सोशल मीडिया आणि आजची तरुणाई..

सोशल मीडिया हा तरुणाईच्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य भाग बनला आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तरुणाई सोशलमीडियावर सक्रिय असते. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हाट्सअप, युट्युब अशा माध्यमांचा वापर करण्यात आजची तरुण पिढी अग्रेसर आहे. 2004 साली स्थापन झालेलं फेसबुक भारतात 2014 च्या दरम्यान लोकप्रिय व्हायला सुरवात झाली. त्याला परिस्थिती देखील तशीच पोषक ठरली. सोशलमीडिया वापरण्यासाठी लागणारे … Read more

अन्यथा सेवा बंद करू! पाकिस्तानला फेसबुक, ट्विटर, गुगलचा कडक इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्ताननं काही दिवसांपूर्वी सोशल मीडियासाठी काही नवे नियम लागू केले आहे. या नवीन नियमामुळे फेसबुक, ट्विटर आणि गुगलनं या कंपन्यांना पाकिस्तानमध्ये आपली सेवा पुरवण्यात समस्या निर्माण होत आहेत. पाकिस्तान सरकारने हे नवीन नियम मागे घ्यावे अशा मागणीचे पत्र ‘एशिया इंटरनेट कॉलिशन’तर्फे (AIC) पाकिस्तानचे पंतप्रधान दिले गेले आहे. मात्र, सदर नियमांमध्ये बदल … Read more

व्हायरल व्हिडिओः गोरिलाने ‘बिग बॉस’च्या या माजी स्पर्धका सोबत नाचत जिंकले सर्वांचे हृदय…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘खतरों के खिलाडी’ हा एक्शन वर आधारित असलेला रिऍलिटी शो चा सीझन १० येत्या २२ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे आणि पुन्हा एकदा सेलिब्रिटी त्यांच्या भीतीवर नियंत्रण ठेवून जिंकताना दिसू शकतील.’खतरों के खिलाडी-डर की युनिव्हर्सिटी’चा एक मजेदार प्रोमो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये बिग बॉस स्पर्धक करिश्मा तन्ना गोरिला जातीच्या माकडा बरोबर नाचताना … Read more

सावधान ! ट्विटरवर चुकीची माहिती शेअर केल्यास ट्विटरचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : ट्विटवर चुकीची किंवा दिशाभूल करणारी पोस्ट केल्यास युजर्सना ट्विटरकडून आता इशारा देण्यात येणार आहे. ही सेवा 5 मार्च 2020 पासून सुरु होणार आहे. फेक न्यूजला आळा घालणे, चुकीची, दिशाभूल करणारी माहिती रोखणे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे. चुकीची दिशाभूल करणारी माहिती ट्विटरवरून काढून टाकण्यासाठी ट्विटरने महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. ट्विटरने … Read more

राजकीय बेरोजगारांनो, राज्य अशांत कराल तर जनता माफ करणार नाही – संजय राऊत

 उदयनराजेंनी वंशज असल्याचे पुरावे द्यावे आणि करीम लालाला इंदिरा गांधी भेटत असतं या विधानानंतर गेल्या दोन दिवसांपासून संजय राऊतांवर भाजप आणि काँग्रेसकडून जोरदार टीका होतं आहे. कालच त्यांनी माफी मागत इंदिरा गांधीविषयी केलेले विधान मागे घेतले. मात्र उदयनराजे समर्थक संजय राऊत यांच्या विरोधात अजूनही आक्रमक आहेत. सोशलमीडियावरही संजय राऊत यांना या मुद्यावरून ट्रोल करण्यात येत आहे. काल सातारा बंद ठेवण्यात आला आज सांगली बंद ठेवण्यात येत आहे. कराडमध्ये त्यांच्या फोटोची गाढवावरून मिरवणूक काढण्यात आली. संजय राऊत यांच्या विरोधात बोलणाऱ्या या मंडळींवर राऊत यांनी आता ट्विटरवरून निशाणा साधला आहे.

केजरीवालांच्या सेना दिवस ट्विटवरुन कुमार विश्वासांचा टोला; ट्विट व्हायरल

टीम हॅलो महाराष्ट्र। भारतीय सेना दिवसाच्या निमित्ताने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय सैन्याला शुभेच्छा देणारा संदेश ट्विटरवर टाकला होता. काही दिवसांपूर्वी भारतीय सैन्याच्या विश्वासार्हतेवर अरविंद केजरीवाल यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. याचा आधार घेत पूर्वाश्रमीचे आप नेते कुमार विश्वास यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर शेलक्या भाषेत टीका केली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी ८ फेब्रुवारी रोजी … Read more

ट्विटरवर मुलीचा फोन नंबर मागणं तरुणाच्या आलं अंगलट; पुणे पोलिसांनी दिलं तरुणाला हे पुणेरी उत्तर

पोलिसांचे हे ट्विटर हँडेल बरेचदा नियम तोडणाऱ्यांना किंवा अपप्रकार करणाऱ्यांना मिश्कीलपणे समज देतात. असाच काहीसा अनुभव देणार पुणे पोलसांचे ट्विट सध्या व्हायरल झालं आहे.

ट्रोलिंगपासून बचावासाठी ट्विटरचे नवीन फिचर; ट्विटर युजर्सना दिलासा,पहा काय आहे फिचर

टीम हॅलो महाराष्ट्र : मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटर लवकरच एक नवीन फिचर लॉन्च करणार आहे. या फीचरद्वारे युजर्स त्यांच्या कोणत्याही पोस्टवर येणारा प्रतिसाद नियंत्रित करण्यास सक्षम असतील. म्हणजेच, आता आपण आपल्या पोस्टवर कोण प्रत्युत्तर देऊ शकेल हे आपल्याला ठरवता येईल. या फीचरचा सर्वात मोठा फायदा म्हणजे युजर्स ट्रोलर्सवर नियंत्रण ठेवू शकतील. हे नवीन वैशिष्ट्य आणण्यापूर्वी कंपनी … Read more

सना लहान आहे, तिला अशा प्रकरणापासून दूर ठेवा; सना गांगुलीची पोस्ट व्हायरल

सना गांगुलीने खुशवंत सिंह यांच्या ‘द एंड आफ इंडिया’ या पुस्तकातील काही भाग शेअर करुन देशातील सद्यपरिस्थितीवर भाष्य केलं आहे.

पंतप्रधान मोदींच्या ट्विटवर काँग्रेसने लगावला टोला

राज्यातील इंटरनेट सेवा बंद असतांना देशाचे पंतप्रधान मोदी यांनी सुद्धा ट्विटरवरून आसामच्या जनतेला शांततेत आवाहन केलं आहे. नेमकं याच मुद्द्याला धरून काँग्रेसने मोदींना ट्विटरवर कोंडीत पकडण्याचा प्रयन्त केला.