वयाच्या 22 व्या वर्षीच केली UPSC परीक्षा उत्तीर्ण; DIG वैभव निंबाळकर यांची यशोगाथा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण आपल्या अप्रबळ इच्छा शक्तीच्या जोरावर कितीही संकटे समोर आली की त्यावर मात करू शकतो. त्यासाठी जिद्द असावी लागते. आणि अशीच अधिकारी होण्याची जिद्द मनाशी बाळगून वयाच्या फक्त 22 व्या वर्षी UPSC परीक्षा उत्तीर्ण होत एक धाडसी अधिकारी होण्याची कामगिरी पुण्याच्या वैभव निंबाळकर यांनी करून दाखवली. आज यांची एक धाडसी अधिकारी … Read more

राष्ट्रवादीच्या माजी आमदारावर ED ची कारवाई; 26 कोटींची संपत्ती जप्त

ED action NCP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या ईडीच्या वतीने ठिकठिकाणी छापेमारी केली जात आहे. अनेक बढया नेत्यांच्या घरावर धाडी टाकून संपत्ती जप्त केली जात आहे. नुकतेच पिंपरी चिंचवड येथील सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष अमर मूलचंदानी यांच्यावर कारवाई केल्यानंतर ईडीकडून आणखी एक कारवाई करण्यात आली आहे. पुण्यातील शिवाजीराव भोसले बँकेतील 71 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी … Read more

जोडीदारासोबत मनसोक्त फिरायचंय? मग या TOP 8 रोमँटिक ठिकाणांना नक्कीच भेट द्या

पुण्यातील TOP 8 रोमँटिक ठिकाणे कोणती?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फेब्रुवारी महिन्यात प्रेम व्यक्त करण्याचा व्हेलेंटाईन डे हा खास मानला जातो. तुम्हीही तुमच्या जोडीदारासोबत व्हेलेंटाईन डे साजरा करण्यासाठी व मनसोक्तपणे फिरण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला आठ टॉप रोमँटिक ठिकाणांबद्दल माहिती देणार आहोत. पाहू या ती ठिकाणी कोणती आहेत ते… महाराष्ट्रातील प्रमुख शहरांपैकी एक पुणे शहराची ओळख आहे. या याठिकाणी अनेक … Read more

दैव बलवत्तर म्हणून वाचले विद्यार्थी; ब्रेक फेल बसमधून चालकाने मारली उडी अन्…, थरार CCTV मध्ये कैद

break fail bus pune

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बारामतीच्या मोरगाव मधील एका खासगी क्लासच्या विद्यार्थ्यांना, सहलीसाठी घेऊन घेलेल्या बसचे ब्रेक अचानक निकामी झाले. मात्र चालकाने प्रसंगावधान राखत गाडीतून उडी मारून चक्क हाताने बस थांबवत मुलांचे प्राण वाचवले. याबाबतची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून चालकाचे कौतुक केलं जात आहे. ३४ विद्यार्थ्यांसह मांढरदेवीचे दर्शन करून ही भोर वरंधघाट मार्गे रायगडला जात … Read more

एक गुंठ्यात खेकडा पालनातून 2 भाऊ कमवतायत 60 हजार रुपये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ग्रामीण भागात शेती करत असताना आज अनेक तरुण शेतीसोबत इतरही जोडधंदा करत आहेत. त्यातूनही चांगले पैसे कमवत आपले जीवनमान सुधारत आहेत. असाच एक झिरो बचत पद्धतीचा खेकडे पालनाचा व्यवसाय पुणे जिल्ह्यात ओतूर-मेंगाळवाडी येथील शांताराम व सतीश या वारे बंधूंनी सुरु केला आणि एक गुंठे क्षेत्रातून जवळपास ते 60 हजार रुपये नफा … Read more

कसबा पेठ- पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या तारखेत बदल; आता मतदान कधी?

election commission

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसंदर्भात नवी माहिती समोर येत आहे. २७ फेब्रुवारीला होणाऱ्या या निवडणुकीच्या तारखेत बदल करण्यात आला असून आता या दोन्ही पोटनिवडणूका २६ फेब्रुवारीला होतील. राज्य निवडणूक आयोगाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. बारावी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. पुणे, जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांनी पोटनिवडणूक … Read more

शरद पवार शेतकऱ्यांच्या पाठीशी; मुख्यमंत्री शिंदेंकडून कौतुकांचा वर्षाव

eknath shinde sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं कौतुक केलं आहे. शरद पवार यांच्या तोंडात साखर आहे. मला जेव्हा जेव्हा सल्ल्याची गरज असते तेव्हा तेव्हा मी त्यांना फोन करतो आणि ते सुद्धा मला चांगले सल्ले देतात असं शिंदेनी म्हंटल आहे. पुण्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूटच्या वतीने आयोजित पुरस्कार … Read more

पुण्यातील जुना बाजार झोपडपट्टी परिसरात भीषण आग

Pune fire Juna bazaar area

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या आगीच्या घटनांमध्ये विलक्षण वाढ होत आहे. आज पहाटेच्या सुमारास पुण्यातील मंगळवार पेठेत असणाऱ्या जुन्या बाजारातील इलेक्ट्रॉनिक दुकानांना भीषण आग लागल्याची घटना घडली. तात्काळ अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि आग आटोक्यात आणली. ला यश आलं आहे. पुण्यातील जुना बाजार झोपडपट्टी परिसरात असंख्य घरे असल्याने आज पहाटेच्या सुमारास या ठिकाणी … Read more

जूननंतर देशात आर्थिक मंदी? नारायण राणेंनी व्यक्त केली शक्यता

Narayan Rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नव्या वर्षात जगभरात आर्थिक मंदीचे (Economic Recession) संकट असतानाच भारतात सुद्धा जून नंतर आर्थिक मंदी अपेक्षित आहे असं मोठं विधान केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केले. भारताच्या G-20 अध्यक्षतेखालील G-20 च्या IWG (इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुप) ची पहिली बैठक आजपासून पुण्यात सुरू झाली. या दोन दिवसीय परिषदेचे उद्घाटन केंद्रीय मंत्री … Read more

सुप्रिया सुळेंच्या साडीने घेतला पेट; थोडक्यात बचावल्या

Supriya Sule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत आज पुण्यात एक कार्यक्रम पार पडला. यावेळी सुळे यांच्या साडीने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. यावेळी प्रसंगावधान राखत त्यांनी वेळीच आग विझवल्याने पुढील अनर्थ टळला. पुणे येथील हिंजवडी भागामध्ये कराटे कोचिंग क्लासेसच्या उद्घाटनप्रसंगी खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांच्या हस्ते … Read more