रोहित पवारांना मंत्रिपदाची संधी?? ‘हे’ खातं मिळण्याची शक्यता
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून हिवाळी अधिवेशनाच्या आधीच हा विस्तार होऊ शकतो. यावेळी रोहित पवारांची मंत्रीपदी वर्णी लागू शकते. अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर गृहविभागाची धुरा दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्यामुळे वळसे पाटील यांच्याकडे पूर्वी असलेले कामगार आणि … Read more