भाजपनं शरद पवारांना डावललं? महाराष्ट्र केसरी स्पर्धेत प्रमुख पाहुणे अमित शहा

Sharad Pawar Amit shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | येत्या 4 ते 9 नोव्हेंबर रोजी पुण्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडणार आहेत. मात्र यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह प्रमुख पाहुणे असणार आहेत. गेली अनेक वर्षे केसरी कुस्तीच्या खेळाचे नेतृत्व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांभाळले आहे. मात्र यावर्षी त्यांना डावलून प्रमुख पाहुण्यांचा मान अमित शहा यांना देण्यात आला आहे. … Read more

मला बारामती जिंकायची आहे; बावनकुळेंच्या विधानाने दादा गटाची कोंडी?

Ajit Pawar Chandrshekhar Bawankule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून बारामतीकडे पाहिले जाते. याच बारामतीमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न केले जात आहे. आता आगामी निवडणुका जवळ आल्या असल्यामुळे तर भाजपने बारामतीतील संघटन बांधणीसाठी कंबर कसली आहे. मुख्य म्हणजे, या सर्व पार्श्वभूमीवरच भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी एक मोठे विधान केले आहे. या विधानामुळे … Read more

प्रकाश आंबेडकरांना ‘इंडिया’त घेण्याबाबत पवारांची सकारात्मक भूमिका, म्हणाले..,

sharad pawar prakash ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव करण्यासाठी राज्यात इंडिया आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. परंतु या आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रित करण्यात आलेले नाही. या मुद्द्याला धरून प्रकाश आंबेडकर वारंवार इंडिया आघाडीवर टीका करताना दिसत आहे. आता थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आंबेडकरांना इंडिया आघाडीत का घेण्यात आले नाही यावर भाष्य केलं … Read more

शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा का दिला होता? सुप्रिया सुळेंचा मोठा गौप्यस्फोट

Supriya Sule And Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गुरुवारी माध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांना अध्यक्षपदाचा राजीनामा का द्यावा लागला याविषयी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. “शरद पवारांना अध्यक्षपदाचा राजीनामा कधीच द्यायचा नव्हता. पण पक्षातील काही नेत्यांनी हट्ट केल्यामुळे पवारांनी राजीनामा दिला” असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे. तसेच , त्यावेळी … Read more

दसऱ्याच्या दिवशी शरद पवारांची सभा, तर नंतर अजित पवारांचा राज्यव्यापी दौरा

ajit pawar sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) हे दोन्ही गट संघटन बांधणीसाठी मैदानात उतरले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दसऱ्यानंतर राज्यव्यापी दौरा सुरू होणार आहे. तर दसऱ्याच्या मुहूर्तावर पुण्यात शरद पवार यांची भव्य सभा पार पडणार आहे. त्यामुळे हे दोन्ही गट निवडणुकांमध्ये बाजी मारण्यासाठी सज्ज … Read more

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर पुण्यात शरद पवारांची भव्यसभा होणार!

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यातील आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून जोरदारी सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी शरद पवार यांच्या बीड, येवला, कोल्हापूर याठिकाणी भव्य सभा पार पडल्या आहेत. आता दसऱ्याच्या मुहूर्तावर शरद पवारांची येत्या 24 ऑक्टोंबर रोजी पुण्यात भव्य सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे या सभेत शरद पवारांची कोणावर तोफ धडाडणार हे … Read more

नवाब मलिकांचा अजित पवारांना जाहीर पाठिंबा? राजकिय चर्चांना उधाण

Ajit Pawar Nawab Malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राष्ट्रवादीत बंड करत अजित पवार शिंदे फडणवीस सरकारमध्ये गेल्यापासून राष्ट्रवादी पक्षाची विभागणी दोन गटात झाली आहे. आता हा पक्ष नेमका कोणाचा यावर न्यायालयात वाद देखील सुरू आहे. दरम्यान, याकाळातच शरद पवार यांना धक्का देणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठिंबा जाहीर … Read more

देवेंद्र फडणवीस राजकारणातील अत्यंत खोटारडा माणूस; राऊतांची सडकून टीका

Fadanvis and Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ‘2019 च्या राजवटी मागे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा हात होता. शरद पवार हे भाजपसोबत येण्यासाठी देखील तयार झाले होते’ असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केल्यामुळे राजकिय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या या वक्तव्यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. … Read more

2019 मधील राष्ट्रपती राजवटीची कल्पना पवारांचीच!! फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट

pawar fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, “2019 मध्ये राज्यात राष्ट्रपती राजवटीची कल्पना शरद पवार यांची होती. शरद पवार भाजपसोबत येणार होते, मात्र त्यांनी निर्णय बदलला” देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळाचा … Read more

हायकोर्टाचा रोहित पवारांना दिलासा!! बारामती ॲग्रोवरील कारवाई 6 ऑक्टोबरपर्यंत टळली

rohit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीवर शुक्रवारी प्रदूषण मंडळाने कारवाई केली आहे. या ॲग्रो कंपनीचे येत्या 72 तासांत प्लांट बंद करा, अशी नोटीस प्रदूषण मंडळांने दिली होती. मात्र आता या कारवाईवर हायकोर्टाने रोहित पवारांना दिलासा दिला आहे. हायकोर्टाने येत्या 6 ऑक्टोंबर पर्यंत बारामती ॲग्रो कंपनीवर कारवाई न करण्याचे आदेश … Read more