खोटं बोलणाऱ्या या भ्रष्टाचाऱ्यांना आता जनतेच्या न्यायालयातच शिक्षा होऊ शकेल.; अमित ठाकरेंची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईतील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यावरुन ठाकरे सरकारवर विरोधकांकडून हल्लाबोल केला जात आहे. अशात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनीही खड्ड्यांबाबत फेसबुक द्वारे पोस्ट करून राज्य सरकार व महापालिका सत्ताधारी आणि प्रशासनावर निशाणा साधला आहे. “खड्डयांबाबत उच्च न्यायालयातही वारंवार खोटं बोलणाऱ्या या भ्रष्टाचाऱ्यांना आता जनतेच्या न्यायालयातच शिक्षा होऊ शकेल.” … Read more

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून प्रत्येकी 50 हजारांची मदत करा; राज ठाकरेंची मागणी

raj and uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पूरसदृश्य स्थिती निर्माण होऊन शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. धरणे ओव्हरफ्लो, नद्या कोपल्या, गावे जलमय, तलाव-बंधारे फुटले, ठिकठिकाणी महापूर, पूल, रस्ते आणि शेतीही पाण्याखाली असे भयंकर चित्र मराठवाड्यात जागोजागी दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्र लिहून शेतकऱ्यांसाठी प्रत्येकी … Read more

अखेर मनसे- भाजप युती!! ‘या’ जिल्ह्यात एकत्र लढणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीला शह देण्यासाठी मनसे आणि भाजप एकत्र येणार का अशा चर्चा सुरू असतानाच अखेर भाजप-मनसेच्या युतीचा नारळ फुटला असून पालघर येथे भाजप आणि मनसे एकत्र पोटनिवडणुक लढणार आहेत. पालघर जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणूक होत आहे. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात भाजप आणि मनसे युती झाली … Read more

भाजपसोबत युती करा, पक्षाला फायदा होईल; मनसे नेत्यांची मागणी

raj thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपशी युती करावी अशी मागणी मनसेच्या पुण्यातील नेत्यांनी राज ठाकरेकडे केली आहे. त्यामुळे आता राज ठाकरे काय भूमिका घेणार, हे पाहावे लागेल, असे सांगितले जात आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी पुण्यातील प्रभाग रचनेत बदल होण्याची शक्यता आहे. यादृष्टीने मनसेकडून अंतर्गत चाचपणी मोहीम सुरु … Read more

कोरोना हा महाराष्ट्र सरकार व्हायरस म्हणून ओळखला जाईल; मनसेचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात असून आगामी सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून नवीन निर्बंध येण्याची शक्यता आहे. यावरून मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सरकार वर टीका केली आहे. कोरोना हा महाराष्ट्र सरकार व्हायरस म्हणून जगात ओळखला जाईल असा टोला संदीप देशपांडे यांनी लगावला. याबाबत संदीप देशपांडे यांनी … Read more

मनसेचे मंदिर उघडण्यासाठीचे आंदोलन म्हणजे भाजपचा ‘स्पॉन्सर’ कार्यक्रम – शिवसेना

औरंगाबाद – राज्यातील मंदिरे सर्व भाविकांसाठी उघडण्यात यावी या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज औरंगाबादेतील सुपारी हनुमान मंदिर परिसरात जोरदार आंदोलन करण्यात आले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटे दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून बंद केलेले मंदिरांचे द्वार अद्याप उघडण्यात आलेले नाहीत. या मुद्द्यांवरून सत्ताधारी महा विकास आघाडी आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक सुरू आहे. मनसेच्या या … Read more

मदिरालय सुरु मग देवालये बंद का ? म्हणत मनसेने मंदिरे उघडण्यासाठी केला घंटानाद

mns

औरंगाबाद – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर आज औरंगाबाद शहरात मंदिरे उघडण्यासाठी घंटानाद आंदोलन करण्यात आले. शहरातील गुलमंडित असलेल्या सुपारी हनुमान मंदिरासमोर हे घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी मंदिरासमोर जमलेल्या शेकडो मनसे कार्यकर्त्यांनी घंटानाद करत आंदोलन केले. तसेच आंदोलनकर्त्यानी यावेळी मंदिरासमोर आरती देखील करण्यात आली. आंदोलनादरम्यान पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी बोलताना मनसेचे … Read more

हे उघडा, ते उघडा करत काहीजणांना अनेक गोष्टी उघडण्याची घाई; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अनेकांना अनेक गोष्टी उघडण्याची घाई झाली आहे. जरा धीर धरा. राजकारण आपल्या सर्वांचं होतं, पण जीव जनतेचा जातो, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना फटकारले आहे. करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्याच्या उपाययोजनांबाबत कोविड राज्य कृती दलाने आज ‘माझा डॉक्टर’ ही ऑनलाइन वैद्यकीय परिषद आयोजित केली आहे. त्यानिमित्त उद्धव ठाकरे बोलत होते. … Read more

आपले आपले पैसे कमवा, आपली आपली दुकानं चालवा बरं चाललंय सरकारचं; राज ठाकरेंची टीका

raj thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सण, उत्सव आणि कोरोना निर्बंध यांवरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुन्हा एकदा राज्य आणि केंद्र सरकारवर टीका केली आहे. मला वाटतंय की, या सगळ्या लॉकडाऊनमध्ये त्यांच्या हे लक्षात आलंय की, जे चाललंय ते बरं चाललंय. कारण, कुठं आंदोलनं नाहीत, मोर्चे नाहीत, सरकारच्या विरोधात कुणी रस्त्यावर उतरायचं नाही. आपले आपले पैसे कमवा, … Read more

उद्धव ठाकरेंना सत्तेपुढे हिंदू शब्द दिसत नाही; मनसेचा दहिहंडीवरून निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य सरकारच्यावतीने दहीहंडी सण सार्वजनिक स्वरूपात न साजरे करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत दहीहंडी साजरी करणार अशी भूमिका मनसेच्यावतीने घेण्यात आली आहे. दरम्यान आज मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधवांनी आंदोल केले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांना सत्तेत आल्यापासून तसेच सत्तेपुढे हिंदू हा शब्द दिसत नाही. ते विसरले आहेत. … Read more