अजितदादांना ‘क्लिनचीट’ तर दुसरीकडे मोहिते पाटलांच्या मोहऱ्याला अडकवलं?

Abhijeet Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागच्या काही दिवसातील दोन मोठ्या घटना. पहिली म्हणजे शिखर बँक घोटाळा प्रकरणी ज्या अजितदादांवर कारवाईची टांगती तलवार होती, त्यांना आर्थिक गुन्हा शाखेनं क्लीनचीट दिली. तर दुसरीकडे याच बँकेतील कर्ज थकल्यानं मोहिते पाटलांचे खंदे समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिजीत पाटलांच्या कारखान्यावर जप्तीची कारवाई झाली. निवडणुका सुरू असताना झालेल्या या कारवाईमुळे काही मुद्द्यांचा … Read more

मोदींच्या सभेनिमित्त कराडच्या वाहतुकीत मोठा बदल; हे महत्वाचे रस्ते बंद

modi speech karad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।सातारा लोकसभा निवडणुकीसाठी (Satara Lok Sabha 2024) महायुतीचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कराड येथे भव्य सभा (Narendra Modi Speech in Karad) आयोजित करण्यात आली आहे. उद्या २९ एप्रिल रोजी दुपारी १ च्या सुमारास सैदापूर परिसरात मोदींची सभा होणार असून या सभेला लाखोंचा … Read more

मतदान करा अन् 50 रुपयांचे पेट्रोल मोफत मिळवा! पुणे तिथे काय उणे

free petrol after voting

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या संपूर्ण देशात लोकसभा निवडणूक (Pune Lok Sabha 2024) सुरु असून आत्तापर्यंत २ टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत मतदानाचा टक्का थोडाफार घसरलेला आहे हि चिंतेची बाब म्हणावी आहे. मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावं असं आव्हान सर्वच स्तरावरून केलं जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुणे पेट्रोल डिलर्स असोसिएशनने … Read more

Vande Metro : आता देशात धावणार Vande Metro; 124 शहरांना जोडणार, स्पीड किती?

Vande Metro Update

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही वर्षात भारतीय रेल्वेचा मोठा कायापालट झाला आहे. सरकारने नवनवीन प्रकारच्या ट्रेन लाँच करत देशातील वाहतूक आणखी गतिमान केलं आहे. वंदे भारत एक्सप्रेस, अमृत भारत आणि वंदे भारत साधारण रेल्वेच्या यशानंतर भारतीय रेल्वे देशातील पहिली वंदे भारत मेट्रो (Vande Metro) सुरू करण्याची योजना आखत आहे. ही वंदे भारत मेट्रो जुलै … Read more

ठाकरे- पवारांबद्दल जनतेच्या मनात सहानभूती; भुजबळांनी स्पष्टच सांगितलं

bhujbal pawar thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीइतका महाराष्ट्रात एनडीएचा मार्ग यावेळी सोपा नसेल. महाराष्ट्रातील जनतेच्या मनात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानभूती आहे. असं स्पष्ट मत अजित पवार गटाचे आमदार आणि मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं. एनडीटीव्हीशी खास बातचीत करताना भुजबळांनी विविध विषयांवर आपलं मत व्यक्त केलं. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस … Read more

राज ठाकरे भाजपचे नवे डार्लिंग, राणेंचा 2 लाख मतांनी पराभव…; राऊतांनी ‘रोखठोक’ च सांगितलं

sanjay raut on rane and raj thackeray (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सामनातील रोखठोक सदरातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला आहे. राज ठाकरे (Raj thackeray) हे भाजपचे महाराष्ट्रातील नवे डार्लिंग बनले आहेत तर नारायण राणे (Narayan Rane) हे रत्नागिरी-सिंधुदुर्गात किमान 2 लाख मतांनी पराभूत होतील … Read more

भाजपने तिकीट कापताच पूनम महाजन यांचे ट्विट चर्चेत; प्रमोद महाजनांचा उल्लेख करत म्हणाल्या की…

poonam mahajan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर मध्य मुंबई (North Central Mumbai) लोकसभा मतदारसंघात भाजपने धक्कातंत्र वापरत विद्यमान खासदार पूनम महाजन (Poonam Mahajan) यांचे तिकीट कापलं आणि विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) याना उमेदवारी दिली. तिकीट मिळाल्यानंतर उज्ज्वल निकम यांनी अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेशही केला आहे. तर दुसरीकडे तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून … Read more

IRCTC Tour Package : उन्हाळी सुट्टीत घ्या ‘या’ 7 ज्योतिर्लिंगाचे दर्शन; IRCTC ने आणलं खास टूर पॅकेज

IRCTC Tour Package 7 Jyotirlinga

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या उन्हाळ्याचे दिवस असून अनेकांना या दिवसात सुट्टी असते. उन्हाळ्याच्या या सुट्टीत कुठेतरी फिरायला जावं आणि आपला वेळ चांगल्या पद्धतीने घालवावा असं प्रत्येकाला वाटतं. काहीजण निसर्गरम्य ठिकाणी, समुद्रकिनारी जातात अथवा देवदर्शन करतात. आपल्या भारतात ७ ज्योतिर्लिंगाचे मोठे महत्व असून भाविक मोठ्या प्रमाणात याठिकाणी भेट देतात. तुम्ही सुद्धा सुट्यांच्या या दिवसात ७ … Read more

शशिकांत शिंदेंना अटक होणार?? शरद पवारांच्या विधानाने खळबळ

sharad pawar shashikant shinde (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील शौचालय घोटाळा प्रकरणी सातारा लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्यावर गंभीर आरोप विरोधकांनी केलेत. याप्रकरणी फळ मार्केटचे माजी संचालक संजय पानसरे यांना अटक करण्यात आली असून शशिकांत शिंदे यांनाही अटक होईल कि काय अशी चर्चा जिल्ह्यात सुरु असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार … Read more

छत्रपती उदयनराजेंचा ‘संकल्पनामा’ जाहीर; मतदारांना केलं थेट आवाहन

Udayanraje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) पायाला भिंगरी लावून संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत आहेत आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. उदयनराजे भोसले यांचा २०१९ च्या पोटनिवडणुकीत पराभव झाला होता. आता पुन्हा एकदा त्यांच्या समोर शरद पवार गटाचे आव्हान आहे. शशिकांत शिंदे यांच्याशी त्यांचा थेट सामना होणार आहे. कोणत्याही परिस्थितीत … Read more