वाघाच्या मिशीला हात लावायला सुद्धा हिंमत लागते, या मी वाट पाहातोय; संजय राऊतांचं चंद्रकांत पाटलांना आव्हान

chandrakant patil sanjay raut 1

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष यांच्यातील वाघावरून जुंपलेली शाब्दिक चकमक अद्याप सुरूच आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी पुन्हा एकदा चंद्रकात पाटलांवर पलटवार केला आहे. वाघ हा वाघ असतो. त्याच्या मिशिला हात लावायला सुद्धा हिंमत लागते, या मी वाट पाहातोय मग बघू, असं म्हणत शिवसेना खासदार आणि नेते संजय राऊत यांनी भाजपचे … Read more

मुख्यमंत्रीपद हे शिवसेनेकडे पूर्ण पाच वर्षे राहणार; वाटाघाटी नाही : राऊतांच स्पष्टीकरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्रीपदावरून तर्कवितर्क लढविले जात असताना खासदार संजय राऊत यांनी या चर्चेवर पडदा टाकत ‘सामना’तून मुख्यमंत्री पद हे शिवसेनेकडे राहणार असे सांगितलं आहे. त्यानंतर त्यांनी आज माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री पदाबाबत केल्या जात असलेल्या चर्चेबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिले. “महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पद हे शिवसेनेकडे पूर्ण पाच वर्षे राहणार … Read more

गुलामांचे खिशातले राजीनामे पाच वर्षे बाहेर का आले नाहीत? भातखळकरांचा सवाल

raut bhatkhalkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मागील पाच वर्षे आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत सत्तेत होतो पण आम्हाला गुलामासारखी वागणूक मिळाली असा धक्कादायक दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. भाजपने गुलामाची वागणूक दिली म्हणताय मग गुलामांचे खिशातले राजीनामे पाच वर्षे बाहेर का आले नाहीत?; असा संतप्त … Read more

राष्ट्रवादी अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्रीपदावर दावा ठोकेलं ?? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक सदरातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेली मोदींची भेट आणि त्या भेटीवरून निर्माण झालेले तर्क- वितर्क यावर भाष्य करत शिवसेना- भाजप युतीची शक्यता फेटाळली आहे. तसेच अडीच वर्षानंतर मुख्यमंत्री पदावर राष्ट्रवादी दावा ठोकेल ही शक्यताही फेटाळून लावत पूर्ण 5 वर्ष उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री असतील … Read more

गुलामाचा स्वाभीमान जागण्यासाठी 5 वर्षे जावी लागली?? मुनगंटीवारांचा संजय राऊतांना सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मागील पाच वर्षे आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत सत्तेत होतो पण आम्हाला गुलामासारखी वागणूक मिळाली असा धक्कादायक दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी त्यावर चोख प्रत्युत्तर दिले आहे. गुलामाचा स्वाभीमान जागण्यासाठी 5 वर्षे जावी लागली का?? असा थेट सवाल मुनगंटीवार यांनी केला आहे. मुनगंटीवार … Read more

भाजपसोबत पाच वर्षे सत्तेत होतो पण गुलामासारखी वागणूक मिळत होती – संजय राऊत

raut and fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मागील पाच वर्षे आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत सत्तेत होतो पण आम्हाला गुलामासारखी वागणूक मिळाली असा धक्कादायक दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. एकीकडे- ठाकरे- मोदी भेटीमुळे शिवसेना भाजपचे सुर जुळणार का याची चर्चा सुरू असतानाच राऊत यांनी बॉम्ब टाकल्यानंतर आता भाजप कडून नेमकं काय प्रत्युत्तर येणार हे पाहायला हवे. … Read more

शिवसेनेला मराठी माणसाचा पुळका असता तर…..राणेंनी पुन्हा डिवचले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई वरून शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात जुंपली असतानाच त्यात भाजप नेते निलेश राणे यांनी उडी मारत शिवसेनेवर कडक शब्दांत निशाणा साधला.शिवसेनेला मराठी माणसाचा पुळका असता तर मुंबईत ५५ ते ६० टक्क्यावरून १८ टक्क्या पर्यंत मराठी टक्का घसरला नसता अस निलेश राणे यांनी म्हंटल. यासंदर्भात निलेश … Read more

संजय राऊतांच्याच मार्गदर्शनाखाली आमची वाटचाल सुरु; नाना पटोलेंचा उपरोधिक टोला

raut and nana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यातील मतांतरे लपून राहिली नाहीत. संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातुन काँग्रेसला पक्षगळती थांबवण्यासाठी काही सल्ले दिले होते. तसेच राहुल गांधी यांना नवीन टीम बनवायलाच हवी असेही म्हंटल होत. त्यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देत राऊतांना उपरोधिक टोला लगावला आहे. संजय राऊतांच्या मार्गदर्शनातच … Read more

हिंमत असेल तर वाघाच्या मिशीला हात लावून दाखवा, संजय राऊतांचे भाजपला पिंजऱ्यात येण्याचं आव्हान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातील खडाजंगी संपता संपेना. शिवसेना हा पिंजऱ्यातला वाघ आहे, असं चंद्रकांतदादा यांना वाटत असेल तर मी त्यांना पिंजऱ्यात येण्याचं आमंत्रण देतो, असं सांगतानाच हिंमत असेल तर वाघाच्या मिशीला हात लावून दाखवा, असं आव्हानच संजय राऊत यांनी भाजपला दिलं आहे. संजय राऊत नंदूरबार येथे … Read more

शिवसेनेमुळे मुंबई महाराष्ट्रात राहिली हे लक्षात ठेवा; राऊतांचे चंद्रकांतदादांना प्रत्युत्तर

chandrakant patil sanjay raut 1

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातील खडाजंगी संपता संपेना. याच दरम्यान शिवसेनेने मुंबईसाठी काय केलं असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर संजय राऊत यांनी पाटलांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेनेमुळे मुंबई महाराष्ट्रात राहिली हे लक्षात ठेवा अशा शब्दांत राऊतांनी पाटलांवर पलटवार केला. संयुक्त महाराष्ट्रानंतर मुंबई केंद्रशासित प्रदेश … Read more