MOVIE REVIEW भाईजानचा ‘राधे’ ओटीटीवर रिलीज तर झाला.. पण कसा आहे चित्रपट..? पैसा वसूल कि… ; लगेच जाणून घ्या

Radhe

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकताच बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा ‘राधे- युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. या चित्रपटाच्या रिलीजनंतर सलमानच्या अनेक चाहत्यांनी याबाबत रिव्ह्यू दिले आहेत. तर ज्यांनी अजून चित्रपट पहिला नाही त्याना या चित्रपटाबाबत विशेष उत्सुकता आहे. चित्रपट काय आहे? कसा आहे? आणि पैसा वसूल आहे कि वाया हे जाणून … Read more

सलमानचा ‘राधे- युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ ऑनलाईन कसा पहायचा कळत नाहीये? मग लगेच जाणून घ्या…

Salman Khan

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। लॉकडाऊनच्या मोठ्या काळानंतर सलमान खानचा आगामी चित्रपट ‘राधे- युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर उद्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सलमानचा हा चित्रपट उद्या म्हणजेच १३ मे २०२१ रोजी प्रदर्शित होत आहे. महत्वाचे म्हणजे हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना थिएटरमध्ये जात येणार नाही. कारण तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर तिकिट काढून पहावा लागणार आहे. कोरोनाच्या … Read more

बॉलिवूड दबंगच्या लाडक्या बहिणींना झाली होती कोरोनाची लागण

Salman Khan

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या दोन्ही बहिणींना कोरोनाची लागण झाली आहे. बहिण अलवीरा अग्निहोत्री आणि अर्पिता शर्मा दोघीही कोरोनाच्या विळख्यात अडकल्या आहेत. ही माहिती खुद्द सलमाननेच दिली आहे. सलमान खानचा राधे चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत देशभरातील थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. दरम्यान सलमान खानने कोरोनाच्या परिस्थितीबद्दल बोलताना सांगितले की, आधी लांबच्या लोकांना कोरोना … Read more

भाईजान सलमान च्या ‘राधे…’ ची रिलीज डेट पुन्हा पुढे ढकलणार?

मुंबई : संपूर्ण देशभरात कोरोनाचा उद्रेक होताना पाहायला मिळतो आहे. याचा फटका बॉलीवूड इंडस्ट्रीला ही बसतो आहे. आता बॉलीवूडचा भाईजान सलमान खान याचा बहुचर्चित ‘राधे:युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार असे दिसते आहे. राधे हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार होता. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे या … Read more

RADHE – YOUR MOST WANTED BHAI ची शुटींग लवकरच सुरू करणार सलमान खान !

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतभर कोरोना विषाणूचा साथीचा परिणाम झाला. आतापर्यंत परिस्थिती सुधारलेली नाही, नवीन प्रकरणे सातत्याने पुढे येत आहेत. तथापि, या सर्वांमध्ये लोक आपल्या कामावर परत येत आहेत. चित्रपटसृष्टीतही शूटिंगला सुरुवात झाली आहे. टीव्ही शो आणि काही चित्रपट परत सेटवर आले आहेत. यामध्ये एक बातमी येत आहे की लवकरच सलमान खानदेखील शूट सुरू करण्यास … Read more

सलीम खान यांनी यावर्षी सलमानशिवाय साजरी केली ईद,एकमेकांना फोनवरूनच दिल्या शुभेच्छा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड अभिनेता सलमान खानसाठी ईद हा पूर्ण वर्षातील एक खास काळ असतो. तो दरवर्षी हा सण कुटुंब आणि आपल्या मित्रांसह साजरा करतो. ईदच्या निमित्ताने दरवर्षी तो चित्रपट प्रदर्शित करण्याबरोबरचबॉलिवूड अभिनेता सलमान खानसाठी ईद हा वर्षाचा खास काळ आहे. तो दरवर्षी हा सण कुटुंब आणि मित्रांसह साजरा करतो. ईदच्या निमित्ताने दरवर्षी चित्रपट … Read more