नाशिक- चांदवड महामार्गावर भीषण अपघात; 4 जणांचा जागीच मृत्यू

nashik accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नाशिक – धुळे दरम्यान चांदवड तालुक्यातील नमोकार तीर्थक्षेत्रा समोरील मुंबई -आग्रा महामार्गावर कार व कंटेनर यांच्यामध्ये  भीषण अपघात (Car – Container Accident)  झाला आहे. आज सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या भीषण अपघातात कारमधील ४ जण जागीच ठार झाले. यामध्ये भाजपच्या नगरसेवकाचा समावेश आहे. सर्व मृत प्रवासी हे धुळे जिल्ह्यातील … Read more

Pune Railway Station : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी!! रेल्वे स्थानकाच्या विस्तारीकरणाला गती

Pune Railway Station

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुणे रेल्वे स्थानकाच्या (Pune Railway Station) विस्तारकरणाच्या कामाला अखेर वेग आलेला दिसतो आहे. पुणे स्थानकातील विकासकामासाठी 51 कोटी 85 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पुणे स्थानकात होणाऱ्या बदलामुळे स्थानकातील प्रवाश्याची होणारी गर्दी कमी होण्यासाठी मदत होईल. सध्यस्थितीत काम प्रगतीपथावर असून एकूण कामाच्या 30% काम पुर्ण झाल्याचे दिसून येत आहे. मालवाहू … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ 2 जिल्ह्यांची नावे बदलली; शिंदे सरकारचा मोठा निर्णय

name change aurangabad and osmanabad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजची मंत्रिमंडळ बैठक आणि उद्याच्या मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवरवर राज्यातील शिंदे (Eknath Shinde) सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. शासनाने औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्याचे नाव बदलत धाराशिव असे केले आहे. याआधी काही महिन्यांपूर्वी या दोन्ही शहरांची नावे बदलण्यात आली होती. मात्र त्यावेळी जिल्ह्यांची नावे बदलण्यात … Read more

बाप्पा पावला रे!! कोकणात जाणाऱ्यांना सरकारची टोलमाफी; मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा निर्णय

toll free for konkan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या सगळीकडे गणेशत्सवाची (Ganesh Chaturthi 2023) धामधूम असून कोकणात तर हा सण अतिशय उत्साहाने साजरा केला जातो. मुंबई- पुणे येथील कोकणी चाकरणामी मोठ्या आनंदाने गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आणि गणरायाची मनोभावे पूजा करण्यासाठी घरी जातो. अशाच गणेशभक्तांसाठी राज्यातील शिंदे सरकारने (Eknath Shinde) मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार, कोकणात जाणाऱ्या प्रवाशी वाहणांना टोल … Read more

Indian Railways : आता SL डब्याच्या जागी बसवले जाणार इकॉनॉमी कोच; तिकीट किती महागणार ?

Indian Railways

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय रेल्वे (Indian Railways) हे देशातील सर्वसामान्य प्रवाश्यासाठी प्रवासाचे उत्तम साधन आहे. आरामदायी आणि कमी पैशात प्रवास असल्याने अनेकजण रेल्वेने प्रवास करत असतात. रेल्वे विभागही प्रवाशांच्या सोयी- सुविधेसाठी सतत तत्पर असते आणि नवनवीन बदल घडवत असते. आताही रेल्वे विभागाने एक मोठा निर्णय घेतला असून आता SL डब्याच्या जागी इकॉनॉमी कोच बसवले … Read more

आता मुंबईला येणं जाणं महागणार; टोल दरात मोठी वाढ

mumbai toll hike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गावावरून आता मुंबईला (Mumbai)  जाणे खिशाला परवडणार नाही. कारण MSRDC अंतर्गत असलेल्या टोलनाक्यावर टोल दर वाढवण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला चांगलाच चाप बसणार आहे. खरं तर मुंबईत प्रवेश करतानाच पाच ठिकाणांवर टोलनाके (Mumbai Toll Plaza) आहेत. यामध्ये ऐरोली, वाशी, दहिसर, मुलुंड येथील लाल बहादूर शास्त्री मार्गावर (एलबीएस) … Read more

IRCTC Tour Packages : फक्त 21 हजारांत करा दक्षिण भारताची सफर; ‘या’ तीर्थक्षेत्रांना द्या भेट

IRCTC Tour Packages south india

IRCTC Tour Packages | दक्षिण भारत हा भारताचा असा भाग आहे जे पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र मानले जाते. अथांग समुंद्रकिनारा, सर्वत्र हिरवळीचा निसर्ग आणि अतिशय सुरेख अशी मंदिरे यामुळे दक्षिण भारतात सफर करणे हे प्रत्येक भारतीयाचे स्वप्न आहे. परंतु कधी कधी आर्थिक अडचणीमुळे इतका सगळा प्रवास करणं अनेकांना शक्य होत नाही आणि आपण आपला प्लॅन रद्द … Read more

महाराष्ट्रातील प्रवाशांना खुशखबर!! आता IRCTC च्या माध्यमातून बुक करा ST बसचे तिकीट

Bus ticket trough IRCTC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | एसटी बसने (ST Bus) प्रवास करणाऱ्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. इथून पुढे एसटी बसचे तिकीट आता इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनच्या वेबसाइटवरून म्हणजेच IRCTC द्वारेही बुक करता येणार आहे. त्यामुळे प्रवाशांचे काम सोप्प होणार आहे. या सुविधेसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत … Read more

गणेशभक्तांनो, आता मोफतमध्ये घरी जा; भाजप सोडणार 6 ट्रेन आणि 250 बसेस

free train from mumbai to konkan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | येत्या १९ सप्टेंबर पासून गेणेशोत्सवाला सुरुवात होणार असून सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. सर्वजण गणरायाची अगदी आतुरनेते वाट पाहत आहेत. खास करून कोकणात गणेशोत्सव मोठया धुमधडाक्यात साजरा केला जातो. मुंबईसारख्या ठिकाणी नोकरीला असणारा कोकणी चाकरमानी गणेशोत्सव काळात हमखास सुट्टी टाकून गावी म्हणजेच कोकणात जातो आणि गणरायाची पूजा करतो. अशाच कोकणी … Read more

Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावर ‘या’ गाड्यांना No Entry; गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रशासनाचा निर्णय

Mumbai Goa Highway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गणेशोत्सव म्हंटलं की, आपल्या सर्वांच्या अंगात वेगळीच ऊर्जा संचारते. कोकणात तर गणेशोत्सव अगदी उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. मूळचे कोकणाचे असणारे परंतु नोकरीसाठी मुंबई- पुणे याठिकाणी असलेले चाकरमानी दरवर्षी गणेशोत्सव काळात सुट्टी टाकून गावी जातात. त्यामुळे मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai Goa Highway) मोठी वर्दळ पाहायला मिळते . यावर्षी … Read more