आता रोहित पवारांवर गुन्हा दाखल करणार का?’, प्रवीण दरेकर यांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात कोरोनाचा कहर वाढत असताना राजकारणाचा पाराही चढला आहे. आरोग्य सुविधांवरून राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार असा सामना रंगत असल्याचं चित्र आहे. देशभरात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुडवडा असताना गुजरातमध्ये भाजप कार्यालयात हे इंजेक्शन दिलं जात आहे, हे राजकारण नाही का? असा सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी विचारला होता. या मुद्द्यावरून आता … Read more

ब्रेक द चेन म्हणणाऱ्यांनो चेक यूवर ब्रेन ः तृप्ती देसाई

पुणे | महाराष्ट्रात कोरोना राैद्ररूप धारण करत आहे. रेमडिसिविर इंजेक्शन ५० वेळा फोन करून मिळत नाही. इंजेक्शनचे काळाबाजार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होत नाहीत, त्यांना का पकडले जात नाही. राज्य सरकार म्हणते ब्रेक द चेन मला त्यांना सांगायचे आहे चेक यूवर ब्रेन असे भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी सांगितले आहे. राज्यात सध्या कोरोना बाधितांना रेमडिसिविर … Read more

देवेंद्र फडणवीसांच्या प्रकृतीत सुधारणा ; प्लाझ्मा थेरपी आणि रेमडेसिव्हिरचा डोस यशस्वी

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली असून सध्या ते मुंबईच्या सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार घेत आहेत. यादरम्यान त्यांच्यावर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी देवेंद्र फडणवीस यांना प्लाझ्मा थेरपीचा एक डोस देण्यात आला होता. यानंतरही आजही त्यांना आणखी एक डोस देण्यात आल्याचे … Read more

कोरोना रुग्णांना मोठा दिलासा! सिप्ला कंपनीच्या ‘रेमडेसिकोरोना रुग्णांना मोठा दिलासा! सिप्ला कंपनीच्या ‘रेमडेसिव्हीर’ इंजेक्शनची किंमत झाली कमीव्हीर’ इंजेक्शनची किंमत झाली कमी

पुणे । कोरोना रुग्णांना उपचारादरम्यान दिल्या जाणाऱ्या ‘रेमडेसिव्हीर’ इंजेक्शनची किंमत सिप्ला कंपनीने कमी केली असून, आता अवघ्या २,२०० रुपयांत ते रुग्णांना उपलब्ध होणार आहे. या इंजेक्शनची किंमत बाजारात ५ हजार ४०० रुपयांवरून २,२०० रुपयांपर्यंत कमी केल्याचे पत्र वैद्यकीय शिक्षण खात्याने जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व सरकारी, खासगी रुग्णालयांना पाठविले आहे. पुणेकरांसाठी रेमडेसिव्हीर पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून दिले जाणार … Read more

… तर अशाप्रकारे होतो आहे कोरोनावरील औषध रेमेडीसिव्हिरसह इतर औषधांचा काळाबाजार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या उपचारासाठीचे औषध रेमेडिसिव्हिर इंजेक्शनचा काळाबाजार केला जात आहे. ते टॉसिलीझुमॅब असो किंवा रेमेडिसिव्हिर इंजेक्शन असो रूग्ण औषधासाठी आस धरून आहेत. एकीकडे औषधांच्या अभावामुळे लोक आपला जीव गमावत आहेत तर, दुसरीकडे लोक त्याचा काळाबाजार करण्यात गुंतलेले आहेत. गुजरातच्या भावनगरमध्ये रेमेडिसिव्हिरच्या काळ्या बाजारामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. रेमेडिसिव्हिर औषधांसह अन्य काही औषधांच्या … Read more