नामुष्की व्हाइटवॉशची! दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडने केला ७ गडी राखत भारताचा पराभव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकदिवसीय मालिकेपाठोपाठ कसोटी मालिकेतही २-० असा विजय मिळवून न्यूझीलंडने भारताला व्हाइटवॉश दिला. ख्राईस्टचर्च कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताचा डाव अवघ्या १२४ धावांवर आटोपला. भारतानं दिलेलं १३२ धावांचं लक्ष्य न्यूझीलंडनं ३ गड्यांच्या मोबदल्यात सहज गाठलं. यामुळे वन-डे मालिकेपाठोपाठ कसोटी मालिकेतही भारतीय संघाला पराभवाचं तोंड पहावं लागलं आहे. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतला भारतीय संघाचा … Read more

बुमराहच्या टीकाकारांना इशांतचे चोख प्रत्युत्तर !!!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्मा हा सध्या संभ्रमित झाला आहे.गेल्या दोन वर्षांपासून जबरदस्त कामगिरी करत असलेल्या जसप्रीत बुमराहच्या कामगिरीकडे दुर्लक्ष करून त्याच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याच्या मनोवृत्तीमुळे आश्चर्यचकित झाला आहे. भारताकडून जास्त कसोटी सामने खेळलेल्या या अनुभवी वेगवान गोलंदाजाणे त्याचा साथीदार मोहम्मद शमीप्रमाणेच बुमराहच्या टीकाकारांना प्रत्युत्तर दिले. इशांतने आपल्या … Read more

२० वर्षांच्या अपेक्षांचं ओझं उतरवून देशाच्या खांद्यावर विराजमान झालेला सगळ्यात महत्त्वाचा क्षण..!!

सचिन तेंडुलकर. क्रिकेटचा देव म्हणून ज्याला पूर्ण जग ओळखतं अशा या विक्रमादित्याच्या आठवणीही तितक्याच रंजक आणि रोमांचकारी आहेत.

ICC U19 World Cup:कपिल आणि अझरचा बीसीसीआयला घरचा आहेर म्हणाले,वर्ल्ड कप फायनलमध्ये दोषी असलेल्या खेळाडूंवर करा कारवाई…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टीम इंडियाचे दोन माजी कर्णधार कपिल देव आणि मोहम्मद अझरुद्दीन आयसीसी अंडर १९ वर्ल्डकपच्या फायनल नंतरच्या ‘वागणुकी’मुळे प्रचंड निराश झाले आहेत. अंतिम सामन्यात भारतीय संघातील खेळाडू बांगलादेशच्या १९ वर्षांखालील संघातील खेळाडूंना भिडले. रविवारी केनवेस पार्क येथे झालेल्या अंतिम सामन्यात बंगलादेशने डकवर्थ लुई नियमानुसार भारताला तीन विकेट्सनी पराभूत केले.यानंतर दोन्ही संघांमध्ये वाकयुद्ध … Read more

‘बाहुबली’ फेम अनुष्का शेट्टी क्रिकेटरच्या प्रेमात; करणार लवकरच लग्न?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘बाहुबली’ या ब्लॉकबस्टर चित्रपट मालिकेमध्ये देवसेना हे पात्र साकारणारी अभिनेत्री अनुष्का शेट्टी केवळ दक्षिणेतच नाही तर संपूर्ण भारतात लोकप्रिय झाली. या चित्रपटाबरोबरच अनुष्काच्या खासगी आयुष्याबद्दलही बऱ्याच चर्चा रंगल्या. ‘बाहुबली’मध्ये मुख्य भूमिका साकारणारी अभिनेता प्रभास आणि अनुष्का ही जोडी एकमेकांना डेट करत असल्याच्या अनेक बातम्या बाहेर आल्या. मात्र या दोघांनीही या चर्चा … Read more

‘ICC’ने भारतीय संघाला ठोठावला दंड; हे आहे कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । न्यूझीलंडविरुद्धच्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत प्रथम फलंदाजी करताना ३४७ धावा करून देखील भारताचा ४ विकेटनी पराभव झाला. दरम्यान, या पराभवाबरोबरच भारतीय संघाला आयसीसीच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. पहिल्या सामन्या धीम्या गतीने षटके टाकल्याबद्दल आयसीसीने भारतीय संघाला दंड ठोठावला आहे. … Read more

U-19 World Cup: अवघ्या २९ चेंडूत टीम इंडियाने मिळवला विजय

जपानविरुद्ध खेळण्यात आलेल्या सामन्यात धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने अवघे २९ चेंडू खेळत सामना जिंकला. प्रथम फलंदाजी करत जपानचा संघ अवघ्या ४१ धावांत गारद झाला होता. त्यानंतर ४२ धावांचे अतिशय सोपे आव्हान भारताच्या सलामीवीरांनी अत्यंत सहजपणे पार केले.

बीसीसीआयने दिले धोनीच्या निवृत्तीचे संकेत; वार्षिक करारातून धोनीचे नाव वगळले

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि स्टार खेळाडू महेंद्रसिंग धोनी जुलै २०१९ पासून भारतीय क्रिकेट संघातून बाहेर आहे. धोनीनं शेवटचा समान विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध खेळला. बऱ्याच महिन्यापासून धोनी संघाबाहेर असल्याने त्याच्या निवृत्तीबाबत कयास लावले जात आहे. दरम्यान आज याबाबत एक महत्वाची बातमी समोर आहे.

खुशखबर ! निवृत्तीनंतरही तिसऱ्या कसोटी सामन्यात दिसणार ‘धोनी’..

भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिका विरोधात तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. यात पहिल्या सामन्यात विजय मिळवत, दुसरा सामनाही टीम इंडियात खिशात घालण्याच्या तयारीत आहे. दरम्यान तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना रांचीमध्ये होणार आहे. रांची म्हटलं की क्रिकेट चाहत्यांना आठवतो तो भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी. त्यामुळं या सामन्यात धोनी सहभागी होणार असे अपेक्षा वर्तवली जात आहे.