…तेव्हा फडणवीस गृहमंत्री असताना करण जोहरची चौकशी का केली नाही? – काँग्रेसचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एनसीबीने बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चित्रपट निर्माता-दिग्दर्शक करण जोहरला समन्स पाठवलं आहे. यानंतर आता काँग्रेसने थेट माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. करण जोहरच्या घरच्या पार्टीचा व्हिडीओ 2019 मध्ये व्हायरल झाला होता. त्यावेळी फडणवीस सरकार होते, मग त्यावेळीच या पार्टीची चौकशी करावी असे फडणवीस सरकारला किंवा एनसीबीला … Read more

अमर, अकबर,अँथनी’ने ‘रॉबर्ट सेठ’चा पराभव केला’ ; काँग्रेसचा भाजपला उपरोधिक टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून भाजपचा धुव्वा उडाला आहे. भाजपच्या या पराभवावर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर जोरदार प्रहार केला आहे. “अमर, अकबर, अँथनीने ‘रॉबर्ट सेठ’चा आज पराभव केला”, असा उपरोधिक टोला सचिन सावंत यांनी लगावला आहे. तसेच एकोप्याचं फळ महाविकास आघाडीला मिळालं आहे असेही ते म्हणाले. सचिन … Read more

सरनाईक यांच्यावरील ईडी कारवाई नंतर सचिन सावंतांनी देवेंद्र फडणवीसांना विचारले ‘हे’ प्रश्न

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडी ने छापे मारल्या नंतर भाजप आणि महाविकास आघाडी मध्ये खडाजंगी होताना दिसत आहे. भाजप फक्त सूडबुद्धीने ही कारवाई करत आहे असा आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांकडून केला जातोय. ईडीने केलेली कारवाई ही राजकीय आकसापोटी केल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. तसेच त्यांनी यासंदर्भात … Read more

‘आपला तो बाब्या अन दुसऱ्याचं ते कार्ट, करोडोची संपत्ती तरी, भाजपवाल्यांची चौकशी का नाही?’ ईडीच्या छापेमारीवर काँग्रेस आक्रमक

मुंबई । शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या घरासह कार्यालयावर ईडीने छापेमारी केली आहे. प्रताप सरनाईक यांच्या घरी सक्तवसुली संचलनालयाच्या पथकाने सकाळीच धाडसत्र सुरु केलं. सरनाईक यांचे सुपुत्र विहंग सरनाईक  आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घरीही ईडीने कारवाई सुरु केली. त्यानंतर काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत गेल्या 6 वर्षात एकातरी भाजप नेत्याच्या घरावर ईडीने छापा टाकला … Read more

मेट्रो कारशेड’वरून फडणवीसांनी मुंबईकरांचा कसा विश्वासघात केला कागदोपत्री सिद्ध करणार!- सचिन सावंत

मुंबई । आरेमधून मेट्रो कारशेड प्रकल्प कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. त्यानंतर राज्य सरकारनं प्रस्तावित केलेली जागा केंद्राची असल्याचं पत्रच केंद्र सरकारकडून राज्याच्या मुख्य सचिवांना पाठवण्यात आलं. त्यानंतर भाजप विरुद्ध महाविकास आघाडी सरकार असा जोरदार सामना सध्या पाहायला मिळत आहे. मेट्रो कारशेडच्या जागेबाबत केंद्र सरकारनं राज्याला पत्र पाठवण्यामागं हीन राजकारण आहे. त्या … Read more

सुशांत प्रकरणात मुंबई पोलिसांचा अपमान करणाऱ्यांना ‘या’वरून चोख उत्तर मिळालं

मुंबई । सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सीबीआयनं केलेल्या निवेदनाचा हवाला देत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी मुंबई पोलिसांवर टीका करणाऱ्यांचा खरपूस शब्दांत समाचार घेतला आहे. जवळपास महिनाभराच्या तपासानंतर सीबीआयनं आज या संदर्भात अधिकृत निवेदन दिलं आहे. ‘सुशांत प्रकरणात सीबीआय अद्याप कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलेली नाही. सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास सुरू आहे,’ असं सीबीआयनं म्हटलं … Read more

मी शिवरायांना मानणारा मावळा, कधीही नार्को टेस्ट करा ; राम कदमांच सचिन सावंत याना प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मिरसोबत केल्यानंतर सोशल मीडियात कंगनाविरोधात टीका होत आहे. परंतु अशातच कंगनाची पाठराखण करणाऱ्या भाजप नेते राम कदम यांच्यावर निशाणा साधत त्यांची नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमधून त्यांनी … Read more

मुंबईला बदनाम करणाऱ्या कंगना राणावतचा ‘बोलविता धनी’ देवेंद्र फडणवीस व भाजप; काँग्रेसचा थेट आरोप

मुंबई । सुशांतसिंह प्रकरणात बॉलिवूडमधील बड्या घराण्यांवर आरोप केल्यानंतर कंगना राणावत ही मुंबई पोलीस व ठाकरे सरकारवर घसरली. मुंबई पोलिसांची मला गुंडांपेक्षा जास्त भीती वाटते. मुंबई मला पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटतेय?,’ असे ट्वीट कंगनानं केले होते. त्यावरून तिच्यावर टीकेची झोड उठली आहे. मुंबई पोलीस व महाराष्ट्राच्या विरोधात कंगना राणावत करत असलेल्या वक्तव्यांमागे देवेंद्र फडणवीस व … Read more

हा व्यक्ती मुलींसाठी फार धोकायदायक ; कंगनाला सल्ला देताना काँग्रेसने साधला राम कदमांवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणापासून सातत्यानं काही विधाने करून बॉलीवूड कलाकारांवर तसेच राजकीय नेत्यावर टीका करत आहे.आता तर तिने आपल्याला मुंबई पोलिसांचीच जास्त भीती वाटतेय, असं म्हणत मुंबई पोलिसांची सुरक्षा घेण्यास नकार दिला होता. भाजपाचे आमदार राम कदम यांनी केलेल्या ट्विटवर तिनं हे उत्तर दिल होत. … Read more

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी चौकशी करताना भाजप अँगलनेही तपास करावा- सचिन सावंत

मुंबई । सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी संदीप सिंहची चौकशी करताना भाजप अँगलनेही तपास करावा, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे केली आहे. संदीप सिंह हा ‘पंतप्रधान मोदी’ यांच्यावरील चित्रपटाचा निर्माता आहे. संदीप सिंह याचा देवेंद्र फडणवीसांसोबतचा फोटो त्यांनी ट्विट केला आहे. या चित्रपट पोस्टर प्रकाशनावेळी संदीप सिंह हा माजी मुख्यमंत्री देवेंद्र … Read more