Post office च्या KVP योजनेत करा दुप्पट पैसे – मॅच्युरिटीनंतर तुम्हाला मिळतील 2 लाख ते 4 लाख रुपये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुंतवणूक करणे ही एक चांगली सवय आहे, कारण वाईट काळात आपली साठवलेल भांडवल हे आपल्यासाठी नेहमीच उपयुक्त ठरते. परंतु लोकं पैसे कुठे गुंतवावे जेणेकरून ते सुरक्षित राहतील आणि त्यावर चांगला रिटर्नही मिळेल याच विवंचनेत असतात. तर, आज आम्ही तुम्हाला अशाच एका योजनेबद्दल सांगत आहोत, जिथे तुमचे पैसे सुरक्षितही राहतील तसेच मॅच्युरिटीनंतर … Read more

आपल्या मुलीचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी केवळ 250 रुपयांमध्ये उघडा ‘हे’ खाते, 21 वर्षानंतर मिळतील 64 लाख रुपये; कसे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारची सुकन्या समृद्धि योजना 2020 ही सर्वसामान्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. तुम्हालाही जर आपल्या मुलीच्या भविष्यासह चांगल्या रिटर्नची इच्छा असेल तर सुकन्या समृद्धि योजना (SSY) हा एक चांगला पर्याय असू शकतो. केंद्र सरकारच्या या योजनेत लाभार्थ्यांना तीनपटपेक्षा जास्त पैसे परत मिळू शकतात. एवढेच नव्हे तर या योजनेत गुंतवणूक करून तुम्हाला करात … Read more

फक्त 5 हजार रुपयांमध्ये Post Office बरोबर सुरू करा ‘हा’ व्यवसाय, अर्ज कसा करावा हे जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात जवळपास 2 लाख पोस्‍ट ऑफिस आहेत, तरीही अशा अनेक जागा आहेत जेथे पोस्ट ऑफिस नाहीत. पोस्‍टल डिपार्टमेंट लोकांना पोस्ट ऑफिसेस उघडण्यासाठी फ्रँचायझी देत आहेत, ज्याद्वारे ते चांगले पैसे कमवू शकतात. कमी शिक्षित लोकही या इंडिया पोस्ट फ्रँचायझी योजनेचा लाभ घेऊ शकतात, कारण फ्रँचायझी घेण्यासाठी इंडिया पोस्टने किमान पात्रता हि 8 … Read more

आपले उत्पन्न दरमहा 5 हजार रुपयांनी वाढेल, फक्त करावे लागेल ‘हे’ छोटे काम; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजच्या काळात, कोणत्याही व्यक्तीचे उत्पन्न हे पगारातून किंवा व्यवसायाद्वारे येते, त्यांना निश्चितपणे अतिरिक्त उत्पन्नाचा असा एक स्रोत हवा असतो. अशा लोकांसाठी पोस्ट ऑफिसची मासिक उत्पन्न योजना (पीओ एमआयएस) एक चांगला पर्याय असल्याचे सिद्ध होऊ शकते. या योजनेंतर्गत, जर एखाद्या व्यक्तीने जॉईंट अकाउंट उघडल्यास, त्यांची कमाई दुप्पट होईल. अशा परिस्थितीत आपणासही या … Read more

पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करा, १०० रुपयांच्या दरमहा गुंतवणूकीसह मिळवा ५ लाख रुपये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट खाते हे एक छोटे छोटे हफ्ते असणारी, चांगला व्याज दर देणारी तसेच सरकारी हमी देणारी योजना आहे. ही योजना गुंतवणूकदारांसाठी गॅरेंटेड रिटर्न देणारी मानली जात आहे कारण या योजनेचा बाजाराशी काहीही संबंध नाही आहे. आरडीवरील व्याज 5.8 टक्क्यांच्या दरम्यान मिळत आहे. पोस्ट ऑफिसमध्ये रिकरिंग डिपॉझिटचे खाते हे … Read more