मध्य रेल्वेचा मोठा निर्णय!! ट्रॅकवर उभारणार ऑटोमॅटिक सिग्नल प्रणाली

Automatic signal system railway track

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या ही प्रचंड मोठी आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेची गती वाढवण्यासाठी रेल्वे विभाग मोठ्या प्रमाणात विकास कामे करताना दिसत आहे. यामध्ये मुख्यत्वे करून रेल्वे पटरी सुधारण्याचे काम केले जात आहे. त्याच बरोबरीने रेल्वे, रेल्वे पटरीची संख्या वाढवण्यात येत आहे. मध्य रेल्वे मध्ये मध्ये मोठ्या प्रमाणात रेल्वे पटरीचे दुहेरीकरण … Read more

दादर रेल्वे स्थानकावर होणार मोठा बदल; प्रवाशांचा गोंधळ आता उडणार नाही

Dadar Railway Station

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईतील अत्यंत महत्वाच्या अशा दादर स्टेशनवरून (Dadar Railway Station) ये-  जा करणाऱ्यांची संख्या ही प्रचंड मोठी आहे. त्यामुळे या स्टेशनवर गर्दी दिसून येते. आता ही गर्दी कमी करण्यासाठी दादर स्टेशनच्या फलाटाचा (प्लॅटफॉर्मचा) विस्तार करण्याचे मध्य रेल्वेने निर्णय घेतला होता. आता हे काम शेवटच्या टप्प्यात येऊन पोहचले आहे. तसेच पश्चिम आणि मध्य … Read more

रणवीर कपूरचा ‘Animal’ पडला ‘Tiger 3’ वर भारी; केली ‘इतक्या’ कोटींची कमाई

Animal Vs Tiger 3

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दरवर्षी अनेक चित्रपट येत असतात. त्यातले काही हिट होतात तर काही फ्लॉप होतात. मागील काही दिवसापासून अभिनेता रणबीर कपूरच्या ‘Animal’ चित्रपटाची चर्चा सुरु आहे. सेन्सॉर बोर्डने या चित्रपटाला ‘A’ दर्जाचे सर्टिफिकेट दिले आहे. असे असताना हा चित्रपट सर्वात आधी अमेरिकेत प्रदर्शीत करण्यात आला. अमेरिकेत या चित्रपटाने चांगली कमाई केली असून सलमान … Read more

मुंबईकरांच्या सेवेसाठी दाखल होणार 700 इलेक्ट्रिक बसेस; प्रवास होणार आरामदायी

mumbai electric bus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईत राहणाऱ्यांची संख्या ही प्रचंड मोठी आहे. तसेच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणाऱ्यांचीही संख्या अधिक आहे. त्यामुळे प्रवासासाठी गाड्यांची संख्या वाढवणे हे गरजेचे होते. त्यामुळे मुंबईत इलेक्ट्रिक बसेस येणार याची चर्चा रंगत होती. आता त्यास पूर्ण विराम लागणार आहे. कारण आता मुंबईकरांच्या सेवेसाठी 700 इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार आहेत आणि त्यामुळे … Read more

Expressway In India : ‘या’ 8 Expressway मुळे भारताच्या कनेक्टिव्हिटीला मिळणार चालना

Expressway In India

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या देशात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. त्यामुळे भारत विकासाच्या प्रगतीपथावर जाताना दिसून येत आहे. यामध्ये सर्वात मोठा हिस्सा म्हणजे एक्सप्रेसवे. भारतात ठिकठिकाणी एक्सप्रेसवे (Expressway In India) बनवले जात आहेत. या एक्सप्रेसवेमुळे वाहतुकीला चालना मिळत आहे. तसेच आता भारतात असे 8 एक्सप्रेसवे बनवले जाणार आहेत ज्यामुळे देशाच्या कनेक्टिव्हिटीला … Read more

ऑनलाईन तिकीट बुकिंगच्या माध्यमातून रेल्वेने कमावले 54 हजार कोटी रुपये

Indian Railways Ticket

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जेव्हापासून भारतात डिजीटलाईझेशन आले आहे. तेव्हापासून प्रत्येक गोष्ट ऑनलाईन मिळणं सोपं झालं आहे. मग ती छोटयातली छोटी वस्तू का असेना ऑनलाईन मिळतेच. रेल्वेने प्रवास करणारे सुद्धा अनेकदा ऑनलाईन तिकीट आधीच मोबाईलच्या माध्यमातून बुक करत असतात. या ऑनलाईन तिकीट बुकींचे प्रमाण इतकं वाढलं आहे कि, भारतीय रेल्वेने ऑनलाईन तिकीट बुकिंगच्या सहाय्याने 54 … Read more

कर्ज घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास मग ते फेडणार कोण? काय सांगतो RBI चा नियम

RBI rules for loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल बँकेकडून प्रत्येक गोष्टीवर कर्ज मिळत आहे. मग होम लोन असो किंवा एज्युकेशन लोन असो. बँक लोन देते. त्यामुळे त्यास वेगवेगळ्या विभागात विभाजीत करण्यात आले आहे. अनेकदा असे होते की, एखादा व्यक्ती आपल्या नावे लोन घेतो आणि काही कारणास्तव तो ते लोन वेळेत फेडू शकत नाही. यावेळी बँक त्याच्या मालमत्तेचा लिलाव … Read more

पुण्यातील ‘या’ महत्वाच्या ठिकाणी उभारण्यात येणार नवीन बसस्थानक

pune new bus stand

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुण्यावरून इतर ठिकाणी जाणाऱ्यांची संख्या ही प्रचंड मोठी आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या गाड्यांचा वापर अनेकजण करतात. त्यामुळे पुण्यात असलेल्या बसस्थानकावर प्रचंड गर्दी पाहायला मिळते. परंतु आता ही गर्दी तुम्हाला कमी होताना दिसणार आहे. कारण पुण्यात अजून एक बस स्थानक उभारले जाणार आहे. कुठे बांधले जाणार बस स्थानक? शिवाजीनगर येथे असलेले पहिले … Read more

Mumbai Ahmedabad Bullet Train बाबत सर्वात मोठी अपडेट; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव नेमकं काय म्हणाले?

Mumbai Ahmedabad Bullet Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन (Mumbai Ahmedabad Bullet Train) कडे सर्वांचे लक्ष्य आहे. या ट्रेनची घोषणा झाल्यापासूनच अनेक कारणांनी ती चर्चेत आली होती. आता या बुलेट ट्रेनच्या कामाला सुरुवात सुद्धा झाली असून देशाचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक मोठी अपडेट दिली आहे. मुंबई ते अहमदाबाद ला जोडणारा भारतातील पहिला बुलेट ट्रेन … Read more

रेल्वे ट्रॅकवरील हत्तींचा अपघात टळणार; भारतीय रेल्वेने आणले AI सॉफ्टवेअर

software ‘Gajraj

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय रेल्वे नेहमी प्रवाश्यांच्या सोयीचा विचार करून त्यांना हव्या असलेल्या सुविधा पुरवत असते. मात्र यावेळी भारतीय रेल्वेने अनोखा प्रयोग केला आहे. विशेष म्हणजे तो प्रवाश्यांसाठी नसून ट्रॅकवर येणाऱ्या हत्तीसाठी आहे. त्यासाठी भारतीय रेल्वेने आर्टिफिशियल बेस्ट सॉफ्टवेयर गजराज इंस्टॉल करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. भारतीय रेल्वे अश्या काही ठिकाणाहून जाते जिथे हत्तींची … Read more