पुरग्रस्थ महिलांनी महामार्ग रोखत थाटला संसार; नुकसान भरपाईची मागणी

श्चिम महाराष्ट्रात झालेल्या अवकाळी पावसामुळे कोल्हापूर मध्ये महापूर आला होता. या महापुरात कोल्हापूरकरांच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अनेकनाचे संसार या महापुरात वाहून गेले होते. त्यानंतर सरकारकडून या नुस्कान ग्रास नागरिकांसाठी आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली होती

संस्कृत श्लोक शिकवा, बलात्कार थांबवा; राज्यपालांच मत

एक अशी वेळ होती, ज्यावेळी घराघरांमध्ये कन्यापूजन केलं जात होतं. परंतु सध्या देशात काय घडत आहे? काही लोकांकडू बलात्कार, अत्याचार अशा घटना घडत आहेत.

नव्या पेठेत नेता येत नाही गाडी़, मग तुझ्यासाठी आणू कशी मी साडी ?; नो व्हेईकल झोनवर कविता

पेठेत नेता येत नाही गाडी़, मग तुझ्यासाठी आणू कशी मी साडी ? मला समजू नका वेडी…चला जाऊ चाटलामध्ये आणि आणू नवी साडी…

 महिलांसाठी कौशल्य विकास कार्यशाळा; पुणे विद्यापीठ व सातारा जिल्हा प्रशासनाचा पुढाकार

स्त्री शिक्षणाचा पाय रचणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असलेल्या नायगाव येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व सातारा जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १७ व १८ डिसेंबर रोजी महिलांसाठी उद्योजगता प्रशिक्षण व व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा पार पडली.

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू; जुन्नर तालुक्यातील घटना

स्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनांची धडक बसून एका बिबट्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना जुन्नर तालुक्यातील पिंपरीपेंढारा गावात घडली आहे. हि घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

CAA ला विरोधच पण सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणार नाही;बसपाच्या अध्यक्षा मायावती यांचे ट्विट  

नागरिकत्व सुधारणा कायद्याला आम्ही नेहमीच विरोध केला आहे. त्याविरोधात आम्ही आंदोलनही केलं आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज अमरावतीत;दीक्षांत समारंभासह विविध कार्यक्रमांना लावणार हजेरी

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे आज दि. 20 डिसेंबर 2019 रोजी अमरावती येथे उपस्थित राहणार आहेत.

विकास लाखे खून प्रकरणातील २ संशयित ताब्यात;संशयितांना २३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी

दीड महिन्यापासून पोलिसांना सातत्याने चकवा देणार्‍या विकास लाखे खून प्रकरणातील दोघा संशयितांच्या मुसक्या आवळण्यात कराड शहर पोलिसांना यश आले आहे.

नो पार्किंगमध्ये वाहने उभी करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा;रिक्षा चालकांना होतोय नाहक त्रास

नो पार्किंगमध्ये वाहने उभी करणा-यांविरोधात रेल्वे सुरक्षा बलाने कारवाईचा बडगा उगारला  आहे

नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजे नेमकं काय?; वाचा सविस्तर…

प्रफुल्ल पाटील। २०१४ साली केंद्रात सत्ता परिवर्तन झाले. नरेंद्र मोदी सर्वोच्च पदी विराजमान झाले. त्यानंतर मात्र बरेच विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्था यांचा कुठल्या ना कुठल्या कारणावरून थेट केंद्र सरकारशी संघर्ष होत राहिला. कदाचित केंद्र सरकारची आडमुठेपणाची भूमिका हे त्यामागचे कारण असावे. स्मृती इराणी यांच्या मानव संसाधन विकास मंत्रिपदाच्या काळात तर हा संघर्ष शिगेला पोहोचला. त्यानंतर … Read more