ठाकरेंनी शिवसेनेला उठा प्रायव्हेट लिमिटेड बनवले होते; संजीव भोर पाटील यांची टीका

Sanjiv Bhor Patil

पुणे : हॅलो महाराष्ट्र – खासदार गजानन किर्तीकर हे शिंदे गटात सामील झाल्याने उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला. यानंतर संजय राऊत यांनी गजानन किर्तीकर यांच्यावर टीका करत त्यांच्यावर निशाणा साधला. किर्तीकर यांना लोकं विसरून जातील असे संजय राऊत म्हणाले. यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते संजीव भोर पाटील (sanjeev bhor patil) यांनी अहो, संजय राऊत कधीतरी … Read more

पुण्यात गोळीबार करत लुटले 28 लाख; आरोपी पसार

crime money robbery

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात बंदुकीचा धाक दाखवून तब्बल २८ लाख रुपये लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यावेळी चोरटयांनी गोळीबारही केला. लुटलेला पैसे घेऊन चोरटे पसार झाले असून पोलीस या घटनेची सखोल चौकशी करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथील मार्केट यार्ड परिसरातील एका अंगडिया व्यावसायिकाच्या कार्यालयात घुसून चोरटयांनी बंदुकीचा धाक दाखवत २८ … Read more

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र व विस्तार विभागात राष्ट्रीय शिक्षणं दिवस साजरा

savitribai phule pune university

हॅलो महाराष्ट्र प्रतिनिधी | savitribai phule pune university : स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र व विस्तार विभागात राष्ट्रीय शिक्षण दिवस साजरा करण्यात आला. यावेळी सहयोगी प्राध्यापक वैभव जाधव यांनी मौलाना आझाद यांच्या जीवनाची आणि शैक्षणिक कार्याची माहिती विभागातील विद्यार्थ्यांना दिली.आझाद यांच्या पुढाकारानेचं यूजीसी,आयआयटी … Read more

…तर नागपूरचे हिवाळी अधिवेशन चालू देणार नाही; अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांना इशारा

Ajit Pawar Devendra Fadnavis Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात एका कार्यक्रमास हजेरी लावली. यावेळी शेतकऱ्यांच्या प्रोत्साहन अनुदानावरून त्यांनी थेट शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. “जर शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहन अनुदान मिळाले नाही तर नागपूरचे हिवाळी अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा पवारांनी दिला. मावळ येथील एका कार्यक्रमात अजित पवार यांनी … Read more

… म्हणून राष्ट्रवादीबरोबर इतर कार्यक्रमांना गैरहजर होतो; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार हे काही दिवसापासून नाराज असल्याची चर्चा सुरु होती. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डीतील मंथन शिबिरासही गैरहजेरी लावली. तर शिंदे गटाचे नेते मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत जे वादग्रस्त वक्तव्य केले. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही. आता पाच दिवसानंतर पवार पुन्हा … Read more

पाठ्यपुस्तकाबाबत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली ‘हि’ मोठी घोषणा

Dipak Kesarkar

पुणे : हॅलो महाराष्ट्र – विद्यार्थांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्यात शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी तसेच दप्तराचं ओझ कमी व्हावं यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून एक नवीन घोषणा करण्यात आली आहे. पुढील वर्षापासुन हा बदल आमलात आणणार आहे. पिंपरी चिंचवडमधील एका खासगी शिक्षण संस्थेच्या उद्घाटनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत असताना शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी घोषणा केली. … Read more

भारती विद्यापीठात नोकरीची संधी; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड

bharati vidyapeeth

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारती विद्यापिठात रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून PGT, TGT, PRT पदांच्या एकूण 18 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड होणार आहे.  मुलाखतीची तारीख 12 नोव्हेंबर 2022 असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. संस्था – भारती विद्यापीठ, पुणे पद संख्या – 18 जागा … Read more

नव्या पुणे बंगलोर हायवेच्या ग्रीन काॅरिडाॅरमधील जमिनींच्या किंमती वाढल्या; गावांची यादी चेक करा

green corridor pune banglore expressway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या राष्ट्रीय महामार्गाला पर्याय म्हणून पुणे- बंगळूर द्रुतगती मार्ग होत आहे. हा महामार्ग महाराष्ट्रातील पुणे सांगली आणि सातारा या तिन्ही जिल्ह्यातून जाणार आहे. याठिकाणी लवकरच भूसंपादनाची प्रक्रिया केली जाणार आहे. त्यामुळे महामार्ग लगत असलेल्या जमिनीला निश्चितच सोन्याचा भाव मिळणार आहे. विशेष म्हणजे काही लोकांनी हा ग्रीनफिल्ड कॉरिडॉर राहणार असल्याने शेतकऱ्यांच्या जमीनी … Read more

कोंढव्यात नोकरी महोत्सव संपन्न; परवीन हाजी फिरोज यांच्या पुढाकाराने 300 तरुण-तरुणींना रोजगाराची संधी

Pune News

पुणे प्रतिनिधी | कोंढव्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका परवीन हाजी फिरोज यांच्या वतीने मंगळवारी रोजगार महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. (GOYN) Global opportunity Youth Network, लाईटहाऊस या रोजगार क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांच्या सहकार्याने हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला पुणे शहरातील जवळपास 300 तरुण-तरुणींचा प्रतिसाद मिळाला. ईदच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम पावसामुळे पुढे ढकलण्यात … Read more

संभाजीराजेंच्या ‘त्या’ भूमिकेला राष्ट्रवादी चित्रपट विभागाने दर्शवला पाठिंबा

Sambhaji Raje

पुणे : हॅलो महाराष्ट्र – सध्या भारतात ऐतिहासिक सिनेमाची निर्मिती करण्याचा जणू फॅडच आला आहे. आजकाल सगळेच दिग्दर्शक ऐतिहासिक सिनेमा बनवण्याच्या मागे लागले आहेत. मात्र हे सिनेमे कुठलाही अभ्यास न करता अर्धवट ज्ञानाच्या आधारावर सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली अतिशय आक्रस्ताळेपणाने ऐतिहासिक सिनेमांची मोडतोड करून आपल्या समोर सादर केले जात आहेत. या संदर्भात छत्रपती शिवाजी महाराज यांचे … Read more