मुंडकी छाटण्याची भाषा नको, राजीनामा द्या; संजय राऊतांचा थेट उदयनराजेंना इशारा

Sanjay Raut Udayanaraje Bhosale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांची तलवारीने मुंडकी छाटावी वाटतात, असा इशारा खा. उदयनराजे भोसले यांनी आज दिला. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपतींबद्दल कोणीही बोलल्यास राग येणारच. उदयनराजेंच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. उदयनराजे हे सातारच्या गाडीचे राजे आहेत. त्यांनी मुंडक छाटण्याची भाषा न करता भाजपच्या … Read more

मातोश्री 2 कशी उभी राहिली? मनसे नेत्याचा सवाल

uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे यांच्या ‘कृष्णकुंज’वरून कालच्या सभेत प्रश्नचिन्ह उभे केले. यावरून मनसे नेते प्रकाश महाजन यांनी निशाणा साधला आहे. मातोश्री 2 कशी उभी राहिली, हे सुषमा अंधारेंनी स्पष्ट करावं. माझे नेते राज ठाकरे हे शासनाचे सर्व नियम पाळून व्यवसाय करतात. त्यामुळे त्यात काहीही चुकीचे नाही. याउलट मातोश्री … Read more

शिंदे-फडणवीसांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सोडलेल्या पाण्यात जलसमाधी घ्यावी; संजय राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut Eknath Shinde Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडून नाशिक जिल्ह्याचा दौरा केला जात आहे. या दौऱ्यादरम्यान त्यांनी शिंदे गटावर व राज्य सरकारवर हल्लाबोल केला. कुठल्याही गावात गेल्यास गद्दारांना खोकेवाले आले असे म्हंटले जात आहे. आता या गद्दारांना फक्त चपला मारायची बाकी आहे. त्यामुळे फुटलेल्या आमदार-खासदारांचे काहीच भवितव्य वाटत नाही. जतमध्ये कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जे पाणी … Read more

पाठीवर कौतुकाची थाप मारली, थापा मारल्या नाहीत; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला

Uddhav Thackeray Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वांद्रे येथील लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंती महोत्सव सोहळ्यास उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज ठाकरे यांच्यावर निशाणा सोहळा. यावेळी त्यांनी शिवशक्ती, भीमशक्ती आणि लहुशक्ती एकत्र येणार असल्याचे मोठे विधान केले. तसेच मी मुख्यमंत्री होतो पण, थापा कधी मारल्या नाही. पाठीवर … Read more

घटनाबाह्य सरकारमधील मुख्यमंत्र्यांनी समोरासमोर येऊन चर्चा करावी; आदित्य ठाकरेंचे ओपन चॅलेंज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शिंदे – फडणवीस सरकारवर अनेक गंभीर आरोप केले. “राज्यात काही महिन्यांपूर्वीच एकनाथ शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. शिवसेनेत बंडखोरी करणारे एकनाथ शिंदे नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्री झाले. मात्र हे सरकार स्थापन झाल्यानंतर काही दिवसांतच वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला. एकनाथ शिंदें हे … Read more

“तुम्ही अडीच वर्षात किती चोरी केली ते जरा सांगा,”; नारायण राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

Narayan Rane Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दोन दिवसांपूर्वी बुलढाण्यात शेतकरी संवाद मेळावा पार पडला. या मेळाव्यात त्यांनी शिंदे गट आणि भाजपवर टीका केली होती. त्यांच्या टीकेला भाजपचे नेते तथा केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “उद्धव ठाकरे यांनी बुलढाण्यातील भाषणात भाजप हा पक्ष आहे की चोरबाजार? असे म्हंटले होते. … Read more

शिवसेनेत खांदेपालट : शेखर गोरे नवे सातारा जिल्हा संपर्क प्रमुख

Shivsena Shekhar Gore

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यावर त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले. गुवाहाटीला गेलेल्या आमदारांनंतर खासदारांनाही शिवसेनेत गळती लागली. अजुन देखील शिवसेनेतील अनेक नेते बाळासाहेबांची शिवसेनामध्ये जाताना दिसतात. अशात जिल्हा पातळीवरही याचे परिणाम दिसत आहेत. त्यामुळे साताऱ्यात जिल्हा संपर्क प्रमुख या पदावर खांदेपालट करण्यात आली आहे. नितीन बानुगडे यांना या … Read more

…तर संजय राऊतांवर होऊ शकतो हल्ला?; भुजबळांनी सांगितलं नेमकं कारण

Chhagan Bhujbal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बेळगाव न्यायालयाकडून ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना 2018 च्या एका प्रकरणात समन्स बजावण्यात आले आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली असून “हा त्यांचा डाव आहे. बेळगाव महाराष्ट्रात यायला हवं होतं. बेळगाव महाराष्ट्रात घेण्यासाठी गेले कित्येक वर्ष आंदोलन सुरू आहे. यासाठी आतापर्यंत 69 शिवसैनिकांनी बलिदान दिलं. राऊतांवर … Read more

…म्हणून मी शिंदे गटात प्रवेश केला; ठाकरे गटाच्या कृष्णा हेगडे यांनी सांगितलं कारण

Krushna Hegde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिवसेंदिवस ठाकरे गटाला शिंदे गटाकडून धक्के दिले आहेत. विलेपार्ले भागातील ठाकरे गटाचे महत्त्वाचे नेते आणि माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी सोमवारी शिंदे गटात प्रवेश केला. मी अजून शिवसेना सोडलेली नाही. दोन वर्षांपूर्वी मी शिवसेनेत प्रवेश केला तेव्हा मला चार आश्वासनं देण्यात आली होती. मात्र ती पूर्ण झालेली नाही. मी दोन दिवसांपूर्वी … Read more

पुन्हा राऊतांवर अटकेची टांगती तलवार, कोर्टाकडून हजर राहण्याचं समन्स; नेमकं प्रकरण काय?

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना बेळगाव कोर्टाकडून समन्स पाठवण्यात आले आहे. 30 मार्च 2018 मध्ये राऊत यांनी बेळगावात प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी त्यांना समन्स पाठण्यात आले असून 1 डिसेंबरला बेळगाव न्यायालयात हजर राहण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बंगळुरूमध्ये एक खळबळजनक वक्तव्य केले होते. त्यामुळे … Read more