Vande Bharat Express : कोल्हापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचं संभाव्य वेळापत्रक तयार; 7 तासांत होणार प्रवास

Vande Bharat Express mumbai to kolhapur (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) मधून प्रवास करण्यासाठी वाढती मागणी पाहता सरकार कडून देशातील कानाकोपऱ्यात वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यामध्ये 9 वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला होता. आता लवकरच महाराष्ट्रात मुंबई ते कोल्हापूर दरम्यान नवी वंदे भारत एक्सप्रेस सुरु होणार … Read more

Mumbai Pune Expressway वर ‘या’ गाड्यांना No Entry; नेमकं कारण काय?

Mumbai Pune Expressway

Mumbai Pune Expressway | सध्या गौरी गणपतीचे दिवस चालू आहेत. आणि मुंबई – पुण्याचे गणपती म्हंटल की लाखोंची गर्दी जमते.  ह्या ही वेळी अनेक वेगवेगळ्या ठिकाणावरून लोक गणपती पाहायला व आता विसर्जनाला येणार आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यातच उद्या गणेश विसर्जन आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून मुंबई पुंणे एक्सप्रेस वे वर अवजड … Read more

ग्राहकांसाठी खुशखबर! सोन्या-चांदीच्या किमती उतरल्या; जाणून घ्या आजचे भाव

Gold Price Today

Gold Price Today | आज ग्राहकांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. सोन्या चांदीच्या किमतींमध्ये रोज होणाऱ्या चढउतारानंतर आज (मंगळवारी) सोन्याचे भाव कमी झाले आहेत. गेल्या दोन-चार दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किमती वाढलेल्या होत्या. त्यामुळे अशा काळात ग्राहकांना सोने खरेदी करणे परवडण्याच्या बाहेर गेले होते. मात्र आता सोन्याच्या किमती कमी झाल्यामुळे सराफ बाजारात ग्राहकांची गर्दी जमली आहे. … Read more

माधुरी दीक्षित मुंबईतुन लोकसभा लढवणार? भाजप खेळणार मास्टरप्लॅन

madhuri dixit lok sabha 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलीवूडची धकधक गर्ल आणि आपल्या जबरदस्त अभिनयाने एकेकाळी चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit)  आगामी लोकसभा निवडणूक (Lok Sabha 2024)  लढवणार असल्याच्या चर्चा उधाण आला आहे. काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत आले आणि या सर्व चर्चा सुरु झाल्या. माधुरी दीक्षित यांच्याशिवाय प्रसिद्ध वकील उज्वल … Read more

अमित शहांनी घेतल लालबागच्या राजाच दर्शन!! बाप्पाकडे काय घातल साकडं?

amit shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मुंबईतील मानाचा गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लालबागच्या राजाचे दर्शन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले आहे. गणेशोत्सव सुरू झाल्यापासून अमित शहा लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी मुंबईत येतील ही चर्चा रंगली होती. अखेर आज अमित शहा यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन त्याची पुजा केली आहे. अमित शहा हे लालबाग राजाच्या मंडळात दाखल होण्यापूर्वीच परिसरात … Read more

मुंबईतील सेंच्युरी कंपनीमध्ये भीषण स्फोट; 2 कामगारांचा मृत्यु तर 5 जण जखमी

spot

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मुंबईतील उल्हासनगर भागात असणाऱ्या सेंच्युरी कंपनीमध्ये आज (शनिवारी) दुपारी भीषण स्फोट झाला आहे. या दुर्घटनेत दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर पाच कामगार गंभीर जखमी झाले आहेत. या सर्व कामगारांना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर सध्या या सर्व घटनेचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. अद्याप या स्फोटाचे मुख्य … Read more

आईचं निघाली वैरीण!! 39 दिवसांच्या बाळाला 14 व्या मजल्यावरून फेकलं

crime

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मुंबईमधल्या मुलुंड येथे राहणाऱ्या एका जन्मदात्या आईनेच आपल्या 39 दिवसांच्या बाळाला बिल्डिंगमधून खाली फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 14 मजली बिल्डिंगमधून क्रूर आईने आपल्या बाळाला फेकून दिले. ज्यामुळे बाळाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण मुलुंड परिसरात खळबळ माजली आहे. तर पोलिसांनी या घटनेचा तातडीने तपास सुरू केला आहे. ज्यामधून, … Read more

Mumbai Pune Expressway वरील वाहतूक कोंडी मिटवण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय

Mumbai Pune Expressway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Mumbai Pune Expressway महाराष्ट्राच्या विकासासाठीचा आर्थिक कणा समजला जातो. या एक्सप्रेस वे मुळे पुणे आणि मुंबई मधील प्रवासाचे अंतर कमी झाले खरे परंतु दिवसेंदिवस एक्सप्रेस वे वरील वाहनांची संख्या वाढत आहे. एक्सप्रेस वे बनवण्यात आला तेव्हा साठ हजार वाहने दर दिवशी प्रवास करतील या दृष्टीकोनातून बनवण्यात आला होता. परंतु सध्यस्थितीत एक्सप्रेसवे … Read more

लालबाग राजाच्या चरणांपाशी छत्रपतींची राजमुद्रा; पेटलेल्या वादात संभाजीराजेंची प्रतिक्रिया

sambhajiraje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गणेशोत्सव आला की सर्वात जास्त चर्चा होते ते लालबागच्या राजाची. याच लालबागच्या राजाच नुकतंच मुखदर्शन पार पडलं. या मुखदर्शनानंतर सोशल मीडियावर राजाचे अनेक फोटो व्हायरल झाले. व्हायरल झालेल्या या फोटोमुळेच एक नवीन वाद पेटला. लालबागच्या राजाच्या चरणांपाशी छत्रपती शिवरायांच्या राजमुद्रेची प्रतिमा साकारण्यात आल्यामुळे शिवप्रेमींनी ही बाब जास्त मनाला लावली आहे. त्यामुळे याप्रकरणी … Read more

Lalbaugcha Raja Live : घरबसल्या घ्या लालबागच्या राजाचे दर्शन; इथे दिसतंय थेट प्रक्षेपण

Lalbaugcha Raja Live

Lalbaugcha Raja Live । नवसाला पावणारा राजा म्हणून लालबागचा राजा हा प्रसिद्ध आहे. पूर्वी कोळी समाजाच्या नवसाला पावलेला गणपती म्हणून लालबागच्या राजाची ओळख होती. आता कोट्यावधी भाविकांसाठी नवसाला पावणारा हा लालबागचा राजा आहे. लालबागचा राजा हा आता कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी देशभरातून मुंबईत मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. लालबागचा राजा जवळ … Read more