आता श्रीलंकेला जाण्यासाठी व्हिसाची गरज भासणार नाही; मंत्रिमंडळाचा निर्णय

Sri Lanka India

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या सर्वांचेच स्वप्न असते परदेश दौरा करण्याचे. त्यासाठी अनेकजण अनेक दिवसापासून तयारी करत असतात. सर्व तयारी होऊन गाडी येऊन थांबते ती व्हिसावर. व्हिसा मान्य झाल्याशिवाय तुम्ही कोणत्याच देशाची वारी करू शकत नाही. परंतु आता ते शक्य होणार आहे. कारण आपल्याला शेजारील देश म्हणजे श्रीलंकेला तुम्ही विना व्हिसाचा प्रवास करू शकता. ते … Read more

राजकोट समुद्रकिनारी उभारण्यात येणार शिवरायांचा अश्वारुढ पुतळा; मोदी करणार उद्‌घाटन

narendra modi shivaji maharaj statue

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत मानले जातात . त्यांनी केलेले पराक्रम आपणा सर्वांनाच ज्ञात आहेत. त्यांची असलेली सेना, खेळलेले गनिमी कावे हे आजच्या आर्मीसारखे आहेत. म्हणूनच येणाऱ्या 4 डिसेंबरला नौसेना दिनाच्या निमित्ताने राजकोट समुद्रकिनाऱ्यावर महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यात येणार आहे. शिवरायांच्या या पुतळ्याचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra … Read more

हा आहे जगातील सर्वात मोठा महामार्ग; 48000 KM लांबी

worlds longest highway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जगभरात रस्ते सर्वांगीण विकासासाठी महत्वाचे घटक मानले जातात. जगभरातील विकसित देशांमध्ये रस्त्याचे मोठे जाळे उभारले गेलेले आहेत. त्यामुळे देशांच्या विकासाला मोठी गती मिळालेली पाहायला मिळाली आहे. रस्त्याच्या बाबतीत अमेरिकातील जॉन एफ कॅनेडी यांचे वाक्य प्रसिद्ध आहे ते म्हणतात की, “अमेरिका श्रीमंत आहे म्हणून इथले रस्ते उत्कृष्ट आहेत असे अजिबात नाही तर … Read more

हिंजवडीत आल्यानंतर अमेरिका- इंग्लंडमध्ये आल्यासारखे वाटतं- शरद पवार

SHARAD PAWAR IT PARK

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शरद पवार म्हणजे महाराष्ट्राचे एक विशेष व्यक्तिमत्व आहे. त्यांनी बोललेला शब्द हा प्रत्येकासाठी महत्वाचा असतो. पुण्यातील हिंजवडी येथे IT पार्क उभारण्यात शरद पवार यांचा सिंहाचा वाटा आहे. आज त्यांनी याच IT पार्क बद्दल विधान करत म्हंटल कि, हिंजवडीचे आयटी पार्क म्हणजे भारतातील इंग्लंड आणि अमेरिकेची झलक आहे. चिंचवडच्या जैन विद्या प्रसारक … Read more

नवी मुंबईकरांची प्रतीक्षा अखेर संपणार!! मोदींच्या हस्ते मेट्रो Line-1 चे उद्घाटन होण्याची शक्यता

navi mumbai metro line 1

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नवी मुंबईकरांची मेट्रोची (Navi Mumbai Metro) प्रतीक्षा अखेर संपणार आहे. नवी मुंबई मेट्रो अखेर कार्यान्वित होण्यासाठी सज्ज झाली असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते 30 ऑक्टोबरला मेट्रो Line-1 चे उद्घाटन होण्याची शक्यता आहे. 21 जूनला मेट्रोचे सुरक्षा आयुक्त यांनी ह्या प्रकल्पाबाबत बेलापूर आणि सेंट्रल पार्क स्थानकादरम्यान सिडकोला काही … Read more

तुम्ही देखील बाळाला बाटलीने दूध पाजता? त्याआधी ही माहिती वाचा

small baby milk bottle

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मागच्या काही वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या संसदेतील खासदार लारिसा वॉटर्स यांनी आपल्याला बाळाला संसदेत अधिवेशन चालू असताना बाटलीने दूध पाजले होते. त्यामुळे त्यावर अनेकांनी महिलांच्या सुरक्षितेबाबत तसेच पाळणाघराबाबत अनेक गोष्टी केल्या होत्या. त्यामुळे चर्चेला उधाण आले होते. असं तुम्हीही तुमच्या बाळाला बाटलीने दूध पाजता का? बाळाचा जन्म झाल्यावर डॉक्टर असं सांगतात की, आईचे … Read more

देशात तयार होतोय डिजिटल महामार्ग, 10000 KM चा प्रकल्प, हायवेतून मिळणार इंटरनेटचा आनंद

Digital Highway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपला भारत देश गेल्या काही वर्षांपासून डिजिटल होत आहे. सर्वच गोष्टी डिजिटल झाल्याने आपले जीवनमान सुद्धा सोप्प झालं आहे. डिजिटल क्रांतीमुळे संपूर्ण जगात देशाचा दबदबा आहे. एकीकडे डिजिटलाझेशन सुरु असताना दुसरीकडे देशातील रस्ते सुद्धा गेल्या काही वर्षांपासून अगदी चकाचक झाले आहेत तर अनेक ठिकाणी नवनवीन रस्त्यांचे काम अजूनही सुरू आहे. त्यातच … Read more

नाशिकहून देशातील तब्बल 13 प्रमुख शहरासाठी विमानसेवा सुरु; पहा संपूर्ण वेळापत्रक

Nashik Flights

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गेल्या काही दिवसांपासून नाशिक विमानसेवेची चर्चा चांगलीच जोर धरतीये. विमानसेवेचा बदलेला टाइमटेबल आणि सुरु होणारी नवीन सेवा ह्याबाबत नाशिककरांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र आता नाशिककरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे नाशिकहून आता देशातील तब्बल 13 प्रमुख शहरासाठी विमासेवा सुरु होणार आहे. कशी असेल याची वेळ जाणून घेऊयात. 29 ऑक्टोबरपासून … Read more

Vande Bharat Sleeper Coach : पुण्यातून धावणार वंदे भारत स्लीपर ट्रेन? कसा असेल रूट?

Vande Bharat Sleeper Coach

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | वंदे भारतचा बोलबाला हा संपूर्ण देशात गुंजतो आहे. खूप कमी वेळेत ह्या रेल्वेने नागरिकांच्या मनात एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. ही ट्रेन देशभरातील प्रवाशांच्या पसंतीस पडत असल्यामुळे ह्यामध्ये अजून कोणत्या नवीन सुविधा देता येतील ह्याकडे रेल्वे निर्मात्यांचे लक्ष असते. त्यातच आता वंदे भारतची स्लीपर कोच ट्रेनची (Vande Bharat Sleeper Coach) … Read more

जगातील पहिली फोल्डेबल सायकल; आनंद महिंद्राही झाले खुश

e bike anand mahindra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | IIT मुंबईचे विध्यार्थी नेहमीच कमाल करतात. आता ह्याहीवेळी IIT मुंबईच्या विद्यार्थ्याने जगातील पहिली दुमडू शकेल अशी पहिली फोल्डेबल इलेक्ट्रिक सायकल बनवली आहे. हॉर्नबॅक X -1 असे या सायकलचं नाव असून देशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि महिंद्रा अँड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद  महिंद्रा (Anand Mahindra) यांनी आपल्या ट्विटर अकाउंटच्या माध्यमातून या सायकलचे काही फोटो … Read more