देशातील सर्वजण हिंदू आहेत असे म्हणणे अयोग्य – रामदास आठवले
एक काळ असा होता की आपल्या देशात प्रत्येकजण बौद्ध होता. हिंदू धर्म आला की आम्ही हिंदू राष्ट्र बनलो. जर त्याचा अर्थ असा आहे की प्रत्येकजण आपला आहे तर ते चांगले आहे.
एक काळ असा होता की आपल्या देशात प्रत्येकजण बौद्ध होता. हिंदू धर्म आला की आम्ही हिंदू राष्ट्र बनलो. जर त्याचा अर्थ असा आहे की प्रत्येकजण आपला आहे तर ते चांगले आहे.
काही मुलं गतिमंद असतात अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर अभिनेते शरद पोंक्षे यांनी टीका केली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चाहते देशभरात आहेत. तमिळनाडूमध्ये एक शेतकरी मोदींचा जबरी चाहता आहे. तो मोदींच्या कामावर इतका प्रभावित झाला की त्याने शेतात मोदींचे मंदिरच बांधले आहे.
कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देशात ‘डिटेन्शन सेंटर’ नसल्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला आणि ‘आरएसएसचे पंतप्रधान’ भारत मातेशी खोटे बोलत असल्याचा आरोप केला.
नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करण्यासाठी देशातच नव्हे तर परदेशात देखील निदर्शन होत आहे. जर्मनीतील एका टीव्ही वाहिनीने हुकूमशहा हिटलरशी पंतप्रधान मोदींची तुलना करणारे एक पोस्टर दाखवले. त्या कार्यक्रमाचा एक फोटो ट्विटर अकाउंटवर पोस्ट करण्यात आला होता. हे ट्विट पाकिस्तानच्या आसिफ गफूर यांनी त्यांच्या ट्विटर हेडरवरून पुन्हा ट्विट केले आहे. या ट्विटला उत्तर … Read more
पुणे : मी अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच आहे, मी पक्षांतर केलेले नाही, असे स्पष्टीकरण विजयसिंह मोहिते पाटील यांनी दिले आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची ४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मांजरी येथे पार पडली. या कार्य्रक्रमाला विजयसिंह मोहिते पाटील उपस्थित होते. त्यांच्या या युटर्नमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विजयसिंह मोहिते पाटील यांचा मुलगा रणजितसिंह मोहिते पाटील … Read more
नवी दिल्ली : भूत, अलौकिक किंवा अनैसर्गिकदृष्ट्या रहस्यमय जगाच्या आश्चर्यकारक गोष्टींबद्दल जाणून घेण्यास आपणास नेहमीच उत्सुकता आहे का? तसे असल्यास, आपण आता या विषयावर सहा महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करणाऱ्या बनारस हिंदू विद्यापीठात (बीएचयू) ‘भूत विद्या’ किंवा ‘पॅरानॉर्मल सायन्स’चा अभ्यास करू शकता. घोस्टोलॉजी एक मानसोपचार आहे आणि सहा महिन्यांच्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमात, डॉक्टर मानसिक विकार आणि … Read more
पुणे : शरद पवार जसे कमीतकमी जागेत शेतकऱ्यांना उत्पादन घ्यायला शिकवतात तसेच त्यांनी कमीतकमी जागेत सरकार स्थापन करण्याचा चमत्कार घडवला, असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. पुण्यातील मांजरी येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या ४३ व्या वार्षिक सभेत ते बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण झाले. या कार्यक्रमाला इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष शरद पवार, … Read more
या वर्षीचे शेवटचे सूर्यग्रहण उद्या 26 डिसेंबर रोजी सकाळी 8 ते 11 च्या दरम्यान दिसणार आहे. हे सूर्यग्रहण कंकणाकृती स्वरूपाचे सूर्यग्रहण असेल.
प्रथमेश गोंधळे, सांगली – शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पत्रकार परिषद घेऊन भीमा कोरेगाव प्रकरणावर भाष्य केले. भीमा कोरेगाव प्रकरणी माझा कोणताही संबंध नाही. त्यादिवशी मी इस्लामपूर मध्ये मंत्री जयंत पाटील यांच्या सांत्वनासाठी गेलो होतो, या प्रकरणात निष्कारण मला गोवले आहे. या मागे दुष्टबुद्धी बारामती की तेरामतीची आहे हे मला माहित नाही,या भाषेत त्यांनी शरद … Read more