टीम इंडियाच्या श्रीलंका दौऱ्यासाठी ‘ही’ आहे राहुल द्रविडची सपोर्ट टीम

Rahul Dravid

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – पुढील महिन्यात शिखर धवनच्या नेतृत्वाखाली आणि राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारतीय क्रिकेट टीम श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यामध्ये ते तीन वन डे व तीन ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहेत. या मालिकेचे वेळापत्रक अगोदरच जाहीर करण्यात आले आहे. बीसीसीआय या संघासोबत निवड समितीचे सदस्य अभय कुरुविला आणि देबाशिष मोहंती यांनासुद्धा पाठवणार … Read more

‘…त्यांच्यामुळेच वर्ल्ड कप जिंकलो’, भारताच्या ‘या’ खेळाडूने केले ग्रेग चॅपल यांचे कौतुक

Icc World Cup

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडियाने 2011 साली वर्ल्ड कप जिंकून इतिहास घडवला होता. भारताच्या या विजयाचे श्रेय कर्णधार एमएस धोनी आणि प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांना देण्यात आले होते. पण त्यावेळी टीम इंडियामध्ये असणाऱ्या सुरेश रैना याने मात्र ग्रेग चॅपल यांच्यामुळे टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन बनली, अशी प्रतिक्रिया दिली आहे. ग्रेग चॅपल यांचे कौतुक … Read more

‘…तो इशारा मांजरेकरांसाठीच,’ रवींद्र जडेजाचा मोठा खुलासा

Ravindra Jadeja

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडियाचा ऑलराऊंडर रविंद्र जडेजाने अनेक वेळा आपल्या अष्टपैलु खेळीने आपल्या संघाला विजय मिळवून दिला आहे. रविंद्र जडेजा आणि भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांच्यामध्ये 2019 वर्ल्ड कपदरम्यान वाद झाला होता. वर्ल्ड कपमध्ये कॉमेंट्री करताना संजय मांजरेकर यांनी जडेजा बिट्स ऍण्ड पिसेस म्हणजेच थोडी बॅटिंग आणि थोडी बॉलिंग करणारा खेळाडू … Read more

‘माही भाईमुळे माझी बॉलिंग सुधारली’ टीम इंडियाच्या ‘या’ बॉलरने दिली कबुली

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आत टीम इंडियाकडून खेळणाऱ्या अनेक बॉलर्सनी त्यांच्या चांगल्या कामगिरीचे श्रेय महेंद्रसिंह धोनीला दिले आहे. काही दिवसांपूर्वी भारताचा ऑफ स्पिनर कुलदीप यादव याने काही दिवसांपूर्वी आपण धोनीला मिस करत असल्याचे म्हंटले होते. यावर आता दीपक चहरने देखील आपले मत व्यक्त केले आहे. दीपक चहर हा आयपीएल स्पर्धेत धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सकडून … Read more

…म्हणून गांगुलीच्या जागी द्रविडला कॅप्टन केले, ग्रेग चॅपल यांचा मोठा गौप्यस्फोट

Greg Chappel

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – ऑस्ट्रेलियाचे महान क्रिकेटपटू ग्रेग चॅपल यांनी टीम इंडियाचे प्रशिक्षक असताना त्यांनी अनेक वादग्रस्त निर्णय घेतले होते.त्यावर आता त्यांनी आपल्या निर्णयाबाबत मोठे भाष्य केले आहे. ग्रेग चॅपल प्रशिक्षक असताना टीम इंडिया 2007 सालच्या वर्ल्ड कपमधून ग्रुप स्टेजलाच बाहेर गेली होती. तसेच ग्रेग चॅपल प्रशिक्षक असतानाच सौरव गांगुलीला कर्णधारपदावरून हटवण्यात आले आणि … Read more

राहुल द्रविड होणार टीम इंडियाचा कोच

Rahul Dravid

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – क्रिकेटविश्वातून एक मोठी बातमी समोर येत आहे. टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि ‘द वॉल’ म्हणून ओळख असणारा राहुल द्रविड लवकरच टीम इंडियाचा कोच म्हणून सूत्रे हातात घेणार आहे. सध्या राहुल द्रविड बंगळुरुतील नॅशनल क्रिकेट अकादमीचा संचालक आहे. या अगोदर राहुल द्रविड टीम इंडियाच्या अंडर-19 टीमचा कोच होता. राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली … Read more

अजित आगरकर बनणार चीफ सेलेक्टर, बीसीसीआयने नाव केले शॉर्टलिस्ट!

नवी दिल्ली । टीम इंडियाचा नवा चीफ सेलेक्टर निवडण्याची प्रक्रिया आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. बीसीसीआयने निवड समितीसाठी माजी क्रिकेटपटू अजित आगरकर याच्यासह एकूण 5 माजी क्रिकेटपटूंची निवड केली आहे. आगरकर व्यतिरिक्त बीसीसीआयने चेतन शर्मा, मनिंदरसिंग, नयन मोंगिया आणि एसएस दास यांची नावेही दिलेली आहेत. अजित आगरकरला चीफ सेलेक्टर म्हणून निवडण्याचे का ठरवले आहे? अजित … Read more

जेव्हा धोनी दादाला म्हणाला’ ‘तूम्ही कर्णधारपद सांभाळा’; आश्चर्यचकित झाला होता गांगुली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महेंद्रसिंग धोनीने आपल्या कारकीर्दीत केवळ आपल्या खेळानेच नव्हे तर चांगल्या वागण्यानेही सर्वांचे मन जिंकले आहे. संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीसुद्धा त्याचे प्रशंसक राहिले आहेत. गांगुलीने धोनीच्या कारकीर्दीला उंचावण्यात खूप मदत केली होती. गांगुलीनेच प्रथम धोनीला यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून निवडले होते. यापूर्वी धोनीला मधल्या फळीत फलंदाजी देण्यात आली होती. पुन्हा दादाने माहीला पाकिस्तानविरुद्ध … Read more

सौरव गांगुलीचा आज वाढदिवस! दादा बद्दलच्या ‘या’ खास गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

हॅलो महाराष्ट्र | टीम इंडियाचा माजी सलामीवीर, कर्णधार आणि सध्या बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आज वयाच्या 48 व्या वर्षांचा झाला आहे. क्रिकेट मैदानावर किंवा बाहेर या क्लासिक फलंदाजाला ‘दादा’ असे म्हणतात. दादा म्हणजे मोठा भाऊ. गांगुली जेव्हा टीम इंडियाचा कर्णधार बनला आणि नंतर जेव्हा त्याने इंग्लंडविरुद्ध नेटवेस्ट करंडक जिंकला आणि लॉर्ड्सच्या बाल्कनीत टी-शर्ट फडकावला तेव्हा … Read more

श्रीशांतने निवडला आपला आवडता भारतीय टी -20 संघ, स्वतः सहित केला धोनी आणि रैनाचा देखील समावेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या 9 वर्षांपासून टीम इंडियाबाहेर असलेला वेगवान गोलंदाज एस श्रीशांतचे नाव टी -20 मध्ये पाहायला मिळत आहे. या संघाचा कर्णधार रोहित शर्मा असून सुरेश रैना आणि एमएस धोनी यांनाही या भारतीय टी -20 संघात स्थान मिळालं आहे. हे वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल, मात्र तुम्हांला आम्ही हे सांगू की या संघाला … Read more