MPSC परीक्षा पुढे ढकलली ; राज्य सरकारचा मोठा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना विषाणूने कहर केला असून जनतेची चिंता वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर11 तारखेला होणारी एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. खर तर कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यापूर्वीच ठाकरे सरकारने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता परंतु त्यावेळी विद्यार्थ्यांनी सरकार विरोधात आक्रोश करत परीक्षा घेण्याची मागणी केली होती. त्यामुळं … Read more

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना आरशासमोर उभं करून विचारलं पाहिजे की…; जेष्ठ काँग्रेस नेत्याने केलं महाराष्ट्राचं समर्थन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना लसीकरणाच्या पुरवठ्यावरून राज्य आणि केंद्र सरकार आमनेसामने आले असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. राज्यात कोरोना रुग्णसंख्या जास्त असूनही त्यामानाने लसीचा पुरवठा होत नाही असा आरोप आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केल्यानंतर हर्षवर्धन यांनी त्यांचा आरोप फेटाळून लावला. उलट महाराष्ट्राने 5 लाख डोस वाया घालवले असा आरोप त्यांनी केला. यामध्ये … Read more

आता अनिल परब यांच्या राजीनाम्यासाठी कोर्टाच्या आदेशाची वाट पहायची का? – चंद्रकांत पाटील

chandrakant patil anil parab

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एनआयएच्या चौकशीखाली असलेल्या सचिन वाझे यांच्या लेटरबॉम्ब नंतर राज्यात अजून एक खळबळ उडाली आहे. परत कामावर घेण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 2 कोटी रुपये मागितले होते. असा आरोप सचिन वाझे यांनी केला. सचिन वाझेने आपल्या पत्रात शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचेदेखील नाव घेतले आहे. अनिल परब यांनीही आपल्याला … Read more

नैतिकता फक्त अनिल देशमुखांकडेच.. मुख्यमंत्र्यांच्या नैतिकतेच काय? – राणे

nitesh rane uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर आपला राजीनामा दिला आहे. माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी खंडणीचा आरोप केला होता. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचा आदेश दिला. त्यानंतर अनिल देशमुख यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला. दरम्यान भाजप … Read more

Breaking News : गृहमंत्री अनिल देशमुख यांचा अखेर राजीनामा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. त्यानंतर या प्रश्नी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुप्रिया सुळे यांची अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याप्रश्नी सुमारे अर्धातास चर्चा पार पडली. त्यानंतर अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. राष्ट्रवादी … Read more

सीबीआय चौकशीतून हप्तेवसुलीचा पर्दाफाश होईल ; फडणवीसांचा हल्लाबोल

fadanvis anil deshmukh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात केलेल्या गंभीर आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. या प्रकरणी आज मुंबई हायकोर्टानं सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत करत राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. उच्च न्यायालयाने देशमुख प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश … Read more

राज्यात 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन? सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाचा कहर सुरूच असून दररोज सुमारे 45 हजार नवीन कोरोना रुग्ण आढळत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू असून राज्य सरकार 10 दिवसांचा कडक लॉकडाउन जाहीर करण्याची शक्यता आहे. यापूर्वी राज्यात काही महत्त्वाच्या ठिकाणी कडक निर्बंध लादून देखील कोरोना रुग्णसंख्या काही आटोक्यात येत नाही. त्यामुळे सरकार आता मोठा … Read more

महाराष्ट्रात लॉकडाऊन की कठीण निर्बंध? मंत्रिमंडळाची आज तातडीची बैठक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून काल दिवसभरात तब्बल 49 हजार कोरोना रुग्ण वाढले आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत मुंबईसह राज्याबाबत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यात लॉकडाऊन लागू होणार की कठोर निर्बंध जाहीर … Read more

टीका करणं सोपं आहे पण उद्धव ठाकरे होणं अवघड ; आव्हाडांनी भाजपला फटकारले 

jitendra avhad and uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विरोधकांकडून सतत टीकेचे लक्ष्य बनलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पाठराखण केली आहे. टीका करणं सोपं आहे पण उद्धव ठाकरे होणं अवघड आहे अशा शब्दांत आव्हाडांनी भाजपला फटकारले आहे. स्वतःची पत्नी रुग्णालयात, मुलगाही कोविडशी झगडतोय. तरीही धीरदोक्तपणाने हा माणूस महाराष्ट्र सांभाळतोय. टीका … Read more

एक कोटी लोकांना पाच हजार द्या आणि मग लॉकडाऊन करा; चंद्रकांत पाटलांची मागणी

chandrakant patil uddhav thackrey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाचा विस्फोट मोठ्या प्रमाणात होत असून राज्य सरकार कडून पुन्हा एकदा लॉकडाउनच्या हालचाली सुरू आहेत. परंतु भाजपने मात्र लॉकडाउनला पूर्णपणे तीव्र विरोध दर्शविला आहे. लॉकडाऊन करायचा असेल तर राज्यातील एक कोटी नागरिकांना प्रत्येकी पाच हजार द्यावेत अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले, या लॉकडाऊनला … Read more