महाराष्ट्रात होणार नवीन 6 पदरी महामार्ग; ही 2 शहरे जोडली जाणार

Mumbai Sindhudurg Expressways

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई (Mumbai) आणि कोकणाचे (Konkan) नाते सर्वज्ञात आहे. मग ते शिक्षणाच्या बाबतीतले असो किंवा नोकरीच्या. कोकण आणि मुंबई हे ह्यांची नाळ ही नोकरी, करियर, शिक्षण तसेच उत्पनाच्या स्रोताशी जोडली आहे. त्यामुळे नोकरीसाठी कोकणातून मुंबईकडे येणाऱ्या लोकांची संख्या ही अधिक जास्त आहे. परंतु कोकण आणि मुंबईला जाताना अनेकदा वाहनांचा व रस्त्याचा प्रश्न … Read more

Mumbai Pune Expressway वर तयार होणार 2 नवीन बोगदे

Mumbai Pune Expressway tunnel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई पुणे महामार्ग (Mumbai Pune Expressway) हा महाराष्ट्रातील अतिशय महत्वाचा महामार्ग असून यावर नेहमीच गाड्यांची वर्दळ पाहायला मिळते. हा महामार्ग ६ पदरी असून सणासुदीच्या काळात तर अनेकदा प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. याच पार्श्वभूमीवर सध्याचा हा ६ पदरी महामार्ग ८ पदरी करण्याचा प्लॅन MSRDC करत आहे. त्यासाठी बोरघाटात आणखी 2  … Read more

Indian Railways : सुरक्षिततेच्या दृष्टीने रेल्वेचे एक पाऊल पुढे; मुंबईसह ‘या’ स्थानकांवर चेहरा ओळखणारे 3652 CCTV कॅमेरा बसवणार

Indian Railways

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सार्वजनिक ठिकाण म्हंटल की चोरी होण्याची शक्यता ही अधिक असते. त्यातल्या त्यात ते बस स्टॅन्ड किंवा रेल्वे स्टेशन सारखं प्रवाश्यानी खचाकच भरलेलं ठिकाण असेल तर मग चोराची चोरी कशीच पकडली जात नाही. त्यासाठीच आता मुंबई मध्यवर्ती स्टेशनवर (Indian Railways) सुरक्षा वाढवली जाणार आहे. स्टेशनवर आता सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. रेल्वे … Read more

…तर गालावर वळ उठतील; मुलुंडमधल्या घटनेवर राज ठाकरे संतापले

raj thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या सोशल मीडियावर एका मुंबईमधील महिलेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये, ती महिला मुलुंडमध्ये ऑफिससाठी जागा शोधण्यासाठी गेली असता तिला मराठी असल्यामुळे नाकारल्याचे सांगताना दिसत आहे. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा मुंबईत मराठी भाषिकांचे स्थान नाकारले जात असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे या घटनेवर नागरिकांकडून तीव्र निषेध नोंदवला जात आहे. तसेच … Read more

Vande Bharat Express : कोल्हापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचं संभाव्य वेळापत्रक तयार; 7 तासांत होणार प्रवास

Vande Bharat Express mumbai to kolhapur (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) मधून प्रवास करण्यासाठी वाढती मागणी पाहता सरकार कडून देशातील कानाकोपऱ्यात वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यामध्ये 9 वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला होता. आता लवकरच महाराष्ट्रात मुंबई ते कोल्हापूर दरम्यान नवी वंदे भारत एक्सप्रेस सुरु होणार … Read more

Mumbai Pune Expressway वर ‘या’ गाड्यांना No Entry; नेमकं कारण काय?

Mumbai Pune Expressway

Mumbai Pune Expressway | सध्या गौरी गणपतीचे दिवस चालू आहेत. आणि मुंबई – पुण्याचे गणपती म्हंटल की लाखोंची गर्दी जमते.  ह्या ही वेळी अनेक वेगवेगळ्या ठिकाणावरून लोक गणपती पाहायला व आता विसर्जनाला येणार आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यातच उद्या गणेश विसर्जन आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून मुंबई पुंणे एक्सप्रेस वे वर अवजड … Read more

ग्राहकांसाठी खुशखबर! सोन्या-चांदीच्या किमती उतरल्या; जाणून घ्या आजचे भाव

Gold Price Today

Gold Price Today | आज ग्राहकांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. सोन्या चांदीच्या किमतींमध्ये रोज होणाऱ्या चढउतारानंतर आज (मंगळवारी) सोन्याचे भाव कमी झाले आहेत. गेल्या दोन-चार दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किमती वाढलेल्या होत्या. त्यामुळे अशा काळात ग्राहकांना सोने खरेदी करणे परवडण्याच्या बाहेर गेले होते. मात्र आता सोन्याच्या किमती कमी झाल्यामुळे सराफ बाजारात ग्राहकांची गर्दी जमली आहे. … Read more

माधुरी दीक्षित मुंबईतुन लोकसभा लढवणार? भाजप खेळणार मास्टरप्लॅन

madhuri dixit lok sabha 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलीवूडची धकधक गर्ल आणि आपल्या जबरदस्त अभिनयाने एकेकाळी चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit)  आगामी लोकसभा निवडणूक (Lok Sabha 2024)  लढवणार असल्याच्या चर्चा उधाण आला आहे. काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत आले आणि या सर्व चर्चा सुरु झाल्या. माधुरी दीक्षित यांच्याशिवाय प्रसिद्ध वकील उज्वल … Read more

अमित शहांनी घेतल लालबागच्या राजाच दर्शन!! बाप्पाकडे काय घातल साकडं?

amit shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मुंबईतील मानाचा गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लालबागच्या राजाचे दर्शन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले आहे. गणेशोत्सव सुरू झाल्यापासून अमित शहा लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी मुंबईत येतील ही चर्चा रंगली होती. अखेर आज अमित शहा यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन त्याची पुजा केली आहे. अमित शहा हे लालबाग राजाच्या मंडळात दाखल होण्यापूर्वीच परिसरात … Read more

मुंबईतील सेंच्युरी कंपनीमध्ये भीषण स्फोट; 2 कामगारांचा मृत्यु तर 5 जण जखमी

spot

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मुंबईतील उल्हासनगर भागात असणाऱ्या सेंच्युरी कंपनीमध्ये आज (शनिवारी) दुपारी भीषण स्फोट झाला आहे. या दुर्घटनेत दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर पाच कामगार गंभीर जखमी झाले आहेत. या सर्व कामगारांना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर सध्या या सर्व घटनेचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. अद्याप या स्फोटाचे मुख्य … Read more