काळजी घ्या ! राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता ,पहा नक्की काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : संपूर्ण देशांमध्ये कोरोनाची साथ पसरली आहे. अशातच राज्यातील कोरोनाबाधित बाधित रुग्णांची संख्या हळूहळू घटत असली तरी चिंता मात्र कायम आहे. कारण तज्ञांनी कोरोनाची यापुढेही तिसरी लाट येणार असल्याचे भाकित केले आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील कोरोनाची राज्यात तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुटुंबीयांची काळजी घ्या, असे आवाहन … Read more

सरकारची मोठी घोषणा ! विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार 11.8 कोटी

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशातील विद्यार्थ्यांच्या हितासाठीचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला गेला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. ‘मिड डे मील’ योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या खात्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून रक्कम पाठवली जाणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी याबाबतची माहिती दिली असून यानिमित्त योजनेसाठी पात्र असलेल्या सर्व … Read more

रामदेव बाबांविरोधातील तक्रार मागे घेण्यास IMA तयार मात्र ठेवली ‘ही’ अट

नवी दिल्ली वृत्तसंस्था : ऍलोपॅथी संदर्भात वादग्रस्त विधान केल्याने रामदेवबाबा यांच्यावर कोलकाता इथं एफआयआर दाखल करण्यात आली आहे. रामदेव बाबा आणि इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्यामध्ये मागील अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. या दरम्यान आता आयएमएचे राष्ट्रीय प्रमुख डॉ जे ए जयलाल यांनी या प्रकरणावर ती प्रतिक्रिया दिली आहे. जयलाल म्हणाले ,आम्ही रामदेव बाबांच्या विरोधात नाही. … Read more

खासदार छत्रपती संभाजीराजे भाजपला रामराम ठोकणार? नवा पक्ष स्थापण्याच्या चर्चेला उधाण

Sambhajiraje Bhosle

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर मात्र मराठा समाज अधिकच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे यातच मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आग्रही भूमिका घेतली आहे. आरक्षणाबाबत संभाजी राजे राज्यातील महत्वाच्या नेत्यांची भेट घेऊन चर्चा करीत आहेत. त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट … Read more

राहुलजी, आजची पत्रकार परिषद Toolkit स्क्रिप्टेड, २१६ कोटी डोस पुरवणार : केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर

prakash javadekar

नवी दिल्ली वृत्तसंस्था : कोरोना साथीने संपूर्ण देशाला ग्रासले आहे. अशातच कोरोनाला थोपवण्यासाठी देशभरात लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. मात्र सध्या देशात लसींचा मोठा तुटवडा जाणवत आहे. त्याचवरुन काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी देखील लसीकरण पूर्ण होण्याची मागणी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केली आहे. मात्र याला आता केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेत … Read more

‘त्या’ वादग्रस्त विधानावरून रामदेव बाबांवर कोलकात्यात गुन्हा दाखल

नवी दिल्ली वृत्तसंस्था : अॅलोपॅथी मूर्खपणाचं आणि दिवाळखोर विज्ञान आहे. असे म्हणणाऱ्या योगगुरू रामदेव बाबा यांना त्यांचे हे वक्तव्य चांगलेच भोवणार असे दिसते आहे. कोलकत्याच्या सिंधी पोलिस ठाण्यात रामदेवबाबा यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन च्या बंगाल शाखेने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आयएमएसए बंगाल शाखेचे माजी अध्यक्ष आणि टीएमसी चे … Read more

60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना घराजवळच मिळणार लस, केंद्राची मार्गदर्शक सूचना जारी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सध्या राज्यात जरी कोरोना बाधित रुग्णांची संख्या घटत असताना चित्र पाहायला मिळत असलं तरी लसीकरण मोहीम मात्र तीव्र करण्यात आली आहे. सध्या पंचेचाळीस वर्षांवरील व्यक्तींकरिता दुसरा आणि पहिला डोस देण्यात येत आहे. आता मात्र दिव्यांग आणि 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचा लसीकरण अधिकच सुलभ करण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल शासनानं उचलले आहे. दिव्यांग … Read more

CBSE 12th board exam: सुप्रीम कोर्टातील परीक्षांबाबत सुनावणी स्थगित,पुढील सुनावणी 31 मे रोजी

exams

नवी दिल्ली वृत्तसंस्था: कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशातील विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता बारावी CBSE ची परीक्षा रद्द करण्यात यावी या संदर्भात याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. ही सुनावणी स्थगित करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टात या याचिकेवर आता 31 मे रोजी सुनावणी होणार आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्ड परीक्षा रद्द करण्याची … Read more

दिलासादायक ! देशात कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत घट, एकाच दिवसात 2,59,459 कोरोनामुक्त

corona

नवी दिल्ली वृत्तसंस्था : देशवासियांसाठी कोरोनाबाबत आता एक दिलासादायक माहिती समोर येत आहे. नव्याने वाढ होणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत आता घट झाल्याचे दिसून येत आहे. दररोज नव्याने बाधित होणाऱ्या रुग्ण संख्येचा नीचांकी आकडा आता समोर आला आहे. मागील 24 तासात देशात एक लाख 86 हजार 364 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर दिलासादायक बाब म्हणजे … Read more

मेहुल चोक्सीची रवानगी भारताकडे नाही तर अँटिग्वाकडे, शरीरावर खुणा असल्याचा वकिलांचा दावा

नवी दिल्ली वृत्तसंस्था: प्रसिद्ध हिरे व्यापारी आणि पंजाब नॅशनल घोटाळाप्रकरणी गेल्या दोन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपी मेहुल चोक्सीला अखेर मंगळवारी डोमिनिकच्या गुन्हे अन्वेषण विभागानं अटक केली आहे. सुरुवातीला डोमिनिका सरकार कडून मेहुल चोकसीला भारतात सोपवणार असं सांगितलं होतं आता मात्र डोमिनिका सरकारने आपला हा निर्णय बदलला आहे. मेहुल चोकसीला पुन्हा डोमिनिका सरकार अँटिग्वाकडे सोपवणार असल्याचं … Read more