आम्हीही 3 महिन्यांपूर्वी महानाट्य केलं, त्याचे पडसाद आजही उमटताहेत : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेतील नेत्यांच्या बंडखोरीची आजही खूप चर्चा होताना दिसत आहे. खुद्द कधी एकनाथ शिंदे तर कधी शिंदे गटाचे काही आमदार बंडखोरीबाबत बोलून दाखवतात. आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरीबाबत मोठे विधान केले आहे. “आम्हीही 3 महिन्यांपूर्वी जे महानाट्य केलं, त्याचे पडसाद आजही उमट आहेत. आम्ही जगभरात फेमस झालो आहे, असे … Read more

शिंदेंचा ठाकरे बंधूंना झटका : 3,500 पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशावेळी केली सडकून टीका; म्हणाले की…

Eknath Shinde Uddhav Thackeray Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यापासून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अनेक झटके दिले आहेत. उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता शिंदेनी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांना मोठा झटका दिला आहे. शिवसेना आणि मनसेच्या तब्बल 3,500 पालघर, बोईसर आणि डहाणू विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आज शिंदे गटात प्रवेश … Read more

मध्यावधी निवडणुकीसाठी युद्ध किंवा नैसर्गिक आपत्ती आलीय का?; नारायण राणेंचा ठाकरेंना सवाल

Narayan Rane Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतेच राज्यामध्ये मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता असल्याचे भाकीत केले. त्यांच्या या भाकितावरून भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “मध्यावधी निवडणुकीसाठी युद्ध किंवा नैसर्गिक आपत्ती आलीय का? कशामुळे मध्यावधी निवडणुका घेणार? उद्धव ठाकरेंनी कारण सांगावं की, या कारणासाठी मध्यावधी निवडणूक होईल. … Read more

ही तर आता सुरुवात, भविष्यातील लढाईची चिंता नाही; उद्धव ठाकरेंचा भाजपला इशारा

Uddhav Thackeray BJP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य लागलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी बाजी मारली आहे. त्यांच्या विजयावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. आजच्या या निवडणुकीत विजयाची मशाल भडकवली आहे. निवडणुकीपूर्वी अनेक कपट कारस्थानाने झाली. आमचं चिन्ह आणि नाव गोठवलं गेलं. मात्र, चिन्हापेक्षा वृत्ती महत्वाची असते. … Read more

बाळासाहेबांचे स्मारक प्रेरणा देणारे स्फूर्तीस्थान ठरेल – उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray Balasaheb Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाबाबत माहिती दिली. बाळासाहेबांच्या स्मारकाचे काम 58 टक्के पूर्ण झाले असून हे स्मारक प्रेरणा देणारे स्फूर्तीस्थान ठरेल, असे गौरवोद्गार ठाकरे यांनी काढले. मुंबईत बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे आज सादरीकरण करण्यात आले. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव … Read more

मध्यावधी निवडणुका कधीही होऊ शकतात, तयारीला लागा; उद्धव ठाकरेंचे संपर्कप्रमुखांना आदेश

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दादर येथील शिवसेना भवनात राज्यातील सर्व संपर्कप्रमुखांसोबत आज महत्वाची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी राज्यामध्ये मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता असल्याचे मोठे विधान केले. त्यानंतर कार्यकर्ते आणि नेत्यांना निडवणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले. उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यानंतर राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे. मुंबईत शिवसेना भवनात पार पडलेल्या … Read more

… तर राष्ट्रवादीने भाजपशी हातमिळवणी केली असती; गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट

Gulabrao Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या अनेक नेते मोठ मोठे गौप्यस्फोट करू लागले लागल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशात शिंदे गटाचे नेते तथा पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी गौप्यस्फोट केला आहे. “आम्ही उठाव केला नसता तर राष्ट्रवादीने शिवसेना संपवली असती आणि भाजपसोबत हातमिळवणी केली असती, असे मंत्री पाटील यांनी म्हंटले आहे. गुलाबराव पाटील यांनीआज … Read more

शिवसेनेते फूट पडण्यामागे उद्धव ठाकरे आणि…; आदित्य ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट

Aditya Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेतून बंडखोरी करत एकनाथ शिंदेंसह 40 आमदारांनी भाजपाला साथ देत सरकार स्थापन केले. त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली. यानंतर शिवसेनेत फूट कोणामुळे पडली याबाबत राजकीय चर्चा चांगल्या रंगल्या. कालांतराने आता आदित्य ठाकरे यांनी शिवसेना फुटीवरून गौप्यस्फोट केला आहे. “शिवसेनेतील फुटीला उद्धव ठाकरे आणि मी जबाबदार आहे. उद्धव ठाकरेंनी आमदारांवर आंधळा विश्वास … Read more

शिवसेना टकसाली नेते सुधीर सुरी यांची हत्या; दोन मारेकऱ्यांनी घातल्या गोळ्या

Sudhir Suri

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंजाबमधील अमृतसरमध्ये शिवसेना टकसाली नेते सुधीर सुरी यांची दोन मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली आहे. गोळी लागली तेव्हा सुरी मंदिराबाहेर धरणे धरत होते. गोपाळ मंदिराबाहेरील कचऱ्यात देवांच्या मूर्ती आणण्यासाठी ते येथे धरणे धरत बसल्याचे सांगण्यात येत आहे. यादरम्यान गर्दीत त्यांच्यावर दोन मारेकऱ्यांकडून गोळी झाडण्यात आली. गोळी लागल्यानंतर सूरी यांना … Read more

शिंदे-फडणवीस सरकारकडून महाराष्ट्रापेक्षा गुजरातची चाकरी; जयंत पाटलांचा हल्लाबोल

Jayant Patil Eknath Shinde Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकताच फॉक्सकॉनपाठोपाठ एअरबस प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याचा मुद्दा राज्याच्या राजकीय वर्तुळात तापू लागला आहे. यावरून ठाकरे गटाकडून सातत्याने शिंदे सरकारला टार्गेट केले जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. “महाराष्ट्रातले सर्व प्रकल्प गुजरातला चाललेत. राज्यातील मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री ढिम्म बसलेत. सध्या शिंदे-फडणवीसांचं सरकार … Read more