अभिनेत्री वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर!! अनुराग ठाकूर यांची घोषणा

Waheeda Rahman

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| चित्रपटसृष्टीमध्ये सर्वात मानाचा मानला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार यावेळी ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री वहिदा रहमान यांना प्रदान करण्यात येत आहे. यंदा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांची निवड करण्यात आली आहे. याबाबतची माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्विट करून दिली आहे. यापूर्वी अनेक कलावंतांना दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मानित … Read more

…आणि वहिदा रेहमानसोबत रोमान्स करताना देव आनंदला वाटू लागला संकोच

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वहिदा रहमान आज आपला 84 वा वाढदिवस साजरा करत आहेत, 50-60 च्या दशकातील या दिग्गज अभिनेत्रीचे सौंदर्य आणि ग्रेस आजही कायम आहे. 3 फेब्रुवारी 1938 रोजी तामिळनाडूमध्ये जन्मलेल्या वहिदा यांना अभिनेत्री बनण्याची इच्छा नव्हती. डॉक्टर बनून लोकांची सेवा करण्याची त्यांची इच्छा होती, मात्र देवाच्या मनात काहीतरी वेगळेच होते. त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीसाठीच … Read more

अमिताभ बच्चन यांनी ट्वीटमध्ये म्हटले की- ‘लिहायला काहीच नाही’, तेव्हा ट्रोल करत युझर्स म्हणाले- ‘मग पेट्रोलवर काहीतरी लिहा’

बॉलिवूड । बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असतात. सोशल मीडियावरील प्रत्येक प्लॅटफॉर्मवर ते खूप अ‍ॅक्टिव्ह असतात. सोशल मीडियावर त्यांचे प्रचंड फॅन फॉलोइंग आहेत आणि ते बर्‍याचदा वेगवेगळ्या विषयांवर आपल्या पोस्ट्स शेअर करत असतात, ज्यामुळे ते सवुच चर्चेत राहतात. बिग बी यांनी आज पहाटे दोनच्या सुमारास एक ट्विट केले, ज्यानंतर अनेक लोकांनी त्यांना … Read more

जेव्हा आरशात स्वत: कडे बघून धर्मेंद्र म्हणायचे, ‘मी दिलीप कुमार होऊ शकतो का?’

मुंबई । बॉलिवूडमधील (Bollywood) ‘ट्रॅजेडी किंग’ दिलीपकुमार (Dilip Kumar) यांच्या निधनानंतर धर्मेंद्र (Dharmendra) आपल्या जुन्या आठवणींना विसरु शकत आहे. धर्मेंद्र सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहेत आणि ते आठवल्यानंतर पुन्हा पुन्हा भावूक होत आहे. धर्मेंद्रने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आणि आरशापुढे उभे असताना ते स्वत: ‘मी दिलीप कुमार बनू शकतो’ असे म्हणायचे हे चाहत्यांना सांगितले. … Read more

कहानी आशिकाना..राझ कातिलाना; तापसी पन्नूचा ‘हसीन दिलरुबा’ ओटीटी प्रदर्शनासाठी सज्ज

Haseen Dilruba

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री तापसी पन्नू हि मूळ दाक्षिणात्य अभिनेत्री असली तरीही तिने साऊथ इंडस्ट्रीसह बॉलिवूड इंस्त्रीवरही आपल्या अभिनयाची जादू केली आहे. अलीकडच्या काळापासून तापसीचे बॉलिवूड जगतातही एक वेगळे स्थान निर्माण झाले आहे. आता लवकरच तापसी एका नव्या कोऱ्या चित्रपटासह पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हसून दिलरुबा नामक एक नवा कोरा आणि वेगळे असे … Read more

सलमान करतोय ‘राधे’च्या सिक्वलची तयारी; चाहत्यांसाठी आखली अटींची चौकट

Radhe

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सलमान खानचा ‘राधे’ हा चित्रपट अलिकडेच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. या चित्रपटातील अॅक्शन सीन्स पाहून सलमानच्या चाहत्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. मात्र दुसरीकडे टीकाकारांनी मात्र त्याला सळो कि पळो करून सोडले होते. शिवाय ऑनलाईन प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाला अनेक संकटांचा सामना करावा लागला. सलमानच्या इतर चित्रपटांच्या … Read more

ओटीटीवर लागणार कॉमेडीचा तडका; ‘हंगामा 2’ होणार लवकरच प्रदर्शित

Hungama 2

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण राज्यात कोरोना महामारीचे वाढते प्रमाण लक्षात घेता सरकारने सर्वत्र कडक नियमांचे साखळदंड घातले आहेत. इतकेच नव्हे तर राज्यात कडक लॉकडाऊन देखील आहे. परिणामी राज्यातील सर्व थिएटर आणि चित्रीकरण पूर्णपणे बंद आहेत. या महामारीमुळे आगामी चित्रपटांच्या कमाईवर मोठा परिणाम होत आहे. यासाठी अनेक निर्मात्यांनी आपल्या चित्रपटांच्या रिलीजच्या तारखा लांबणीवर टाकल्या तर … Read more

शाहरुख आणि सलमानपेक्षा त्यांच्या डुप्लिकेट्सचं मार्केट मोठं, पाहाल तर तुम्हीही चकित व्हाल

SRK_SalmanK

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान आणि बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान या दोघांचेही समीकरण फारसे मिळते जुळते आहे का नाही तो विषय एका बाजूला पण दोघांचेही देशभरात करोडो चाहते आहेत. हे चाहते सोशल मीडियावर त्यांच्यासाठी कायम त्यांच्याबद्दलचे प्रेम व्यक्त करत असतात. मात्र सध्या सोशल मीडियावर या दोघांपेक्षा जास्त त्यांच्यासारख्या अगदी हुबेहूब … Read more

इंधन दरवाढीविरुद्ध आता का बोलत नाही..?; काँग्रेस नेते भाई जगताप यांचा बॉलिवूड दिगज्जांना खडा सवाल

Bhai Jagtap_Big B_Kher

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपण सारेच जाणतो कि, देशामध्ये कोरोना महामारीच्या भयानक संकटाने थैमान घातले आहे. सर्वत्र मृत्यूचे तांडव होत आहे. अश्यावेळी विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशातील अनेक राज्यांनी कडक निर्बंध लागू केले आहेत. यामुळे अनेक उद्योग व्यवसाय बंद आहेत. अनेकजण बेरोजगार झाले आहेत. अश्या काळात सध्या पेट्रोल आणि डिझेलची मात्र दरवाढ होताना दिसत आहे. खरंतर आपल्याकडे … Read more

Happy Anniversary बॉलिवूड जगतातील आदर्श जोडपे अमिताभ आणि जया यांच्या सहजीवनाची ४८ वर्ष पूर्ण

Amitabh_Jaya

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे. बिग बी व जया यांच्या सहजीवनाला आज तब्बल ४८ वर्षे पूर्ण झाली आहेत. ह्यांची जोडी बॉलिवूड जगतातील एक आदर्श जोडपे म्हणून ओळखली जाते. अमिताभ व जया यांची पहिली भेट ‘गुड्डी’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. ऋषीकेश मुखर्जी यांनी त्यांची भेट घालून … Read more