खाजगीकरणामुळे आरक्षण धोक्यात – पद्यश्री डॉ. सुखदेव थोरात

Untitled design

शिक्षणात बौद्ध , दलितांचे प्रमाण वाढत आहे, परंतु उच्चशिक्षिणात प्रमाण कमी कोल्हापूर प्रतिनिधी २०१२ च्या आकडेवारी नुसार अनुसुचित जातीत अजूनही गरीबी आहे. शिक्षणात बौद्ध ,दलितांचे प्रमाण वाढत आहे, परंतु उच्चशिक्षिणात प्रमाण कमी आहे. इतर महिलांच्या तुलनेत दलित महिलांमध्ये मागसलेपणा आहे, त्याच्यावर कुठेही चर्चा होताना दिसत नाही. बौद्ध , दलित वंचित समाजाची स्थिती गंभीर आहे, असे … Read more

मराठयांना ओबीसीत आरक्षण नको

आरक्षण

मुंबई | मराठा समाजाच्या आरक्षणाचा अहवाल सादर झाला असून यात मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची शिफारस करण्यात आली आहे. यामुळे ओबीसी संघटनानी या अहवालाला तीव्र विरोध केला आहे. ओबीसी संघटनेचे नेते संजय कोकरे सरकारवर टीका करताना म्हणाले की मराठा समाज हा ओबीसी समाजाच्या निकषात बसू शकत नाही. राज्यघटनेत अशी कोणतीही तरतूद नाही हे सुप्रीम कोर्टात … Read more

मराठा समाजासाठी नवीन पक्ष

Maratha Kranti Morcha

पुणे प्रतिनिधी | स्वप्निल हिंगे महाराष्ट्रात मराठा क्रांती मोर्च्याचे अनेक मोर्चे होऊनही न्याय मिळत नसल्याने अखेरीस पाडव्याच्या मुहूर्तावर सुरेश पाटील यांनी ‘महाराष्ट्र क्रांती सेना ‘ या राजकीय पक्षाची घोषणा केली. ”एक मराठा लाख मराठा”अशी घोषणा असलेल्या मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी राजकीय पक्षाची गरज असल्याचे सांगण्यात आले होते. मराठा समाजाच्या विविध मागण्यासाठी पक्ष स्थापन करण्याबाबत सप्टेंबर … Read more

युवकांना जोडण्यासाठी मराठा क्रांन्ति युवा मोर्चा ची स्थापना होणार

क्रांन्ति मोर्चा

मुंबई | समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आणि इतर मागण्यांसाठी मराठा समाजाच्या वतीनं मराठा क्रांती मोर्च्याची स्थापना करण्यात आली होती. या मोर्च्याला समाजाने मोठ्याप्रमाणात समर्थनही दिले. मराठा मोर्चाच्या नावाखाली राज्यभरात आंदोलनही करण्यात आले. मात्र आता याच मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून एकत्रित आलेल्या युवकांना जोडून ठेवण्यासाठी मराठा क्रांती युवा मोर्चाची स्थापना करणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक … Read more

SC आणि ST कर्मचाऱ्यांना सरकारी नोक-यांच्या बढत्यांमध्ये आरक्षण नाहीच

Thumbnail

मुंबई | सतिश शिंदे अनुसूचित जाती-जमातीच्या कर्मचा-यांच्या बढत्यांतील आरक्षणामधील काही महत्त्वाच्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये आज निर्णय दिला. यामध्ये (SC/ST) च्या कर्मचा-यांना नोकरीमधल्या बढत्यांमध्ये आरक्षण देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. अनुसूचित जातींना सरकारी नोकऱ्यांमध्ये बढतीत आरक्षण देण्यासाठी डेटा जमा करण्याची गरज नाही. तसेच सर्वोच्च न्यायालयानं हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे वर्ग करण्यासही नकार दिला आहे. यावेळी … Read more

लिंगायत समाज आरक्षण कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

आरक्षण

मुंबई | सुनिल शेवरे लिंगायत समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असून समाजाच्या आरक्षणासह सर्व मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे लिंगायत समाज आरक्षण कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची भेट घेतली, यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. बैठकीला सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री … Read more

मराठा मोर्चाच्या निमित्ताने …

Thumbnail

हनुमंत दि .पवार, उस्मानाबाद         पुन्हा एकदा महाराष्ट्रात ‘जात जाणीव’ वर्ग जाणीवेवर हावी झाली. शांततेत., शिस्तबद्ध व मोठ्या संख्येने मराठा जातसमूह सहकुटुंब रस्त्यावर उतरला. मागण्यांबाबत सर्वांनीच मराठ्यांशी सहमत असावे असे नाही. मराठ्यांनी एकत्र येऊन संसदीय राजकारणातले आजवरचे जनचळवळींचे हुकमी म्हणून ओळखले जाणारे ‘मोर्चा’ हे हत्यार परिणामकपणे वापरले. अहिंसा, शांतता ही ‘शस्त्र’ ज्या समाजवादी … Read more

सुदाम्या टाईप बामण मित्रांचा विषय लय खोलंय – कुणाल गायकवाड

Thumbnail

कुणाल गायकवाड ब्राम्हण मोर्चांची खिल्ली उडवणं चुकच, अर्थात ते मोर्चे आणि मागण्या कितीही विनोदी वाटत असल्या तरीही ब्राम्हण संघटनांनी आरक्षणासंबधी काही मागणी केली, त्यावर कुणीही कुत्सीत टोमणे मारण्याची गरज नाही. लोकशाही मार्गाने मागण्या होऊ द्या, कायच हरकत नाही. खरंखोट गुऱ्हाळ होत राहील. मराठा आरक्षणासंबधी काही ब्रम्हवृंदांनी कुत्सीत टोमणे मारले होते, तर काहीजण तार्कीक विरोध न … Read more