बंडखोर आ. शंभूराज देसाईंचे विरोधक हर्षद कदम शिवसेना जिल्हाप्रमुखपदी
कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा शिवसेना जिल्हाध्यक्षपदी पाटण मतदार संघातील भानुप्रताप उर्फ हर्षद मोहनराव कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे व बंडखोर आमदार शंभुराज देसाई यांचे विरोधक म्हणून हर्षद कदम समजले जातात. तर पूर्वीचे जिल्हाध्यक्ष जयवंत शेलार यांना जिल्हा संघटकपदी बढती दिली आहे. सातारा शिवसेना जिल्हाध्यक्षपदी हर्षद कदम यांची निवड … Read more