शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय ! शिक्षण सेवकांच्या मासिक मानधनात केली मोठी वाढ

शिक्षण सेवक मानधन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यापासून या सरकारने अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. दरम्यान आज शिंदे -फडणवीस सरकारने शिक्षण सेवकांच्याबाबतीत एक मोठा निर्णय घेतला आहे. शिक्षण सेवकांच्या मासिक मानधनात वाढ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला असून यामुळे शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारकडून नुकताच याबाबतचा … Read more

कृष्णा विश्व विद्यापीठाचा शुक्रवारी 11 वा दीक्षांत सोहळा

Krishna Vishwa University

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी कराड कृष्णा विश्व विद्यापीठाचा 11 वा दीक्षांत सोहळा शुक्रवार दिनांक 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता विद्यापीठाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील उपस्थित राहणार असून, विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. या सोहळ्याला कुलपतींचे प्रधान सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा, … Read more

Indian Navy मध्ये नोकरीची संधी; 10 वी उत्तीर्ण करू शकतात अर्ज

indian navy

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 10 वी पास असलेल्या उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी आहे. भारतीय नौदलात रिक्त पदांच्या भरतीसाठी (Indian Navy Recruitment) जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत ट्रेड्समन स्किल्ड पदाच्या एकूण 248 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 06 मार्च 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. संस्था … Read more

12वी पास / इंजिनिअर्स साठी नोकरीची संधी; हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये भरती जाहीर

HPCL Recruitment 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 12 वी उत्तीर्ण आणि इंजिनिअरिंग केलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत एकूण 60 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 25 फेब्रुवारी 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. एकूण पद संख्या … Read more

जिद्द असावी तर अशी !; 22 व्या वर्षी सोनाली पहिल्याच प्रयत्नात झाली IPS अधिकारी

Sonali Parmar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लहानपणीच ठरवलेलं स्वप्न पूर्ण करण्याचा अनेकजण प्रयत्न करतात. ते पूर्ण करण्यासात काहींना लवकर यश मिळत तर काहींना आपलं आयुष्य खर्ची करावं लागत. मात्र, आपल्या स्वप्नाला जिद्दीची जोड देत अभ्यास करून वयाच्या 22 व्या वर्षीच IPS अधिकारी होण्याचा बहुमान सोनाली परमार या तरुणींनी पटकावला आहे. पाहूया तिच्या जिद्दीची यशोगाथा… 2021 च्या UPSC … Read more

UPSC अंतर्गत 1105 जागांसाठी मेगाभरती; इथे करा अर्ज

UPSC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । UPSC ची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आनंदची बातमी आहे. संघ लोकसेवा आयोगने विविध रिक्त पदांवर भरतीची घोषणा केली आहे. या भरती अंतर्गत तब्बल 1105 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी  ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 21 फेब्रुवारी 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. एकूण पदसंख्या -1105 जागा भरले जाणारे पद … Read more

शिक्षकांनी अद्ययावत अध्यापनकौशल्ये आत्मसात करावीत : डॉ. अनिल पाटील

Bapuji Salunke Collage Karad

कराड | शैक्षणिक क्षेत्रात वेगाने बदल होत आहेत. त्यामुळेच नॅकच्या धर्तीवर आता उच्च माध्यमिक स्तरावर शाळासिद्धी मूल्यांकन सुरू असून, त्या पद्धतीने महावि़द्यालयांचे मूल्यमापन केले जात आहे. त्यामुळे भविष्याचा वेध घेत शिक्षकांनी अद्ययावत अध्यापनकौशल्ये आत्मसात करावीत, असे प्रतिपादन इचलकरंजी येथील डी. के. ए. एस. सी. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी केले. कराड येथील शिक्षणमहर्षी बापूजी … Read more

संघर्षातून आलेला प्रत्येकजण सकारात्मक व विकासात्मक असतो : बी. आर. पाटील

कराड प्रतिनिधी| विशाल वामनराव पाटील मुलांच्या जीवनात संघर्ष असल्याशिवाय तो यशस्वी होत नाही. परिस्थिती ही प्रत्येक गोष्टीचे मोल काय आहे, याची जाणीव करून देते. आपल्या मुलांना सर्व गोष्टी, वस्तू संघर्ष न करता मिळाल्यास त्याची किमंत त्यांना कळत नाही. त्यामुळे संघर्षातून घडलेला प्रत्येकजण यशस्वी होतोच. परंतु तो विकासात्मक व सकारात्मक असतो, असे मार्गदर्शन कराड शहर पोलिस … Read more

10 वी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची संधी; BSF मध्ये 1410 जागांसाठी मेगाभरती

BSF

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 10 वी पास असलेल्या उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. सीमा सुरक्षा दलाच्या माध्यमातून रिक्त पदांच्या भरतीसाठी (BSF Recruitment 2023) जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत कॉन्स्टेबल पदाच्या तब्बल 1410 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. पद संख्या – 1410 पदे भरली जाणारे पद – कॉन्स्टेबल … Read more

Karad News : यशवंत हायस्कूल ठरले नंबर वन; स्वच्छ सर्वेक्षण 2023 उपक्रमात पटकावला प्रथम क्रमांक

Yashwant Highschool karad

कराड : रयत शिक्षण संस्थेचे यशवंत हायस्कूल, कराड स्वच्छ सर्वेक्षण 2023 उपक्रमात नंबर वन ठरले आहे. कराड नगरपरिषदेमार्फत घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत यशवंत हायस्कूल, कराड यांचा पहिला नंबर आला आहे. कराड नगरपरिषदेकडून यशवंत हायस्कूलचा गौरव करण्यात आला. यावेळी यशवंत हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. डी.डी. पाटील सर यांचा कराड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. रमाकांत डाके यांच्या हस्ते … Read more