ठरलं! एकनाथ खडसे शुक्रवारी दुपारी 2 वाजता राष्ट्रवादीत प्रवेश करणार

जळगाव । भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची केवळ औपचारिकता बाकी आहे. भाजपवर नाराज असलेले एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर अखेर शिक्कामोर्तब झाला आहे. खडसेंच्या पक्ष प्रवेशाची राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील याबाबत अधिकृत घोषणा करणार आहेत. खडसे समर्थक भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकनाथ खडसे यांच्या बंगल्यावर जमा झाले आहेत. कार्यकर्त्यांमध्ये खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची … Read more

‘मी आकडे लावायला किंवा सांगायला आलेलो नाही, मदतीसाठी आलोय’; मुख्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आश्वासन

उस्मानाबाद । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अतिवृष्टीचा फटका बसलेल्या उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा करत आहेत. यावेळी त्यांनी काटेवाडी गावातील शेतकऱ्यांंशी संवाद साधला. यानंतर उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकार शेतकऱ्यांना पूर्ण ताकदीने मदत करुन त्यांचे आयुष्य पुन्हा उभे करेल, असे सांगितले. पंचनाम्यांचे काम 70 ते 80 टक्के पूर्ण झाले आहे. यानंतर लवकरच मंत्रिमंडळाची बैठक घेऊन आम्ही मदतीसंदर्भात … Read more

…म्हणून बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीत नितीशकुमार, चिराग पासवान आणि तेजस्वी यादव आले एकत्र

पाटणा । बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीत एक कमालीचं आणि भारतीय राजकारणाची पत कायम ठेवणार चित्र पाहायला मिळालं. दिवंगत नेते रामविलास पासवान यांचं श्राद्ध 20 ऑक्टोबर रोजी रोजी पटना येथे झाले. महत्त्वाचं म्हणजे यावेळी राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार, चिराग पासवान आणि विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव हे देखील एलजेपी कार्यालयात हजर होते. घटनास्थळी पोहोचलेल्या नितीशकुमार, तेजस्वी यादव यांच्यासह … Read more

अतिवृष्टीग्रस्त भागात बँकांना शेतकऱ्यांकडून कर्जवसुली थांबवण्याचे आदेश द्या; फडणवीसांची सरकारकडे मागणी

हिंगोली । ग्रामीण भागात अतिवृष्टीच्या संकटानंतरही बँकांनी शेतकऱ्यांकडे कर्जवसुलीसाठी तगादा लावला आहे. दिवसातून चार-पाच वेळा शेतकऱ्यांना बँकेतून फोन येतात, बँकेची माणसंही घरी येतात. त्यामुळे सरकारने बँकांना शेतकऱ्यांकडून कर्जवसुली थांबवण्याचे आदेश दिले पाहिजेत. यानंतरही कर्जवसुली करणाऱ्या बँकांवर कारवाई झाली पाहिजे, अशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मागणी यांनी राज्य सरकारकडे केली आहे. देवेंद्र फडणवीस आज हिंगोलीतील अतिवृष्टीग्रस्त … Read more

‘बोलघेवडेपणा सोडा! अन कृतीवर भर द्या!’ फडणवीसांचा सरकारवर हल्लाबोल

Devendra Fadanvis

हिंगोली । राज्य सरकारने बोलघेवडेपणा सोडून प्रत्यक्ष कृती करुन दाखवावी, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. देवेंद्र फडणवीस बुधवारी हिंगोली जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. यापूर्वी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज्य सरकारला खडे बोल सुनावले. ग्रामीण भागात अतिवृष्टीच्या संकटानंतरही बँकांनी शेतकऱ्यांकडे कर्जवसुलीसाठी तगादा लावला आहे. दिवसातून चार-पाच वेळा शेतकऱ्यांना बँकेतून फोन येतात, बँकेची माणसंही घरी … Read more

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आले गोत्यात, हायकोर्टाकडून अवमानाची नोटीस जारी

मुंबई । महाराष्ट्रातील मंदिरं उघडण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून वाद ओढवून घेतल्यानंतर, आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात कोर्टाच्या अवमानाची नोटीस जारी करण्यात आली आहे. उत्तराखंड हायकोर्टाने मंगळवारी कोश्यारींना अवमानाची नोटीस पाठवली आहे. थकबाकी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही नोटीस पाठवली आहे. कोश्यारी यांना चार आठवड्यात उत्तर … Read more

‘नरेंद्र मोदी हे पंतप्रधान नसून दारुडे आहेत’; प्रकाश आंबेडकरांची जहरी टीका

सोलापूर । ‘नरेंद्र मोदी हे पंतप्रधान नसून दारुडे आहेत’ असं खळबळजनक वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आज सोलापूर येथील अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. आंबेडकरांनी शेतकऱ्यांच्या बांधावरच जाताना गावात जाऊनही घरांची पाहणी केली. तसेच शासनाकडून आलेल्या मदतीचीही विचारपूस केली. … Read more

‘भाऊ तुम्ही बांधाल तेच तोरण, आम्ही सदैव आपल्या सोबत’; भाजपचे चिन्ह हटवत खडसे समर्थकांची तूफान बॅनरबाजी

जळगाव । भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या संभाव्य राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सर्वांच्या नजरा खडसे कोणता निर्णय घेतात याकडे लागले आहे. मात्र, त्यांच्या कार्यकर्त्यांनी तर आता एक पाऊल पुढे टाकत, भाजपचे चिन्ह हटवत, ‘भाऊ तुम्ही बांधाल तेच तोरण’ अशा स्वरूपाची बॅनरबाजी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या पक्षांतराच्या चर्चा … Read more

राज्याने केंद्राकडे कर्ज मागितल्यास फडणवीसांनी ते मंजूर करून घ्यावं; प्रकाश आंबेडकरांचा सल्ला

सोलापूर । राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जर केंद्राकडे कर्जाची मागणी केली असेल तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे कर्ज मंजूर करून घेतले पाहिजे, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आज सोलापूर येथील अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करत आहेत. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या … Read more

‘नाथाभाऊ कुठेही जाणार नाहीत, त्यांच्याशी बोलणं सुरु आहे’- चंद्रकांत पाटील

पुणे । भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश निश्चित असल्याची चर्चा आहे. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना खडसेंच्या प्रवेशाला अप्रत्यक्षपणे संमती दिली आहे. दरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसेंची नाराजी संपवण्याचा प्रयत्न सुरु असून लवकरच ते पुन्हा एकदा उत्साहाने सहभाग नोंदवतील असा विश्वास व्यक्त केला … Read more