राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या १२ जागांसाठी ‘या’ नावांची चर्चा; महाविकास आघाडीकडून कुणाला मिळणार आमदारकीचं तिकीट?

मुंबई । राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या १२ जागांसाठी महाविकास आघाडी १२ नावांच्या यादीवर गुरुवारी मंत्रिमंडळात चर्चा करण्यात येणार आहे. एप्रिल महिन्यात विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ जागा रिक्त झाल्या होत्या. या १२ नावांच्या शिफारशीची यादी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या मंत्रिमंडळाकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पाठवण्यात येईल. विधान परिषदेच्या १२ जागांसाठी सत्ताधारी शिवसेना, काँग्रेस … Read more

.. म्हणून रोहित पवारांनी केलं पंकजा मुंडेंचं जाहीर कौतुक; चर्चा तर होणारचं

मुंबई । राज्यातील ऊसतोड कामगार आणि ऊस वाहतूक संघटनांच्या विविध मागण्यांसंदर्भात पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे मंगळवारी बैठक पार पडली. शरद पवारांच्या उपस्थितीत ऊसतोड कामगारांच्या दरवाढीच्या मागणीबाबत या बैठकीत एकमताने तोडगा काढण्यात आला. या बैठकीत भाजपा नेत्या पंकजा मुंडेही उपस्थित होत्या. यानंतर पंकजा मुंडे यांनी ट्विट करत शरद पवारांना सलाम केला होता. त्यांच्या या ट्विटवर … Read more

.. अन ‘त्या’ संतप्त शेतकऱ्यानं शेतातील सोयाबीन दिले पेटवून, नुकसान भरपाईचे सरकारचे निकष आले आडवे

यवतमाळ । यावर्षी अतिवृष्टीमुळं राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळं आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी नुकसानीचा आढावा घेणं सुरु आहे. नुकसान भरपाईसाठी काही निकष ठरवले गेले आहेत. आपण या निकषांमुळं अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळं शासनाच्या याचं निकषांमुळं मदतीपासून वंचित ठरवल्या गेलेल्या यवतमाळ जिल्ह्यात एका शेतकऱ्याने चक्क सोयाबीन … Read more

“माझा मुलगा 15 मिनिटांत कोरोनामुक्त झाला”; डोनाल्ड ट्रम्प यांचा चक्रावून सोडणारा दावा

पेंसिलवेनिया । जगभरात कोरोना महामारीनं थैमान घातलं आहे. अनेक देशातील जनजीवन कोलमडून पडलं आहे. स्वास्थ सेवांवर प्रचंड ताण आहे. या महामारीने अमेरिकेसारखा प्रगत देशही कोरोना पुढे हतबल झाला आहे. अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांची आणि मृतांची संख्या ही जगात सर्वाधिक आहे. एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यातून बरं होण्यासाठी साधारण एक आठवडा अथवा १० दिवस लागतात. मात्र आपल्या … Read more

370 कलम हटवून काश्मीरमध्ये काय बदल झाला? संजय राऊतांचा भाजपला सवाल

sanjay raut

मुंबई । चार दिवसांपूर्वी श्रीनगरच्या लाल चौकात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकत्यांना मज्जाव करण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी काश्मीर नेत्यांवर टीकेची झोड उठवली आहे. तरुणांना श्रीनगरमध्ये तिरंगा फडकावू न देणे हा भारताच्या संविधानाचा सगळ्यांत मोठा अपमान केला आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत. श्रीनगरच्या लाल चौकात भारतीय जनता पार्टीचे … Read more

‘.. असं वाटतंय की यांच्या मुलांची लग्नही आपल्याच पैशातून होतील’; नितेश राणेंची टीका

मुंबई । बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत विरुद्धच्या खटल्यासाठी मुंबई महापालिकेने आतापर्यंत तब्बल 82 लाख 50 हजार रुपयांचा खर्च केला आहे. माहिती अधिकार कायद्यातंर्गत ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. यावरुन आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सरकारवर टीका केली आहे. (Nitesh Rane Criticism on BMC Spend 82 lakhs for Kangana Ranaut case) “पेंग्विन आणि … Read more

खळबळजनक! शिवसेना खासदार संजय जाधव यांच्या हत्येचा कट; दोन कोटी रुपयांमध्ये नांदेड येथील गँगला दिली सुपारी

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे परभणीचे शिवसेना खासदार, संजय जाधव यांना जीवे मारण्याचा कट रचल्याचा प्रकार उघडकीस आला असून यासाठी नांदेड येथील एका गँगला दोन कोटी रुपयांची सुपारी दिली असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या संदर्भात खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी परभणीच्या नानलपेठ पोलिस ठाण्यामध्ये काल उशिरा तक्रार दाखल केली आहे. दरम्यान यानंतर … Read more

शरद पवार साहेब Hats Off; पंकजा मुडेंच ट्विट व्हायरल

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | कोरोना प्रादुर्भावाच्या काळातही राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारां यांचे दौरे सुरुच आहेत. मग तो नुकसानग्रस्तांसाठीचा पाहणी दौरा असो वा विविध दवाखान्यांना भेटी असोत. त्यांच्या या दौरे करण्याच्या आणि बैठका घेण्याच्या उत्साहाला भाजपच्या राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे यांनी सलाम केलाय. पंकजा यांनी मंगळवारी रात्री उशीरा ट्विट करत शरद पवारांच्या कामाविषयी आदर व्यक्त केला … Read more

ऊसतोड मजुरांना यंदा 14 टक्के वाढ; दिग्गज नेत्यांच्या बैठकीनंतर एकमताने निर्णय

पुणे । ऊसतोड कामगारांच्या संपाचा तिढा सोडवण्यासाठी पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित करण्यात आलेल्या बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ऊसतोड मजुरांना यंदा 14 टक्के वाढ मिळणार असल्याची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. तसंच या निर्णयाबाबत सर्वांच एकमत झाल्याने सर्व ऊसतोड संघटनांनी आपला संप मागे घेतला आहे. ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर बोलावलेल्या बैठकीला … Read more

‘एकत्र असण्यात काही वावगं नाही, पण याचा अर्थ मागचं सारं काही मिटलं असं नाही’- पंकजा मुंडे

पुणे । भाजपच्या नेत्या मुंडे यांनी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टोलेबाजी केली आहे. ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर पुण्यात एकत्र आले असताना त्यांनी धनंजय मुंडेंना सूचक इशारा दिला. जनतेच्या प्रश्नावर एकत्र असण्यात काही वावगं नाही. मात्र, याचा अर्थ मागचं सगळं मिटलं असाही नाही, असं मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं. … Read more