Budget 2021-22: स्वतंत्र भारताच्या पहिल्या बजेटशी संबंधित ‘या’ 10 मनोरंजक गोष्टी जाणून घ्या …

नवी दिल्ली । अर्थसंकल्प हे सरकारचे वार्षिक वित्तीय विवरण आहे ज्यात महसूल, खर्च, वाढीचा अंदाज तसेच वित्तीय परिस्थिती यासारख्या माहितीचा समावेश आहे. सर्वसाधारण अर्थसंकल्पात सरकारचे उत्पन्न आणि खर्च यांचा हिशेब असतो. विशेष म्हणजे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारी 2021 रोजी ‘2021-22’ बजेट सादर करतील. सध्याच्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर (COVID-19) धोरणात होणाऱ्या बदलांमध्ये कोणत्याही सवलती … Read more

PM-KISAN Samman Nidhi: अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांचा हप्ता कमी होणार का? जाणून घ्या

नवी दिल्ली । अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्पात अनेक विशेष घोषणा केल्या आहेत. पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-KISAN Samman Nidhi) अंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या बजटमध्येही कपात जाहीर करण्यात आली आहे. या किसान सन्मान निधीचे बजट कापून शेतकर्‍यांचे हप्तेही कमी होतील का? आधी लोकं PM-KISAN चे बजट वाढू शकते या आशेवर बसले होते, … Read more

Budget 2021-22: निर्मला सीतारमण यांच्या भाषणामुळे या लोकांना झाला 6.53 लाख कोटी रुपयांचा फायदा

नवी दिल्ली । अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अर्थसंकल्पीय भाषणामुळे सर्वसामान्यांना त्याचा फायदा की नुकसान होणार आहे याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे, पण शेअर बाजार आज गुंतवणूकदारांनी भरलेला आहे. गेल्या आठवड्यात बाजारामध्ये स्थिर घसरण दिसून येत होती, पण आज अर्थसंकल्पाबरोबर गुंतवणूकदारांच्या अपेक्षाही वाढलेल्या दिसून आल्या. यामुळेच आज मुंबई शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशांक सेन्सेक्समध्ये 2 हजारांपेक्षा जास्त … Read more

Budget 2021: सरकारी बँकांना मोठा दिलासा, सरकार देणार 20000 कोटी रुपये

नवी दिल्ली । अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) आज संसदेच्या पटलावर देशाचे सर्वसाधारण अर्थसंकल्प (Budget 2021) सादर करीत आहेत. निर्मला सीतारमण यांनी बँकिंग क्षेत्रासाठी (Banking Sector) मोठी घोषणा केली आहे. अर्थमंत्री म्हणाल्या की,”आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये 20,000 कोटी रुपयांचे भांडवल गुंतवले जाईल. याशिवाय एनपीएबाबत मालमत्ता व्यवस्थापन कंपनी स्थापन केली जाईल.” … Read more

Budget 2021: शेतकऱ्यांना पिक उत्पादन खर्चाच्या दिडपट हमीभाव देणार; गहू खरेदीसाठी केली ‘इतक्या’ कोटींची तरतूद

नवी दिल्ली । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन सोमवारी १ फेब्रुवारी २०२१ रोजी संसदेत बजेट सादर करत आहेत. दरम्यान, शेती व्यवसायाशी निगडीत केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना पिकाच्या उत्पादन खर्चाच्या दिडपट म्हणजेच 1.5 पट किमान आधारभूत किंमत दिली जाणार असल्याची घोषणा सीतारामन यांनी केली. आमचं सरकार शेतकरी हितासाठी वचनबद्ध आहे. शेतमालाला दीडपट हमीभाव देण्याचं … Read more

Budget 2021: प्रस्तावित मुंबई-कन्याकुमारी महामार्गासाठी ६४ हजार कोटींची तरतूद

नवी दिल्ली । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन सोमवारी १ फेब्रुवारी २०२१ रोजी संसदेत बजेट सादर करत आहेत. यंदा मोठा बदल म्हणजे बहीखात्याऐवजी मेक इन इंडियाच्या टॅब्लेटद्वारे अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. यंदा अर्थसंकल्पात केंद्रानं रस्ते आणि दळणवळण सुविधांवर भर दिला आहे. केंद्रानं भुपृष्ठ वाहतूक मंत्रालयासाठी रस्ते विकासासाठी १.१८ लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीनं … Read more

Budget 2021: अर्थसंकल्पाच्या दिवशी गेल्या 10 वर्षात शेअर बाजाराची स्थिती कशी होती हे जाणून घ्या

नवी दिल्ली । 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला जाईल त्या दिवशी देशांतर्गत शेअर बाजारामध्ये (Share Market) उधाण येऊ शकते. यावेळी अर्थसंकल्पाबाबत सरकारकडून मोठ्या अपेक्षा असल्याचे बाजार विश्लेषकांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत, कमकुवत आर्थिक परिस्थितीत सरकारला लोक-आश्वासने, सुधारणा आणि विकास यांच्यात संतुलन स्थापित करावे लागेल. मुंबई शेअर बाजाराचा (BSE) प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स या वर्षी अर्थसंकल्प सादर … Read more

Budget 2021: सरकारकडे कसा जमा करायचा आहे टॅक्स, मागील वर्षी काय बदल झाले ते जाणून घ्या

नवी दिल्ली । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण उद्या 2021-22 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यावेळी त्यांचे तिसरे बजट असेल आणि तेही खूप महत्वाचे बजट आहे. कोरोना विषाणूच्या साथीने अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आहे. अशा परिस्थितीत अर्थसंकल्पातून सर्वसामान्य तसेच व्यवसाय जगताला बऱ्याच मोठ्या अपेक्षा आहेत. यंदाचा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी सध्याच्या टॅक्स स्लॅबशी संबंधित सर्व माहिती … Read more