पारंपरिक दहीहंडीला परवानगी द्या, अन्यथा; आशिष शेलारांचा मुख्यमंत्री ठाकरेंना इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज दहीहंडीच्या मंडळाच्या पथकांसोबत झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोरोना प्रमाण वाढत असून त्यात कोणत्याही स्वरूपाचा धोका निर्माण होऊ नये म्हणून सार्वजनिक ठिकाणी दहीहंडी साजरी करू नये, असे सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाबाबत भाजपने आक्रमक पावित्रा घेतला आहे. “लसीचे दोन डोस ज्यांनी घेतले आहेत, अशा गोविंदांना कमी उंचीच्या दहीहंडीला शासनाने परवानगी … Read more

कोरोना टाळण्यासाठी यंदाही दहीहंडीला परवानगी नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दहीहंडी हा हिंदूंच्या सणांपैकी एक महत्वाचा सण होय. मात्र, वाढत्या कोरोनामुळे या सणांसह इतर सण साजरे करण्यावर राज्य सरकारने निर्बंध घातले आहे. मात्र, कोरोनाचे प्रमाण कमी झाल्याने निर्बंधात शिथिलता दिली. त्यामुळे आता दहीहंडी सण साजरा करण्याची स्वप्ने गोविंदा पथक पाहत होता. त्यावर आता विर्जन पडले आहे. आज दहीहंडीच्या मंडळासोबत झालेल्या चर्चेत … Read more

14 महिने मंत्रालयात न येणारा मुख्यमंत्री उत्कृष्ट कसा? चंद्रशेखर बावनकुळेंचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपकडून टीकास्त्र डागले जात आहे. आज केंद्रीयमंत्री नारायण राणे, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून टीका करण्यात आल्यानंतर भाजप नेते तथा माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. “कोरोनाच्या काळात सर्व बंद होते. या काळात 14 महिने मंत्रालयात न येणारा मुख्यमंत्री उत्कृष्ट कसा? मात्र, तरीही त्यांना उत्कृष्ट मुख्यमंत्री … Read more

चंद्रपुरातील मारहाण घटनेतील दोषींवर कडक कारवाई करणार – मंत्री विजय वडेट्टीवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माणुसकीला काळिंबा फासणारी घटना चंद्रपूर जिल्ह्यात घडली असून जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिल्ह्यातील जिवती तालुक्यात जादूटोण्याच्या संशयावरून 7 जणांना खांबांना बांधून मारहाण केल्याचा प्रकार घडला. यामध्ये चार महिला आणि तीन वृद्धांचा समावेश आहे. याप्रकरणी मदत व पुनर्वसनमंत्री विजय वड्डेट्टीवार यांनी अधिकाऱ्यांना कडक कारवाई करण्याचे आदेश दिले असून मुख्यमंत्री उद्धव … Read more

मातोश्रीत घरी बसलेल्यांना कायमस्वरूपी घरी बसवू; राणेंचा मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा

narayan rane uddhav thackrey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपकडून महाविकास आघाडी सरकारवर वारंवार टीकास्त्र डागले जात आहे. दरम्यान, आज मुंबईत एका कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केल्यानंतर केंद्रीयमंत्री नारायण राणेंनी पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेनेवर निशाणा साधला. “कोणत्याही निवडणुका घ्या आणि पहा. मातोश्रीत बसलेल्याना कायमस्वरूपी घरी बसवू,” असा इशारा देत मंत्री राणेंनी हल्लाबोल … Read more

महिला अधिकाऱ्यांच्या ऑडिओ क्लिपप्रकरणी फडणवीसांचे मुख्यमंत्र्याना पत्र; केली ‘ही’ महत्वाची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अहमदनगरला पारनेर तहसीलदार ज्योती देवरे यांनी ऑडिओ क्लिप तयार करून आत्महत्येचा इशारा दिल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या प्रकारावरून भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केल्यानंतर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्याना पत्र पाठवले आहे. त्यामध्ये “या प्रकरणाची तातडीने दखल मुख्यमंत्र्यांनी घ्यावी आणि त्यांचे म्हणणे प्रत्यक्ष ऐकून घेत त्यांना न्याय … Read more

‘त्या’ पत्रावरून खासदार संभाजी राजेंचा मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा; म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी नांदेड येथे मराठा समाजाच्या मूक आंदोलन प्रसंगी मुख्यमंत्री ठाकरे यांनी पाठवलेल्या पत्राबाबत उल्लेख केला. “राज्य सरकारने पाठवलेलं १५ पानांचं पत्र देखील आपण स्वीकारत नसल्याचे खासदार संभाजी राजे भोसले यांनी सांगितले. दरम्यान, समन्वयकांनी हे पत्र फाडले असून याबाबत … Read more

भाजप नेत्यांना त्यांच्या काळातील वसुली आठवत असेल; राणेंच्या टीकेला सत्तारांचं प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात भाजप खासदारांची जन-आशिर्वाद यात्रा सुरू झाली आहे. या यात्रेच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारवर टीकेची तोफ डागली जात आहे. मंत्री राणेंनी सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतर त्यांच्या टीकेला शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “महाविकास आघाडीवर भाजप नेते वसुलीचा आरोप करत आहेत. महाविकास आघाडी सरकार शासनाचा जो … Read more

आम्ही घरात बसून काम करु शकत नाही; केंद्रीय मंत्री पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात भाजप खासदारांची जन-आशिर्वाद यात्रा सुरू झाली आहे. या यात्रेच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारवर टीकेची तोफ डागली जात आहे. यावेळी केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. “आम्ही घरात बसून काम करु शकत नाही. त्यामुळे आम्ही जनतेत जात आहोत. लोकशाहीने दिलेला अधिकाराचे कोव्हीड नियमांचे पालन करुन आम्ही … Read more

शिवसेनेचा 32 वर्षांचा पापाचा घडा फुटल्याशिवाय राहणार नाही; राणेंची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मुंबईतून आजपासून दोन दिवशीय जन-आशिर्वाद यात्रा सुरू झाली. यात्रेच्या पहिल्या दिवशीच राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली. नायगाव येथील सभेत “कर्तृत्वान माणसं जिथे जन्माला येतात तिथे विकास होतो, 32 वर्ष सेनेची मुंबईत सत्ता आहे मात्र इथे विकास नाहीच. शिवसेनेचा पापाचा घडा फुटल्याशिवाय राहणार नसल्याची टीका … Read more