World Cup 2023 : आज भारत Vs बांगलादेश लढत; पुण्यात रंगणार सामना

World Cup 2023 IND Vs BAN

हॅलो  महाराष्ट्र ऑनलाईन | आयसीसी वर्ल्डकप 2023 मध्ये (World Cup 2023) आज यजमान भारताचा सामना शेजारील देश बांगलादेश विरुद्ध होणार आहे. भारताने आत्तापर्यतच्या विश्वचषक स्पर्धेत अजिंक्य कामगिरी करत आपले पहिले तिन्ही सामने दिमाखदार पद्धतीने जिंकले आहेत. त्यामुळे आजच्या चौथ्या सामन्यात बांगलादेशला धूळ चारून आपलं अव्वलस्थान कायम राखण्याचा रोहित सेनेचा प्रयत्न असेल. पुणे येथील गहुंजे स्टेडियमवर … Read more

देशात धावणार पहिली रिजनल रॅपिड ट्रेन; पंतप्रधान मोदी करणार उद्घाटन

RRTS Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशामधील पहिला सेमी हायस्पीड प्रादेशिक रेल्वेच्या (RRTS Train) दिल्ली-गाझियाबाद-मेरठ कॉरिडॉरच्या 17 km मार्गाचे उदघाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 20 ऑक्टोबर रोजी होणार आहे. यामुळे दिल्ली कॅपिटल क्षेत्रातील कनेक्टिव्हिटी सुधारण्यात मोठी मदत मिळणार आहे. हा संपूर्ण दिल्ली-गाझियाबाद-मेरठ कॉरिडॉर 82.15 km असून जून 2025 पर्यंत हा संपूर्ण कॉरिडॉर सुरु करण्यात येणार आहे. … Read more

World Cup 2023 : सर्वात मोठी भविष्यवाणी!! कोण जिंकणार यंदाचा वर्ल्डकप

World Cup 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशात 5 ऑक्टोबरपासून आयसीसी विश्वचषक स्पर्धेचा (World Cup 2023) थरार सुरु झाला आहे. यंदाचा वर्ल्डकप भारतात होत असलयाने नवा उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झालं आहे. हा वर्ल्डकप कोण जिंकणार याबाबत नवनवीन अंदाज बांधले जात आहेत. यामध्ये यजमान भारत, गतविजेता इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांचं नाव घेतलं जात आहे. त्यातच आता … Read more

मुंबईत होणार इंटरनॅशनल क्रूझ टर्मिनल्स; 61 हजार कोटींचा प्रोजेक्ट

International Cruise Terminals

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई ही स्वप्नांची दुनिया म्हणून ओळखली जाते. येथे येणारा प्रत्येक व्यक्ती हा आपले स्वप्न पूर्ण करतोच. तसेच येथे येणारा कोणताही व्यक्ती उपाशी झोपत नाही. रोजगाराने भरलेल्या मुंबईत इंटरनॅशनल क्रूझ टर्मिनल्सची आता भर पडणार आहे. मुंबईत मंगळवारपासून ग्लोबल मॅरिटाइम इंडिया समेट सुरु आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या समेटचे उदघाटन करण्यात आले … Read more

Indian Railways : आता रेल्वेतही मिळणार उपवासाचे पदार्थ; नवरात्रीच्या निमित्ताने निर्णय!! असे करा पदार्थ ऑर्डर

Indian Railways Vrat ka Khana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या संपूर्ण देशात नवरात्रीचा उत्सव मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा केला जात आहे. आपल्यापैकी अनेकजण नवरात्रीचे नऊ  दिवस देवींची आराधना करतात आणि नऊ दिवस नवरात्रीचे उपवास देखील करतात . नवरात्रीच्या काळात उपवास असताना देखील अनेकजण रेल्वेच्या (Indian Railways) माध्यमातून प्रवास करतात.अशा प्रवाशांची नवरात्री काळात उत्तम सोय व्हावी हाच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन भारतीय … Read more

अतिवेगाने प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा समावेश

Nashik City

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतासारख्या विकासनशील राष्ट्रात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांचा विकास, अर्थव्यवस्थेला मिळणारी बळकटी, शिक्षणाबद्दल वाढती जागृतीमुळे मोठ्या प्रमाणात शहरीकरण वाढताना दिसून येत आहे.  यामुळे शहरे मोठी होत जात आहेत. अश्याच बाबींचा सर्वे करणाऱ्या एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्रातील नाशिक शहर (Nashik City)  देशातील सर्वात जलद वाढणाऱ्या शहरांपैकी एक ठरले आहे.  तंत्रज्ञानाशी संबंधित क्षेत्रात … Read more

Mumbai Airport : मुंबई विमानतळ आज 6 तासासाठी बंद; नेमकं कारण काय?

Mumbai Airport

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई येथील  छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (Mumbai Airport) राज्यातील आणि देशातील सर्वात महत्वाचे आणि व्यस्त विमानतळपैक्की  एक  आहे. या विमानतळवरून 900 पेक्षा अधिक  विमाने रोज उड्डाण घेतात . परतू आज मात्र छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई विमानतळ आज मंगळवारी ( 17 ऑक्टोबर ) 6 तास बंद … Read more

Bangalore Airport ला मिळाला सर्वात वक्तशीर विमानतळाचा पुरस्कार

Bangalore Airport

हॅलो  महाराष्ट्र ऑनलाईन | भारतातील सर्वोत्तम विमानतळपैकी एक असलेल्या बेंगलूरू येथील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळने (Kempegowda International Airport Bengaluru) स्वतःच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा रोवला आहे. जगातील पाच सर्वात वक्तशीर विमानतळामध्ये या विमानतळाचा समावेश करण्यात आला आहे. एव्हिएशन अॅनालिटिक्स फर्म सिरियम द्वारे केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाला हा पुरस्कार देण्यात आला आहे. विमानतळवरून मागीलवर्षी 31.91 दशलक्ष प्रवास : … Read more

भारत- श्रीलंका प्रवासी फेरी सेवा सुरू; कनेक्टिव्हिटी वाढवण्यास होणार मदत

India-Sri Lanka Ferry Service

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | श्रीलंका (Sri Lanka) हा आपला मित्र राष्ट्र आहे. इतिहासात दोन्ही देश एकमेकांना रामसेतूच्या माध्यमातून जोडले गेलेले होते. परंतु सध्या तसा कुठलाही पूल अस्तित्वात नाही. मात्र भारत आणि श्रीलंका यांना जोडण्याकरिता आता भारत  सरकारच्या माध्यमातून समुद्रमार्गे फेरी सुविधा (India-Sri Lanka Ferry Service) 14 ऑक्टोबर पासून सुरु करण्यात आली आहे. फेरीद्वारे भारत आणि … Read more

Mumbai Local : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! लवकरच उभारलं जाणार नवं रेल्वे स्टेशन

Mumbai Local

हॅलो  महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई लोकल ट्रेन (Mumbai Local) ही मुंबईकरांसाठी जीवनवाहिनी  समजली  जाते. दररोज लाखो- करोडो प्रवासी मुंबई लोकलच्या माध्यमातून आपल्या कामाच्या ठिकाणी प्रवास करत असतात. मुंबई उपनगरातून लाखो लोकांचा लोंढा दरदिवशी मुंबईत येतो. कितीही फास्ट ट्रेन असली तरी या भागातील प्रवाशांची गैरसोय हि होतच आहे. त्यावरच मार्ग काढण्यासाठी आणि मुंबई उपनगरातील लोकांचा मुंबईत … Read more