मोदींनी पाकिस्तानात जाऊन बिर्याणी खाल्ली तेव्हा धर्म भ्रष्ट झाला का? संजय गायकवाड यांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेचे आक्रमक नेते संजय गायकवाड यांनी कोरोनापासून संरक्षणासाठी मांसाहार करण्याचा सल्ला दिल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे हिंदुचा अवमान केल्याच्या प्रतिक्रिया वारकरी संप्रदायातून उमटू लागल्या. गायकवाड यांच्या विधानानंतर वारकरी आक्रमक झाले होते. यावर प्रतिक्रिया देताना गायकवाड म्हणाले की, मी चुकीचे काही बोललेलो नाहीये. मी जे वक्तव्य केले त्यावर ठामच … Read more

लशींच्या तुटवड्याला फक्त नरेंद्र मोदी जबाबदार ; ओवेसींचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले असून देशात बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन तसेच लसींचा देखील तुटवडा जाणवत आहे. देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच अनेक राज्यांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. एआयएमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना जबाबदार धरलं आहे. लशींच्या तुटवड्याला फक्त … Read more

आज अनुपम सारखे अंध भक्त बोलायला लागले यावरुन मोदींनी देशाची किती वाट लावली हे दिसतंय

modi anupam kher

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारचे कट्टर समर्थक आणि दिग्गज अभिनेते अनुपम खेर यांनी देशातील कोरोना परिस्थिती वर भाष्य करताना प्रथमच मोदी सरकार वर टीका केली. सध्याच्या स्थितीत प्रतिमा बनवणं नाही तर जीव वाचवणं जास्त गरजेच आहे हे सरकारला लक्षात घ्यायला हवं. अशा शब्दांत त्यांनी केंद्र सरकार वर निशाणा साधला. दरम्यान अनुपम खेर यांच्या टीकेचा … Read more

देश मनमोहन सिंग यांच्या हाती द्या, मग बघा कशी सर्व स्थिती नियंत्रणात येईल – काँग्रेस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असतानाच बेड, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. याच मुद्द्यांवरून मद्रास उच्च न्यायालयानेही केंद्र सरकारला फटकारले होते. तर, दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयानेही 12 सदस्यांच्या टास्क फोर्सची नेमणूक केली आहे.  याच पार्श्वभूमीवर डॉ मनमोहन सिंग यांना 6 महिन्यांसाठी पुन्हा एकदा पंतप्रधान करावे अशी मागणी मुंबईतील काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ता असलेल्या … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील सर्वात मोठी बिनकामाची मालमत्ता; पृथ्वीराज चव्हाणांची मिम्स शेअर करुन टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या देशभर कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे. कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यात पंतप्रधान मोदी पुर्णपणे अपयशी ठरल्याचे चित्र आहे. यावरुन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टिका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील सर्वात मोठी बिनकामाची मालमत्ता असल्याचं मिम्स चव्हाण यांनी ट्विट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील सर्वात मोठे नाॅन … Read more

लस, ऑक्सिजन आणि औषधांसोबत पंतप्रधान मोदी सुद्धा गायब ; राहुल गांधींचा हल्लाबोल

rahul gandhi narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले असून दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ होत आहे. तसेच बेड, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असून कोरोनाला आटोक्यात आणन अवघड बनलं आहे. देशात कोरोनामुळे सर्वत्र चिंतेच वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. लस, … Read more

गाय मालकावर नाराज झाली तरी ती रुसून खाटीकाच्या घरी जात नाही, म्हणून आम्ही मोदींसोबतच आहोत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले असून दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ होत आहे. तसेच बेड, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असून कोरोनाला आटोक्यात आणन अवघड बनलं आहे. देशातील या कोरोना परिस्थितीला केंद्र सरकार जबाबदार असल्याचा चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत. करोनाच्या काळामध्ये सुरु असणाऱ्या या आरोप प्रत्यारोपांमध्ये अभिनेते गजेंद्र चौहान यांनीही उडी … Read more

अभिनेते अनुपम खेर यांनी मोदी सरकारच्या नाकर्तेपणावर साधला निशाणा

Anupam Kher_PM Modi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बाॅलिवूड अभिनेते अनुपम खेर हे नेहमीच भाजप पक्षाची स्तुती करताना दिसतात. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कट्टर समर्थक असल्याचे देखील मानले जाते. पण आता त्यांनी सर्वांनाच संभ्रमात टाकले आहे. त्यांची चक्क एका मुलाखती दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारवर कडाडून टीका केल्या आहेत. त्यानंतर ते सर्वत्र चर्चेचा विषय बनले आहेत. अनुपम … Read more

प्रतिमा बनवणं नाही तर जीव वाचवणं जास्त गरजेचं ; अनुपम खेर यांची मोदी सरकारवर टीका

modi anupam kher

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले असून रुग्णसंख्या काही केल्या आटोक्यात येईना. एकीकडे कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असताना दुसरीकडे बेड, व्हेंटिलेटर, आणि ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. करोनाच्या या भयंकर महामारीने जनजीवन विस्कळीत झालंय. अशातच बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी प्रथमच मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. खर अनुपम खेर हे … Read more

जनतेच्या खिशात काही टाकता येत नसेल तर जे शिल्लक आहे ते तरी काढून घेऊ नका; शिवसेनेचा केंद्रावर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील 5 राज्यातील निवडणूका संपल्या नंतर पुन्हा एकदा पेट्रोल- डिझेलचे दर वाढले आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून केंद्र सरकार वर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. ज्यांच्याकडे थोडेफार आहे ते पेट्रोल-डिझेलला शंभरी पार करून काढून घ्यायचे आहे का?  जनतेच्या खिशात काही टाकता येत नसेल तर निदान जे काही शिल्लक आहे, … Read more