SBI मध्ये ज्युनिअर असोसिएट्स पदासाठी ५००० जागांची भरती

नवी दिल्ली वृत्तसंस्था : स्टेट बँक ऑफ इंडिया कडून क्लार्क केडर मधील ज्युनिअर असोसिएट्स(कस्टम सपोर्ट आणि सेल्स)पदावरील भरती प्रक्रियेबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. स्टेट बँकेत तब्बल पाच हजार जागांची भरती होणार आहे. कुठे कराल अर्ज -एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात. – अर्ज करण्यासाठीची अंतिम मुदत 17 मे आहे. – अर्ज … Read more

१ तारखेच्या लसीकरणावर आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशासह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा स्थितीत कोरोना लसीकरण हे महत्वाचे मानले जात आहे. देशात 1 मे पासून 18 वर्षांवरील व्यक्तींना देखील लसीकरण करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात मोफत लसीकरण करणार का? यासंदर्भात सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. मात्र लसीकरणासंदर्भात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी चिंता व्यक्त केली आहे. … Read more

राज्यात मोफत लसीकरणावर अजित पवारांचे सूचक वक्तव्य म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशासह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा स्थितीत कोरोना लसीकरण हे महत्वाचे मानले जात आहे. देशात 1 मे पासून 18 वर्षांवरील व्यक्तींना देखील लसीकरण करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात मोफत लसीकरण करणार का? यासंदर्भात सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. मात्र या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संकेत दिले आहेत. सर्वांसाठी … Read more

निवडणूक निकालानंतर विजय मिरवणूक काढण्यावर बंदी, EC चा मोठा निर्णय

election commission

नवी दिल्ली वृत्तसंस्था : देशभरात कोरोनाचा कहर वाढत असताना देशातील काही राज्यांमध्ये निवडणूका झाल्या आहेत. एवढेच नाही तर निवडणुकांकरिता मोठ्या प्रमाणात रॅली आणि प्रचार सभा घेण्यात आल्या. त्यावरून हाय कोर्टाने इलेक्शन कमिशन वर प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता इलेक्शन कमिशनने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. २ मे नंतर निवडणुकांचे निकाल लागणार आहेत तेव्हा … Read more

ब्रिटनने शब्द पाळला, भारताला व्हेन्टिलेटर्सची पहिली खेप पोहचली

ventilators

नवी दिल्ली वृत्तसंस्था : देशभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोना रुग्णसंख्या जास्त असणाऱ्या देशांच्या यादीत भारत पहिल्या क्रमांकावर आहे. अशातच भारताच्या या संकटकाळात अनेक देशांनी भारताला मदत करण्याचे ठरवले आहे. आता ब्रिटन हुन भारताला ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर पाठवण्यात येत असून व्हेंटिलेटरची पहिली खेप मंगळवारी सकाळी दिल्लीत पोहोचली आहे कोरोनाच्या संकट काळात इतर मित्र देशांकडून … Read more

फोन टॅपिंग प्रकरणी IPS आधिकारी रश्मी शुक्ला यांना समन्स, चौकशीला सामोरे जावे लागणार

rashmi shukla

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मंत्र्यांचे फोन टॅपिंग केल्या प्रकरणी आता महिला आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलने रश्मी शुक्ला यांना समन्स बजावला आहे. याप्रकरणी त्यांना 28 एप्रिल रोजी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. भारतीय टेलिग्राफी ऍक्ट कलम ३० माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 43 व 46 तसेच ऑफिशियल सीक्रेट … Read more

देशात लसीकरणाने ओलांडला १४ कोटींचा टप्पा,एकाच दिवसात २ लाख रुग्णांनी केली कोरोनावर मात

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशात वाढती कोरोना रुग्ण संख्या पाहता देशात लसीकरण मोहीम तीव्र करण्याचा निर्णय केंद्र आणि राज्य सरकारने घेतला आहे. दरम्यान देशात मागील 24 तासात नवीन ३ लाख 23 हजार 144 रुग्ण आढळले आहेत. तर मागील 24 तासात कोरोनामुळे 2,771 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब अशी की एका दिवसात 2 लाख 51 … Read more

राजकीय सभा,रोड शो बाबत EC च्या अधिकाऱ्यांना कोर्टाने फटकारले म्हणाले,’तुमच्यावर खुनाचे खटले दाखल व्हायला पाहिजेत’

madras high court

नवी दिल्ली वृत्तसंस्था: संपूर्ण देशात कोरोना महामारीने हाहाकार माजवला आहे. अशा परिस्थितीत निवडणुकीसाठी राजकीय पक्षांना सभा, रोड शो ला मान्यता दिल्याबद्दल मद्रास हायकोर्टाने इलेक्शन कमिशनच्या अधिकार्‍यांना चांगलेच फैलावर घेतले आहे. देशात दररोज साडेतीन लाखाहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. असे असताना अनेक राजकीय नेते निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. राजकीय पक्ष आपल्या कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना … Read more

ठाकरे सरकारकडून लवकरच मोफत लसीकरणाची घोषणा, 5 हजार कोटी करणार खर्च

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : संपूर्ण देशात कोरोनाची रुग्ण संख्या ही धक्कादायकी रीत्या वाढत आहे. अशाच संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्र हे कोरोना रुग्णसंख्येच्या वाढीच्या दृष्टीने पहिल्या क्रमांकावर आहे. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी लसीकरण हा मुद्दा महत्त्वाचा ठरत आहे. अशातच महाविकास आघाडी सरकारकडून लसीकरणाची मोठी तयारी सुरू असल्याची चर्चा आहे. इतकेच नव्हे तर राज्य सरकारकडून सुमारे 5.50 हजार कोटी … Read more

तब्बल ७० हजाराला विकले रेमडीसीवीर, तिघांना अटक

remdesivir

नवी दिल्ली वृत्तसंस्था : देशात कोरोना धोकादायक रित्या पसरत आहे. काही ठिकणी रुग्णांना बेड मिळत नाहीयेत तर काही ठिकाणी कोरोनावर प्रभावी उपचार म्हणून वापरल्या जाणाऱ्या रेमडीसीवरचा तुटवडा जाणवत आहे. मात्र रेमडीसीवीरच्या काळयाबाजाराबाबत एक धक्कादायक माहिति पुढे आली आहे. दिल्लीतील एका मेडिकल स्टोअर विक्रेता चक्क ७०,००० रुपयांना एक रेमडीसीवीर विकत असल्याचे समोर आले आहे. या घटनेत … Read more