लिंगायत समाज आरक्षण कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

आरक्षण

मुंबई | सुनिल शेवरे लिंगायत समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असून समाजाच्या आरक्षणासह सर्व मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे लिंगायत समाज आरक्षण कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची भेट घेतली, यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. बैठकीला सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री … Read more

महाराष्ट्रातील लातूर आणि  हिंगोली जिल्ह्यातील तीन शाळांना स्वच्छ विद्यालय राष्ट्रीय पुरस्काराचा सन्मान

Latur ZP School

लातूर | सतिश शिंदे केंद्र सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या स्वच्छ शाळा स्पर्धेत राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवडण्यात आलेल्या देशातील ५२ शाळांमध्ये राज्यातील दोन शाळांचा समावेश झाला आहे. महाराष्ट्र राज्यातील लातूर आणि हिंगोली जिल्ह्यामधील तीन शाळांना स्वच्छ विद्यालय या राष्ट्रीय पुरस्काराने केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. यामध्ये लातूर … Read more

कोरेगाव भिमा प्रकरणात अटक झालेल्या त्या पाच जणांच्या केसमधे बहीरी ससाणाच्या नजरेणे लक्ष घालणार – सर्वोच्च न्यायालय

Bhima Koregao Case

नवी दिल्ली | कोरेगाव भिम प्रकरणात पुणे पोलीसांनी अटक केलेल्या त्या पाच जणांच्या केसमधे बहीरी ससाण्याच्या नजरेने लक्ष घारलणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने आज स्पष्ट केले. कोरेगाव-भीमा हिंसाचारप्रकरणी अटक करण्यात आलेल्या ५ मानवाधिकार कार्यकर्त्यांबाबत सर्वोच्च न्यायालयात १९ सप्टेंबर रोजी सुनावणी झाली. ‘कोणत्याही अनुमानासाठी स्वातंत्र्याचा बळी देता येत नाही’ असे मत यावेळी सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले. तसेच … Read more

सल्लूच्या लव्हरात्री चित्रपटाचे नाव बदलून लव्हयात्री

LoveYatri Bollywood Movie

मुंबई | बाॅलिवुड अभिनेता सलमान खान याच्या लव्हरात्री या चित्रपटाचे नाव बदलण्यात आले असून आता ते ‘लव्हयात्री’ असे करण्यात आले आहे. सल्लुचा लव्हरात्री चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये नवरात्रोत्सव दाखविण्यात आला आहे. त्यावरुन काही धार्मिक संघटनांनी सलमानच्या चित्रपटावर टिका केली होती. तसेच चित्रपटाचे नाव लव्हरात्री असण्यालाही संघटनांनी विरोध केला होता. याप्रकरणी हिंदू … Read more

PEN International 2018 | भारतात भरणार ८४ वी पेन इंटरनॅशनल काँग्रेस

PEN International Pune

पुणे | जगभरातील विख्यात साहित्यिकांची पेन इंटरनॅशनल यंदा पुण्यात भरणार आहे. ८४ व्या पेन इंटरनॅशनल मधे देश विदेशातील साहित्यिक सहभागी होणार असून ” माझे सत्याचे प्रयोग” असे या इंटरनेशनलचे कॅप्शन असणार आहे. महात्मा गांधींच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त हा मान यावर्षी भारताला मिळाला आहे. गांधीजींनी सांगीतलेली “सत्य आणि अहिंसा” ही मुल्य पेन इंटरनॅशनलसाठी मुख्य थीम … Read more

आता तुमचेच विसर्जन करण्याची वेळ आली आहे, शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंना टोला

भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले

सातारा | साताऱ्यात गणपती विसर्जनाच्या मुद्द्यावरून खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यातील वाद चांगलाच चिघळला आहे. ‘आता तुमचेच विसर्जन करण्याची वेळ आली आहे’ असा खोचक टोला आ. शिवेंद्रराजे यांनी उदयनराजेंना लगावून नव्या वादाला तोंड फोडले आहे. ज्या महापालिकेत उदयनराजेंची एकहाती सत्ता आहे त्याच पालिका प्रशासनाने न्यायालयाचे आदेश पाळण्याचा निर्णय घेतला असून मंगळवार तळ्यात … Read more

प्रकाश आंबेडकर काँग्रेससोबत हातमिळवणी करणार काय?

आंबेडकर आणि अशोक चव्हाण

मुंबई | प्रकाश आंबेडकर यांचा भारिप बहुजन महासंघ आणि ओवेसीं यांचा एमआयएम यांनी २०१९ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला आहे. हे दोन्ही पक्ष राज्यात युती करुन निवडणुका लढणार आहेत. २ ऑक्टोबर गांधी जयंतीला औरंगाबादेत जबिंदा लॉन्सवर युतीची अधिकृत घोषणा होणार असल्याचे बोलले जात आहे. यापार्श्वभुमीवर काँग्रेसच्या नेत्यांकडू प्रकाश आंबेडकर यांचे मतपरिवर्तन करण्यासाठी … Read more

नागपुरातून सरकार चालत नसते – मोहन भागवत

images

नवी दिल्ली | ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) कुठल्याही परिस्थितीत आपल्या स्वयंसेवकांना एखाद्या विशिष्ट पक्षासाठी काम करण्याचा कानमंत्र देत नाही, मात्र राष्ट्राच्या हितासाठी काम करणाऱ्यांना पाठिंबा देण्याचा सल्ला जरुर देतं’ असं मत आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी व्यक्त केलं आहे. नवी दिल्ली येथील ‘भविष्य का भारत’ या कार्यक्रमात ते बोलत होते. संघ सरकारच्या कामकाजात दखल देत … Read more

पुण्याच्या गणेशोत्सावातील आधुनिक टिळक

टिळक

पुणे |सुनिल शेवरे सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मुहर्तमेढ रोवली गेली ती पुण्यात. महाराष्ट्राच्या सांस्क्रूतिक राजधानीत. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात लोकमान्य टिळकांनी देशबांधवांमध्ये देशप्रेम जागृत करण्यासाठी पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाच्या श्रीगणेशा केला. लोकमान्यांना अभिप्रेत असलेला उत्सव व समाज प्रबोधनाचे कार्य तिथे होऊ लागले. हाच वारसा आजतागायत प्रामुख्याने श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट, शनिवारपेठ मेहुणपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट, सेवा मित्र मंडळ … Read more

पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती च्या गैरकारभारा विरोधात बमुपा चे आंदोलन

कृषी उत्पन्न बाजार समिती

पुणे | सुनिल शेवरे आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या समजल्या जाणार्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती चे बोजवारा उडाल्याचे चित्र सध्या दिसत आहे. बमुपा पुणे बाजार समिती मधील अंतर्गत गैरकारभारा विरोधात आदोलन पुकारले आहे. बाजार समिती परिसरात मटके अड्डे सर्रास चालु असतात अशी तक्रार समोर येत आहे. शिवाय बेकायदेशीर टपऱ्या, वाहतुकिचा गंभीर प्रश्न, कामगारांवर होणारा अन्याय … Read more