छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या पार्श्वभूमीवर म्हैसाळ येथील महाराष्ट्र बॉर्डर कर्नाटक सरकारकडून सील

सांगली प्रतिनिधी । कर्नाटकच्या बंगळूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबनानंतर मिरजेत शिवसैनिकांकडून कर्नाटकच्या वाहनांच्या तोडफोडीचा प्रकार घडला आहे.त्यानंतर कर्नाटक सरकारकडून कागवाड येथील कर्नाटक राज्याची बॉर्डर बंद करण्यात आली आहे. तर महाराष्ट्रातून कर्नाटक आणि कर्नाटकातून महाराष्ट्रात येणारी एसटी सेवा बंद करण्यात आली आहे. तर कर्नाटकच्या कागवाड येथे कन्नड वेदिका रक्षक संघटनेतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या … Read more

मिरज शहर सुधार समितीच्या कार्यकर्त्यांकडून शिवरायांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक

सांगली प्रतिनिधी । कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यामुळे मिरज शहर सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी मिरज पंचायत समिती समोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घातला. तसेच कर्नाटक सरकाराच्या निषेधाची घोषणा देत तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी समितीचे अ‍ॅड. ए. ए. काझी, अध्यक्ष शंकर परदेशी, नगरसेवक शिवाजी दुर्वे, दिगंबर जाधव, विलास देसाई, संतोष माने, … Read more

बेंगळुरू मधील शिवरायांच्या पुतळ्याच्या विटंबनेमुळे मिरजेत संतप्त शिवसैनिकांकडून तुफान तोडफोड

 सांगली प्रतिनिधी ।  कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरु येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर साई फेकल्याची घटना घडली. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटू लागले आहेत. आज, सकाळी मिरजेत संतप्त शिवसैनिकांनी बस स्थानक परिसरात एकत्र येऊन कर्नाटकच्या गाड्या फोडल्या. या परिसरात असलेल्या हॉस्पिटल वरील कर्नाटक अक्षारतील … Read more

मिरजेत माजी आमदरांना घातला दहा लाखांचा गंडा, किडनी प्रत्यारोपणासाठी दोन भामट्यांनी फसवून उकळले पैसे

सांगली प्रतिनिधी । मिरजेत किडनी प्रत्यारोपण करण्यासाठी कणकवली येथील माजी आमदार परशुराम प्रभाकर उपरकर यांच्याकडून दहा लाख रुपये उकळून त्यांची फसवणूक करणाऱ्या दोन भामट्यांनी विरुद्ध मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद उपरकर यांनी दिली आहे. नंद गोपाल आणि वेंकटेश्वर राव अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. कोकणातील माजी आमदार परशुराम उपरकर … Read more

धक्कादायक! सरबत प्यायला देऊन अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार

सांगली प्रतिनिधी | मिरजेतील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी फरहान युसुब ढालाईत यास पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर फोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीच्या घराजवळ ढालाईत याचे घर आहे. पिडीत मुलीशी ओळख करून तिला वारंवार माझ्याबरोबर चल असे म्हणून तो त्रास देत होता. पिडीत मुलीच्या घरासमोर ढालाईत … Read more