…तर मोदी ताजमहालही विकतील; ममता दीदींचा मोदींवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांकडे सध्या देशाचं लक्ष आहे. पश्चिम बंगाल मध्ये भाजप विरुद्ध ममता बॅनर्जी असा हाय व्होल्टेज लढत पाहायला मिळत आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केल्यानंतर ममता दिदींनी देखील मोदींवर पलटवार केला आहे. वेळ आली तर ते ताजमहालही विकतील अशा शब्दांत ममतांनी मोदींवर हल्लाबोल केला. … Read more

ममता बॅनर्जी यांचे धोरण म्हणजे ‘ना काम करेंगे, ना करने देंगे ; मोदींचा ममतांवर हल्लाबोल

mamata banarjee narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ममता बॅनर्जी यांच्या हटवादी भूमिकेमुळे पश्चिम बंगालमध्ये केंद्र सरकारच्या योजनांची अंमलबाजवणी होऊ शकलेली नाही. ममता बॅनर्जी यांचे धोरण म्हणजे ‘ना काम करेंगे, ना करने देंगे अस म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोलकाता येथील ब्रिगेड परेड मैदानातून विधानसभा निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला यावेळी … Read more

जेष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जेष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी अखेर अखेर भाजप मध्ये प्रवेश केला आहे. गेल्या काही दिवसांपासून ते भाजप मध्ये जाणार का अशा चर्चा रंगल्या होत्या. अखेर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मिथुन चक्रवर्ती यांनी भाजप मध्ये प्रवेश केला. पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखेर अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्या भाजप प्रवेशामुळे … Read more

जय श्रीराम म्हणायला लाज वाटणाऱ्यांना शिवसेनेचा पाठिंबा ; राम कदमांचा हल्लाबोल

Uddhav Thackrey Ram Kadam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे न करता ममता बॅनर्जी यांना पाठिंबा देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतल्यानंतर भाजप आमदार राम कदम यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. जय श्रीराम म्हणायला ज्यांना लाज वाटते, त्यांना शिवसेनेने जाहीर पाठिंबा  दिलाय, अशा शब्दात राम कदम यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. शिवसेनेला बिहार मध्ये एकाही जागेवर … Read more

शिवसेना पश्चिम बंगाल मध्ये निवडणूक लढणार का?? संजय राऊतांनी स्पष्ट केली भूमिका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या पश्चिम बंगाल निवडणूकीची सर्वत्र चर्चा असून शिवसेना या निवडणुकीत भाग घेणार का अशी चर्चा जोर धरत होती. गतवर्षी शिवसेनाने बिहार विधानसभा निवडणुकीत उडी मारली होती. त्यामुळे आता पश्चिम बंगाल मधेही शिवसेना उमेदवार उभे करणार का असा प्रश्न निर्माण झाला होता. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिका मांडली … Read more

‘माझी पक्षात घुसमट होतेय!’ सांगत तृणमूलच्या खासदराचा राज्यसभेतच राजीनामा; ममता बॅनर्जींना धक्का

नवी दिल्ली । राज्यसभेतील तृणमूल काँग्रेसचे खासदार दिनेश त्रिवेदी यांनी अतिशय नाट्यपूर्ण पद्धतीनं संसदेतच आपला राजीनामा सोपवला. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. राज्यसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान दिनेश त्रिवेदी यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली. ममता बॅनर्जी यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. राज्यसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेत तृणमूल काँग्रेसचे सदस्य खासदार दिनेश त्रिवेदी यांनी सहभाग घेतला. दिनेश … Read more