‘दलित अत्याचारांविरुद्ध नेहमी मूग गिळून बसणाऱ्या राऊतांनी आम्हाला शिकवू नये’; आठवलेंची टीका

मुंबई । दलित अत्याचारांच्या प्रश्नांवर नेहमी मूग गिळून बसणाऱ्या खासदार संजय राऊतांनी आम्हाला दलित अत्याचाराविरुद्ध लढण्याचं शिकवू नये असा जोरदार टोला रिपाई अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी लगावला आहे. संजय राऊत यांनी आजपर्यंत कधीही दलित अत्याचाराविरुद्ध ब्र शब्द काढला नाही. दलित अत्याचारविरुद्ध कधी ते पुढे आले नाहीत. दलित अत्याचार जिथे होईल तेथे मी पोहोचलेलो … Read more

वैद्यकशास्त्रातील नोबल पुरस्कार जाहीर; हार्वे अल्टर, मायकल ह्यूटन आणि चार्ल्स राईस ठरले यंदाचे मानकरी

नवी दिल्ली । वैद्यकशास्त्रातील यावर्षीचा म्हणजे वर्ष 2020 चा नोबेल पुरस्कार आज जाहीर झाला  आहे. हार्वे जे. अल्टर, मायकल ह्यूटन आणि चार्ल्स एम. राईस यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘हिपॅटायटिस सी’ या विषाणूच्या शोधासाठी या तिन्ही शास्त्रज्ञांना या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. रक्तातील ‘हिपॅटायटिस सी’ या विषाणूमुळे सिरोसिस आणि यकृताच्या कर्करोगासारखे आजार होतात. या आजारांसी … Read more

सुशांतसिंह प्रकरणात मुंबई पोलिसांविरोधात सोशल मीडिया आणि काही माध्यमांत ठरवून मोहिम चालवली गेली- परमबीर सिंह

मुंबई । सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी AIIMS रुग्णालयामधील डॉक्टरांच्या टीमने सीबीआयकडे सोपवलेल्या अंतिम अहवालामध्ये हत्येचा दावा पूर्पणणे फेटाळण्यात आला. त्यामुळं सुशांतने आत्महत्या केल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. यानंतर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी एक महत्वाचं विधान केलं आहे. सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात मुंबई पोलिसांविरोधात ठरवून मोहिम चालवली गेल्याचे परमबीर सिंह यांनी म्हटलं आहे. आमची … Read more

शेतकरी विरोधानंतर केंद्राची कांदा निर्यातबंदीचा निर्णय मागे घेण्याच्या तयारीत; केंद्रीय मंत्र्याने दिले संकेत

अकोला । मागील महिन्यात केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा अध्यादेश काढला होता. केंद्राच्या या निर्णयाला राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. दरम्यान, केंद्राच्या कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाला भाजपमध्येही विरोध वाढताना दिसतोय. केंद्राच्या कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाला केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांनीही विरोध दर्शवला आहे. केंद्र सरकार कांदा निर्यातबंदीचा निर्णय लवकरच मागे घेणार असल्याचे संकेत धोत्रेंनी … Read more

‘परप्रांतीय मासे विक्रेत्यांना हटावा!’ मागणी करत कोळी भगिनींचा राज ठाकरेंभोवती गराडा

मुंबई । मुंबईतील मासे विक्री व्यवसायावर अनधिकृत परप्रांतीय मासे विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याने त्यांना हटवण्याची मागणी जोर धरत आहे. ‘परप्रांतीय मासे विक्रेत्यांना हटावा’ असं म्हणत आज कोळी भगिनींनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी धडक देत त्यांना गराडा घातला. “राजसाहेब बेकायदा मासे विक्रेत्यांना हटवा, परप्रांतीय मासे विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याने आमच्या पोटावर पाय येतो आहे. … Read more

हाथरस पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझादसह ५०० कार्यकर्त्यांवर गुन्हा

हाथरस । हाथरसमधील घटनेनंतर भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. हाथरसला जात असताना त्यांना रोखण्यात आले होते. दरम्यान, आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी चंद्रशेखर आणि त्यांच्यासोबत असलेल्या ५०० कार्यकर्त्यांविरोधात सासनी पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवला आहे. भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद रविवारी पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात गेले. गावात जाण्यापूर्वी आझाद यांना अलीगढ आणि हाथरस … Read more

MPSC परीक्षा पुढे ढकलण्यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रमक; अजिय पवार आणि अनिल परब यांच्याशी आज चर्चा

मुंबई । MPSC परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीसाठी मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रमक झालं आहे. आज उपमुख्यमंत्री अजिय पवार आणि अनिल परब मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबा पाटील आणि एमपीएससीच्या विद्यार्थ्यांशी प्राथमिक चर्चा करणार आहेत. त्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत याविषयावर निर्णय घेण्यासाठी बैठक घेणार आहेत. राज्यात एमपीएससीसाठी अडीच लाख विध्यार्थ्यांपैकी सुमारे 80 हजार विध्यार्थ्यांनी SEBC प्रवर्गातून अर्ज … Read more

प्रियंका गांधींच्या कपड्यांवर हात टाकणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा, चित्रा वाघ यांची मागणी; काँग्रेसने केलं समर्थन

मुंबई । काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी हासरथकडे जात असताना उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांच्यासोबत गैरवतवणुक केली. यावर महाराष्ट्र भाजप उपाध्यक्ष चित्रा वाघ चांगल्याच भडकल्या असून, महिला नेत्यांच्या कपड्यांवर हात टाकण्याची पोलिसांची हिंमत कशी होते, असा संतप्त प्रश्न त्यांनी विचारला. काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांच्यासोबतच्या पोलिसांच्या गैरवर्तनाचा फोटो ट्विट करत चित्रा वाघ यांनी उत्तर प्रदेश पोलिसांवर प्रश्नचिन्ह … Read more

CBIचौकशीवरही विश्वास ठेवला जात नसेल, तर..; संजय राऊतांची भाजपावर अप्रत्यक्षरित्या टीका

मुंबई । सुशांत सिंह राजपूतने आत्महत्याचं केल्याचा अहवाल एम्स रुग्णालयाने दिला आहे. सदर अहवाल सीबीआयकडे सोपवण्यात आलेला आहे. या अहवालानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपावर निशाणा साधला आहे. जर आता सीबीआय चौकशीवरही विश्वास ठेवला जात नसेल, तर मी आम्ही नि:शब्द आहोत असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. “अगदी सुरुवातीपासूनच या प्रकरणात महाराष्ट्र सरकार … Read more

बिहार विधानसभा दंगल: लालूपुत्र तेजस्वी यादव, तेजप्रताप यादव यांच्यावर हत्येप्रकरणी गुन्हा दाखल

पाटणा । राष्ट्रीय जनता दलाचे माजी नेते शक्ती मलिक यांच्या हत्ये प्रकरणी बिहार पोलिसांनी रविवारी बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, राजदचे नेते तेजप्रताप यादव व अनिल कुमार साधू यांच्यासह ६ जणांविरोधात एफआयआरची नोंद केली आहे. राजदसाठी बिहारमध्ये विधनासभा निवडणुकीच्या हा एक मोठा झटका बसला आहे. मलिक यांच्या कुटुंबाकडून नोंदवल्या गेलेल्या तक्रारावरून तेजस्वी यादव, तेजप्रताप यादव, … Read more