अहो आश्चर्यम!!! डांबरी रस्त्यावर धावते ट्रेन; तुम्हीही व्हाल चकित

Train Without Track

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश म्हणून चीन ओळखला जातो. त्याचबरोबर तंत्रज्ञामध्येही चीन पुढे आहे. चीनमधील वाहतूकही पर्यावरणाला पूरक अशी आहे. त्यातच आता चीनमध्ये विना ट्रॅकची रेल्वबस सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. होय, तुम्हाला हे वाचून धक्का बसेल, पण चीनमध्ये डांबरी रस्त्यावर सुसाट धावणारी ट्रेन तयार करण्यात आली आहे. आता तुम्हाला विचार … Read more

सांगली रेल्वे स्टेशनचा मोठा विक्रम; वर्षभरात 12 लाख प्रवाश्यांनी केला प्रवास

Sangli Railway Station

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रेल्वेचा प्रवास हा अत्यंत सोपा आणि खिशाला परवडणारा आहे. त्यामुळे अनेक भारतीय हे प्रवास लांबचा असो वा जवळचा रेल्वेनेच जाणे पसंत करतात. यामुळे रेल्वे विभागाला आर्थिक फायदा होतो आणि प्रवाश्यांना इतर सोयी सुविधाही उपलब्ध करून दिल्या जातात. याच पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रातील सांगली रेल्वे स्टेशनने (Sangli Railway Station) मोठा विक्रम केला आहे. … Read more

T20 World Cup 2024 Schedule : विश्वचषक स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर; भारत -पाकिस्तान सामना कधी पहा?

T20 World Cup 2024 Schedule

T20 World Cup 2024 Schedule | क्रिकेट प्रेमींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. ICC T20 क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. या स्पर्धेचं आयोजन संयुक्तपणे अमेरिका आणि वेस्ट इंडिज मध्ये कऱण्यात आले आहे. सर्व संघांची ४ गटात विभागणी करण्यात आली असून नेहमीप्रमाणे यंदाही भारत आणि पाकिस्तान मध्ये सामना पाहायला मिळणार आहे. 1 जून ते 29 … Read more

पश्चिम महाराष्ट्रातील ‘या’ शहरात तयार झाला 45 KM चा रिंग रोड; वाहतूकीचा प्रश्न कायमचा मिटणार

Ring Road Solapur

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महारष्ट्रात अनेक मोठ – मोठे प्रकल्प तयार केले जात आहेत. त्यामुळे दळणवळणाच्या सुविधा प्रचंड वाढताना दिसून येत आहेत. हीच दळणवळणाची सुविधा वाढवण्यासाठी नवीन वर्षातही नवीन प्रकल्प सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यातीलच एक प्रकल्प म्हणजे सोलापूरमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा संपवण्यासाठी शहराबाहेर रिंग रोड तयार केला आहे. हा रूट नेमका कसा असेल … Read more

Vande Bharat Express : पुण्याला मिळणार अजून एक वंदे भारत एक्सप्रेस; पहा कसा असेल रुट?

Vande Bharat Express Pune

Vande Bharat Express | पुणे (Pune) हे शिक्षणाचे माहेरघर तर आहेच त्याचबरोबर पुणे हे मेट्रोचे शहर म्हणून देखील ओळखले जात आहे. असे असताना आता पुण्याला वंदे भारत ट्रेन मिळावी अशी मागणी केली जात होती. त्यामुळे पुण्याला मुंबई ते सोलापूर दरम्यान चालवली जाणारी गाडी पुणे मार्गे सुरू करण्यात आली आहे. परंतु ही ट्रेन थेट पुण्यावरून नव्हती. … Read more

Mumbai Goa Highway : मुंबई- गोवा महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार?? तारीख आली समोर

Mumbai Goa Highway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई – गोवा वरून ये – जा करणाऱ्यांची संख्या ही प्रचंड मोठी आहे. त्यामुळे यासाठी एक चांगला मार्ग हवा म्हणून मुंबई – गोवा मार्ग निर्माण करण्यात येत आहे. परंतु तब्बल 12 वर्ष झाली तरी मुंबई गोवा महामार्गाचे काम अजूनही पूर्ण झालेलं नाही. खराब रस्त्यामुळे सातत्याने या महामार्गावर अपघाताच्या घटना पाहायला मिळतात … Read more

Mumbai Goa Highway : मुंबई- गोवा महामार्गावर ‘या’ गाड्यांना बंदी; पर्यायी मार्ग कोणते?

Mumbai Goa Highway Heavy vehicles

Mumbai Goa Highway | मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर रोजचे लाखो लोक प्रवास करतात. त्यामध्ये अवजड वाहणांसाठी हा मार्ग म्हणजे जणू काही मालवाहतुकीसाठी निर्माण केलेला मार्गच. मात्र आज या अवजड वाहणांना या राष्ट्रीय महामार्गावरून जाण्यास बंदी घातली आहे. या बंदिमुळे या वाहणांना पर्यायी मार्गावर वळवण्यात आले आहे. अशी माहिती रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी … Read more

डायमंड रेल्वे क्रॉसिंग म्हणजे नेमक काय? भारतात फक्त एकाच ठिकाणी आहे असा ट्रॅक

Diamond Railway Crossing

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रेल्वे (Indian Railways) ही भारतीयांसाठी प्रवासाचा सर्वात महत्वाचा मार्ग आहे. स्वस्तात मस्त आणि आरामदायी प्रवास असल्याने अनेक प्रवाशी रेल्वेला आपली पसंती देतात. त्यामुळे रेल्वे स्टेशनवर प्रवाश्यांची प्रचंड गर्दी असते. तसेच रेल्वे स्टेशनवर वेगवेगळे ट्रॅक असतात. अनेक ट्रॅक एकमेकांना जोडतात, अनेक एकमेकांना क्रोस करतात. हे सर्व ट्रॅक ट्रेनच्या मार्गानुसार सेट केले जातात … Read more

Vande Bharat Express : मराठवाड्याला मिळणार आणखी एक वंदे भारत ट्रेन; पहा कसा असेल रूट

Vande Bharat Express Latur

Vande Bharat Express | सध्या संपूर्ण देशात वंदे भारत एक्सप्रेसचा बोलबाला आहे. प्रवासासाठी अत्यंत आरामदायी आणि लांबच्या पल्ल्यासाठी उपयुक्त असलयाने अनेक प्रवासी वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करण्याला प्राधान्य देत आहेत. केंद्र सरकार सुद्धा सातत्याने वेगवेगळ्या मार्गावर नवनवीन वंदे भारत ट्रेन लाँच करत असते. नुकतंच मुंबई ते जालना वंदे भारत ट्रेन सुरु करण्यात आली असून यामुळे … Read more

शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूसाठी ‘इतक्या’ रुपयांचा टोल भरावा लागणार

Shivdi Nhava Sheva Link

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू खुला करण्याच्या चर्चा मागच्या अनेक दिवसापासून सुरु होत्या. आता या मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे नवीन वर्षात म्हणजेच येत्या 12 जानेवारीला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यास हिरवा झेंडा दाखवणार आहेत. नवीन झालेल्या मार्गावर टोल किती आकारला जाईल याची चिंता वाहनचालकांना होती. मात्र आता याबाबत पडदा उठला आहे. … Read more