाचवण्यात अपयशी ठरला. शेवटच्या तासात निफ्टी 100 हून अधिक अंकांनी घसरला. मात्र, ऑटो शेअर्समध्ये वाढ दिसून आली. आज मंगळवारी सेन्सेक्स 435.24 अंकांनी घसरून 60176 च्या पातळीवर बंद झाला. … Read more

Share Market : बाजार 6 आठवड्यांच्या उच्च पातळीवर बंद, निफ्टी 17,500 च्या जवळ पोहोचला

Stock Market Timing

नवी दिल्ली । बुधवारी भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली. रशिया-युक्रेनमधील युद्ध संपण्याच्या वाढत्या शक्यतांमुळे आज बाजारात तेजी आली. आज सकाळी निफ्टी 100 हून अधिक अंकांच्या वाढीसह उघडला. ग्रीन मार्कमध्ये उघडल्यानंतर बाजारपेठेत सतत वाढ होत राहिली. दुपारच्या सत्रात बाजारात काही प्रमाणात तेजी दिसून आली. आज सेन्सेक्स 740.34 अंकांच्या वाढीसह 58683.99 वर बंद झाला. त्याच … Read more

बॅंकांच्या संपामुळे सुमारे 450 कोटींचे व्यवहार ठप्प

औरंगाबाद – केंद्र सरकार विरोधात 28 व 29 मार्च दरम्यान देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. या संपात देशभरातील पाच लाख बँक कर्मचारी, अधिकारी यांनी सहभाग नोंदविला आहे. संपामुळे जिल्ह्यातील सार्वजनिक बँकांचे सर्व व्यवहार ठप्प होते. दिवसभरात सुमारे 450 कोटींच्या उलाढालीवर परिणाम जाणवला. संपाच्या अनुषंगाने सोमवारी सकाळी दहा वाजता जालना रोडवरील दूध डेअरी चौकातील बँक ऑफ … Read more