धक्कादायक! रेल्वे रेस्ट हाऊसमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार, दोन अधिकाऱ्यांना अटक

भोपाळ । रेल्वे स्थानकात महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मध्य प्रदेशातील भोपाळ रेल्वे स्थानकातील रेस्ट हाऊसमध्ये रेल्वेच्या दोन कर्मचाऱ्यांनी तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी रेल्वे अधिकाऱ्याला अटक केली आहे. तर दुसऱ्या एका अधिकाऱ्याला ताब्यात घेतले आहे. आरोपी रेल्वेचे कर्मचारी असल्याचे उघड झाल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. … Read more

राज्यातील सर्व CET परीक्षा पुढे ढकलल्या; असे आहे सुधारित वेळापत्रक

मुंबई । राज्यातील सीईटी परीक्षा पुढे ढकलल्या, अंतिम वर्षाच्या परीक्षेदरम्यान सीईटी परीक्षा येत असल्याने आता या पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सीईटी सेलच्या वतीने ऑक्टोबरमध्ये घेण्यात येणाऱ्या विविध प्रवेश परीक्षा आणि विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा एकाच वेळी होत असल्याने त्या पुढे ढकलाव्यात अशी मागणी करण्यात येत होती. आता या परीक्षा पुन्हा पुढे ढकलल्या आहेत. … Read more

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण

मुंबई । संपूर्ण राज्य कोरोनाने ग्रासले आहे. सामान्य नागरिकांपासून मंत्र्यांनाही कोरोनाची लागण होण्याची प्रकरण समोर आली आहेत. आता कोरोना संक्रमित झालेल्या मंत्र्यांच्या यादीत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचाही समावेश झाला आहे. खुद्द उदय सामनात यांनी ट्विटरवर याबाबत माहिती देत आपली कोरोना चाचणी पॉसिटीव्ह आल्याचे सांगितलं आहे. ”गेले १० दिवस स्वतः विलगिकरनात … Read more

चिंताजनक! मागील ३६ तासात राज्यातील १८९ पोलीस कोरोनाबाधित, तर ४ जणांचा मृत्यू

मुंबई । लॉकडाउनकाळापासून कोरोना काळात आपलं कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसही महामारीच्या विळख्यात सापडले आहेत. गेल्या ३६ तासांत राज्यातील तब्बल १८९ पोलिसांना कोरोनाची लागण झालीय. तर ४ पोलिसांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. आतापर्यंत २२ हजार ८१८ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली. यापैकी सध्या ३ हजार १८८ जणांवर उपचार सुरू आहेत तर १९ हजार ३८५ पोलिसांनी कोरोनावर मात केली. … Read more

कोरोनाग्रस्त वृद्धाची मिरजेतील रुग्णालयात चाकूने गळा कापून आत्महत्या

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे मिरज येथील शासकीय कोव्हिड रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या वृद्धाने चाकूने स्वतःचा गळा चिरून आत्महत्या केली. हा प्रकार आज पहाटे घडला. ५८ वर्षीय हुसेन बाबुमिया मोमिन असे मृत वृद्धाचे नाव आहे. दरम्यान, मृताच्या नातेवाईकांनी मात्र याबाबत संशय व्यक्त केला असून, घाईगडबडीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करू नयेत, अशी भूमिका घेतली आहे. रुग्णालयातील सीसीटीव्ही … Read more

महाबळेश्वर नगरपालिकेला पर्यटनस्थळाचा “ब “ दर्जा; पर्यटन सांस्कृतिक विभागाचा महत्वपुर्ण निर्णय

महाबळेश्वर प्रतिनीधी |  महाराष्ट्राच नंदनवन म्हणुन नावलैाकीक असलेल्या जागतिक पर्यटन स्थळ महाबळेश्वर नगरपालीकेला पर्यटनस्थळाचा “ब” गटाचा दर्जा देण्याबाबतचा महत्वपुर्ण निर्णय पर्यटन व सास्कृतीक विभागाने आज दिला आहे. महाबळेश्वर गिरीस्थान नगरपालिक क्षेत्र हे भैागोलीक दृष्ट्या पर्यटनस्थळ म्हणुन प्रसिद्ध आहे. ते समुद्र सपाटीपासुन १४३७ मी उंचीवर आहे. अतिपर्जन्यमान असलेने इथे सुर्यदर्शनपण होत नाही. स्वातंत्र्यपुर्व काळापासून सन १९३५ … Read more

कोरोना संकटातही दिवाळी होणार ‘धुमधडाक्यात’ साजरी; फटाके विक्रीसाठी तात्पुरते परवाने देण्याची प्रशासनाची तयारी

अहमदनगर । कोरोना महामारीचे संकट सुरू झाल्यापासून सर्वच सण-उत्सव साधेपणाने साजरे करण्यात आले. दिवाळी मात्र ‘धुमधडाक्यात’ साजरी करण्यास करता येणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. दिवाळीच्या काळात फटाके विक्रीसाठी तात्पुरते परवाने देण्यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग टाळण्यासाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याच्या मागणीकडेही दुर्लक्ष करण्यात आले असून अर्जाची पद्धत नेहमीप्रमाणेच ठेवण्यात आली आहे. नगरच्या … Read more

रामदास आठवलेंनी दिली शरद पवारांना भन्नाट ऑफर, म्हणाले..

मुंबई । केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ऑफर दिली आहे. काही दिवसांपूर्वी रामदास आठवले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करुन शरद पवारांना काँग्रेसचं अध्यक्ष करावं असंही विधान केलं होतं. मात्र, आता शरद पवारांनीच NDA मध्ये सहभागी व्हावं असं आवाहन शरद पवार यांना दिली आहे. राजकीय वर्तुळातील … Read more

अनुराग कश्यपविरोधात लवकरात लवकर कारवाई करा! पायल घोषच्या भेटीनंतर रामदास आठवलेंची मागणी

मुंबई । अभिनेत्री पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यपवर गैरवर्तन केल्याच्या आरोपानंतर बॉलीवूडमध्ये खळबळ माजली आहे. पायल घोषनं एक ट्विट करत अनुरागवर गंभीर आरोप केले आहेत. अनुरागनं माझ्यासोबत असभ्य वर्तन केलं असून मला वाईट वागणूक दिली होती. या व्यक्तीवर कारावाई करा तेव्हाच या माणसाचं खरं रुप समोर येईल. या ट्विटमुळं माझ्या जीवाला धोका असून माझी मदत … Read more

सुशांत प्रकरणात मुंबई पोलिसांचा अपमान करणाऱ्यांना ‘या’वरून चोख उत्तर मिळालं

मुंबई । सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सीबीआयनं केलेल्या निवेदनाचा हवाला देत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी मुंबई पोलिसांवर टीका करणाऱ्यांचा खरपूस शब्दांत समाचार घेतला आहे. जवळपास महिनाभराच्या तपासानंतर सीबीआयनं आज या संदर्भात अधिकृत निवेदन दिलं आहे. ‘सुशांत प्रकरणात सीबीआय अद्याप कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलेली नाही. सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास सुरू आहे,’ असं सीबीआयनं म्हटलं … Read more