हाथरास: मायावती राजकारण करत असून योगींचा राजीनामा मागण्याचा त्यांना अधिकार नाही- रामदास आठवले

लखनऊ । उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे एका मुलीवर सामहिक बलात्कार झाला व त्या पीडितेचा मृत्यू झाल्याने, सर्वच स्तरातून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणात उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर टीका होत आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्ष मायावती यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यावर … Read more

सुशांतने आत्महत्याचं केली होती; AIIMSच्या रिपोर्टमधून माहिती आली समोर

नवी दिल्ली । बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरण अनेक वळणं घेत आता एका निष्कर्षावर येताना दिसत आहे. गेले कित्येक दिवस माध्यमांत आणि राजकीय वर्तुळात सुशांतची हत्या झाल्याचे दावे केले जात होते त्यातील हवा काढणारी एक माहिती समोर आली आहे. एम्स रुग्णालयामधील टीमने सीबीआयकडे अंतिम एक रिपोर्ट सोपवला आहे. या रिपोर्टमध्ये हत्येचा दावा पूर्पणणे फेटाळण्यात … Read more

बेरोजगारांसाठी खूषखबर! TCS ची पात्रता परीक्षा सर्वांसाठी झाली खुली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील पात्रता परीक्षा आता सर्वांसाठी खुली करण्यात आली आहे. त्यामुळे आता आपल्या कौशल्याच्या आधारावर नोकरी मिळविणे सोपे झाले आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही एक उत्तम संधी आहे. त्याचबरोबर चांगल्या कर्मचाऱ्यांच्या शोधात असणाऱ्या कार्पोरेट इंडस्ट्रीज ना चांगले कर्मचारीही मिळू शकणार आहेत. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या “आयओएन” विभागाची … Read more

MSME क्षेत्राला मोठा दिलासा! २ कोटींपर्यंतच्या कर्जावरील चक्रवाढ व्याज रद्द करण्याची केंद्राची तयारी

नवी दिल्ली । केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात मोरॅटोरियम (कर्जाचे हप्ते पुढे ढकलण्याचा अधिकार) कालावधीतील (मार्च ते ऑगस्ट) व्याज रकमेवरील चक्रवाढ व्याज रद्द करण्याची तयारी दर्शवली आहे. २ कोटींपर्यंतच्या कर्जाच्या व्याज रकमेवरील व्याज रद्द केलं जाऊ शकतं असं केंद्राने कोर्टात सांगितलं आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग ज्यांनी शैक्षणिक, गृहनिर्माण, ग्राहक वस्तू, वाहन कर्ज आणि क्रेडिट … Read more

राहुल गांधींचा गनिमी कावा! मोटारसायकलवरून हाथरस गाठण्याची पोलिसांना धास्ती

नवी दिल्ली । काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी गुरुवारी हाथरस सामूहिक बलात्कार पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी ते पायी प्रवास करत रवाना झाले होते. मात्र उत्तरप्रदेश पोलिसांनी दोघांनाही यमुना एक्स्प्रेस वेवर रोखले होते. यावेळी राहुल गांधींना उत्तरप्रदेश पोलिसांनी धक्काबुक्की सुद्धा केली होती. त्यांना अटक करत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले होते. मात्र आज पुन्हा राहुल … Read more

सलाम! मुंबई पोलिसांना, प्रसंगावधान दाखवत वाचविले आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे प्राण

मुंबई । मुंबई पोलिसांनी प्रसंगावधान राखून एका तरुणीचे प्राण वाचविले. आत्महत्या करण्यासाठी टेरेसवरील पाण्याच्या टाकीवर चढलेल्या या २० वर्षीय तरुणीचे पोलिसांनी मोठ्या हुशारीने तिचा जीव वाचवला. अंधेरीमधील कोलडोंगरी परिसरात शुक्रवारी ही घटना घडली. तरुणीला आत्महत्येपासून प्ररावृत्त करणाऱ्या पोलिसांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरीमधील कोलडोंगरी मध्ये राहणारी २० वर्षी तरुणी महाविद्यालयात शिकते. घरगुती … Read more

धक्कादायक! मध्यप्रदेशात दलित महिलेवर सामूहिक बलात्कार, पोलिसांच्या जाचामुळे पीडितेची आत्महत्या

नरसिंहपूर । उत्तर प्रदेशातील हाथरस आणि बलरामपूरमध्ये घडलेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनानंतर आता मध्य प्रदेशातील नरसिंहपूरमध्ये पीडित महिलेने बलात्काराच्या ४ दिवसांनंतर फाशी घेत आत्महत्या केली. पोलिसांनी तक्रार नोंदवून न घेतल्याने महिलेने हे पाऊल उचलले आहे. मध्य प्रदेशातील नरसिंहपूर येथे देखील उत्तर प्रदेशातील हाथरससारखीच संतापजनक घटना घडल्याचे स्पष्ट होत आहे. नरसिंहपूर जिल्ह्यात एका दलित महिलेवर सामूहिक बलात्कार … Read more

देशात रामराज्यचा दावा केला असताना हाथरस प्रकरणामुळे भाजपाची प्रतिमा मलीन झाली; उमा भारतींचा घरचा आहेर

नवी दिल्ली । हाथरस प्रकरणामुळे भाजपाची प्रतिमा मलीन झाली आहे.  नुकतंच प्रभू रामचंद्रांच्या मंदिरांचं भूमिपूजन केलं आहे. देशात रामराज्य आणण्याचा वचन दिलं आहे. मात्र हाथरसमध्ये घडलेली घटना त्यानंतर पोलिसांच्या कारवाईबाबत समोर आलेलं प्रश्नचिन्ह या सगळ्यामुळे योगी सरकार आणि भाजपाची प्रतिमा मलीन झाली आहे असं उमा भारती यांनी म्हटलं आहे. उमा भारती यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर … Read more

मराठा आरक्षणासोबतच धनगर आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लावणार- खा. छत्रपती संभाजी राजे

कोल्हापूर । मराठा आरक्षणासोबतच धनगर समाजाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचं आश्वासन खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी दिलं आहे. कोल्हापूरात धनगर समाजाची पहिली गोलमेज परिषद पार पडली, या परिषदेनंतर धनगर समाजाच्य नेत्यांनी संभाजीराजेंची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना संभाजीराजेंनी आपली भूमिका सांगितली. खासदार संभाजीराजे म्हणाले की, धनगर समाजाने गोलमेज परिषद कोल्हापूरात घेतली याचा … Read more

दहा महिन्याच्या चिमुकल्याच्या अपहरण प्रकरणाला वेगळे वळण; एकतर्फी प्रेमाच्या मानसिकतेतून ओंकारचा खून

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्याला हादरवून सोडणारी चिमुकल्याच्या अपहरणाची घटना फलटण तालुक्यातील काळज गावी घडली. मंगळवार दि .29 सप्टेंबर ला राहत्या घरातून चि .ओंकार भगत या चिमुकल्याच अपहरण करण्यात आलं होतं. या घटनेने फलटण तालुक्यासह संपूर्ण सातारा जिल्हा हादरवून सोडला होता. आता या प्रकरणाला वेगळे वळण लागले असून सदर प्रकार एकतर्फी प्रेमाच्या मानसिकतेतून … Read more