राज्यातील कारभार सुरळीत, चंद्रकांत पाटलांच्या चष्म्याचा नंबर चेक करावा लागेल; राऊतांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी पंतप्रधानांच्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनुपस्थित राहिल्याने त्यांच्यावर टीका केली. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पाटलांवर निशाणा साधला. “देशात कोणतं राज्य नीट असेल तर ते महाराष्ट्र आहे. चंद्रकांत पाटील किंवा भाजपाच्या अनेक नेत्यांच्या चष्म्याचा नंबर चेक करावा लागेल. नेत्रतज्ञ डॉक्टर लहानेंचं एखादं पथक भाजपाच्या कार्यालयात पाठवता … Read more

राज्याची दशा करणारा नव्हे, तर राज्याला दिशा देणारा मुख्यमंत्री हवा !

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अनेक कारणांनी निशाणा साधला जातो. आता भ्रष्टाचाराच्या, शेतकरी आत्महत्येच्या आणि कोरोनाच्या मुद्यांवरून भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकावर टीका केली आहे. “राज्यात गत वर्षात भ्रष्ट्राचार तब्बल 16 टक्यांनी वाढला. देशातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्ण संख्येत महाराष्ट्र अव्वल स्थानी आहे. अशात राज्याला दिशा … Read more

राज्य सरकार असेल थंड तर आता आम्हीच पुकारू बंड; चित्रा वाघ यांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्याकडून सध्या अनेक प्रकरणांवरून राज्य सरकावर टीका केली जात आहे. राज्यात होत असलेल्या गर्भपाताच्या घटना आणि आर्वी तालुक्यातील 13 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली यावरून चित्रा वाघ यांनी राज्य सरकावर निशाणा साधला आहे. “राज्यात अपहरणकर्ती टोळी तर फिरतेच आहे; आणि आता तर अल्पवयीन-तरूण मुलींच्या अवैध गर्भपाताचा … Read more

उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील लोकांना मूर्ख समजत का?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य मंत्रिमंडळाच्या काल पार पडलेल्या बैठकीत शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घराच्या अनधिकृत बांधकामासाठीचा दंड माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयावरुन भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच्यावर निशाणा साधला आहे. ठाकरे सरकारने आता शिवसेनेचा आमदार आहे म्हणून त्यांची चोरी, गुन्हे माफ केले आहे. पण, महाराष्ट्राची जनता या … Read more

स्वतःच्या आमदाराच्या गैरव्यवहारावर पांघरूण घालण्यासाठी कोट्यवधींची माफी, वा रे ठाकरे सरकार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य मंत्रिमंडळाची काल बैठक पार पडले. यामध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यावेळी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घराच्या अनधिकृत बांधकामासाठी ठाणे पालिकेने ठोठावलेला दंड माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयावरुन भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे सरकावर टीका केली आहे. “शेतकऱ्यांसाठी पैसे नाही पण आमदाराच्या गैरव्यवहारावर पांघरूण घालण्यासाठी कोट्यवधींची … Read more

शिवसेना उत्तरप्रदेशात 50 ते 100 जागा लढवणार; संजय राऊतांची घोषणा

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी उत्तरप्रदेश निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे असलेल्या या राज्यात निवडणुक लढवण्यासाठी अनेक पक्ष सज्ज झाले असून आता शिवसेनेनं देखील उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तरप्रदेशमध्ये शिवसेना 50 ते 100 जागा लढेल अशी घोषणा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे संजय राऊत हे … Read more

बऱ्याच वर्षांनी कुंभकर्णाची झोप मोडली; मनसे नेत्याची मुख्यमंत्र्यांवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल पार पडलेल्या राज्य मंत्रिमंड्ळाच्या बैठकीस व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थिती लावली. यावेळी राज्यातील दुकानांवर मराठी भाषेत पाट्या लावण्याचा निर्णयही त्यांनी घेतला. यावरून मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. “बऱ्याच वर्षांनी कुंभकर्णाची झोप मोडली. त्याबद्दल कुंभकर्णाचे अभिनंदन,” असा टोलाही देशपांडे यांनी लगावला आहे. … Read more

मोदींसोबतच्या बैठकीला मुख्यमंत्री गैरहजर राहणार; राजेश टोपे राहणार उपस्थित

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून आढावा घेणार आहेत. मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र आजच्या या मिटिंग ला उपस्थित राहणार नाहीत. त्यांच्या ऐवजी आरोग्यमंत्री राजेश टोपे बैठकीसाठी उपस्थित राहतील. देशभरात कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा … Read more

नाना पटोलेंचे मुख्यमंत्र्यांना तडकाफडकी पत्र; केली ‘ही’ महत्वाची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या गोवा आणि उत्तर प्रदेशातील निवडणुकीवरून चांगलेच वातावरण तापले आहे. अशात एसटीच्या विलीनीकरणाच्या मागणीवरून भाजपकडून महाविकास आघाडीवर निशाणा साधला जात आहे. या दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. त्यातून त्यांच्याकडून विलीनीकरणाच्या मागणी संदर्भात लवकर निर्णय घ्यावा यासह महत्वाच्या मागण्या करण्यात आलेल्या आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील … Read more

राज्यातील सर्व दुकानांवर झळकणार मराठी पाट्या; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील दुकानावरील पाट्या या मराठीत असण्यासंदर्भात ठाकरे सरकारने आज महत्वाचा मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र दुकाने व आस्थापना ( नोकरीचे व सेवाशर्तींचे विनियमन) अधिनियम, २०१७ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत ठाकरे सरकारकडून घेण्यात आला. या निर्णयामुळे राज्यातील सर्व छोट्या-मोठ्या दुकानावरील पाट्या मराठी भाषेतून ठेवाव्या लागणार आहेत. आज राज्य … Read more