देशाच्या अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी अनेक वर्षे लागतील- आरबीआय गव्हर्नर

नवी दिल्ली । रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. कोरोना व्हायरसमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचं मोठं नुकसान झालं असून अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी अनेक वर्षे लागतील, असं ते म्हणाले. भारतीय बाजारातील मागणीत प्रचंड प्रमाणात घट झाली आहे. बाजारात मागणीच नाही आहे असं निरीक्षणही त्यांनी नोंदवलं. गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळापासून देशात लॉकडाऊन आहे. यामुळे … Read more

अर्थव्यवस्था सशक्त रहावी म्हणून ५० हजार कोटींचा भरणा करणार – शक्तीकांत दास

देश आणि संपुर्ण जगच कोरोनाशी लढा देण्यासाठी प्रयत्नशील असताना अर्थव्यवस्थेत ५० हजार कोटी रुपयांची भर घालण्याचा विचार असल्याचं शक्तीकांत दास यांनी आज स्पष्ट केलं.

RBI ने प्रदर्शित केले २० रुपयांच्या नव्या नोटेचे फोटो ; ‘या’ आहेत नव्या नोटेची विशेषता

Untitled design

मुंबई प्रतिनिधी |भारतीय रिजर्व बँकेने नवीन २० रुपयांच्या नोटा चलनात आणण्याचे ठरवले आहे. त्याचे फोटो आज RBIने प्रदर्शित केले आहेत. या नोटा फिकट पोपटी रंगाच्या असणार आहेत. तसेच या नोटांवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नूतन गव्हर्नर शक्तिकांत दास यांची सही असणार आहे आहे. RBI to issue new Rs 20 denomination banknotes Read @ANI Story | … Read more